uk
Feedback
🏆 U Win Academy©(Civil Engg.)

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

Відкрити в Telegram

🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.

Показати більше
8 563
Підписники
+624 години
+37 днів
-3030 днів
Архів дописів
AnimatedSticker.tgs0.10 KB

👆👆 सर्वांनी Vote करा. ✨हा poll Civil Engineering च्या जास्तीत जास्त Students सोबत शेअर करा.👨‍💻

👆👆 सर्वांनी Vote करा.

👆👆 ह्या गोष्टी होत नाही तोवर 2026 च कोणी च सांगू शकत नाही ✅

PWD बद्दल 2026/27 clear करवा 2026 असलं तर फॉर्म लिंक लवकर open करून ITI आणि Only डिप्लोमा फॉर्म भरून घेणे. आणि लवकरात लवकर Mains चा अभ्यासक्रम प्रसिद्ध करणे.

👍PWD लिपिक लघुलेखक उल्लेख आहे.

PWD CEA च पण मागणी गेली आहे की नाही या बद्दल क्लारिफिकेशन देल पाहिजे. 2026/2027 ला ऍड होईल या बद्दल पण माहिती द्यावी

📌 सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) लघुलेखक व कनिष्ठ लिपिक MPSC कडे‌ मागणी पत्र पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे ...... Joi
+1
📌 सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) लघुलेखक व कनिष्ठ लिपिक MPSC कडे‌ मागणी पत्र पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे ...... Join @mpsccVishwa

📍 #WRD_JE 👉 कनिष्ठ अभियंता स्थापत्य बाबत.....!
📍 #WRD_JE 👉 कनिष्ठ अभियंता स्थापत्य बाबत.....!

📍#WRD 👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क संवर्गातील पदांची भरती करणेबाबत.....!
📍#WRD 👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क संवर्गातील पदांची भरती करणेबाबत.....!

👆👆 Most OF Students ची पुर्वी प्रमाणे Objective Pattern नुसार MES Civil Exam झाली पाहिजे अशी मागणी आहे. ✨ Students च्या या मागणी चा आम्ही आदर करतो 👏👏 ✅ ✅✅

काही क्लास चालक आणि काही Telegram चे #Admin Descriptive ( #Conventional ) परीक्षेचे समर्थन करताना निदर्शनास येत आहे...त्यांच्या मागे त्यांचा काय आर्थिक हेतू आहे काय माहिती... पण परीक्षा प्रक्रियेमध्ये Human Involvement जेवढी कमी तेवढी तेवढी ती परीक्षा पारदर्शक होईल...आपल्या कडे सद्या तरी #Conventional साठी पेपर तपासण्यासाठी लोक नाहीत...जे आहेत त्यांची पेपर तपासणी तुम्ही बघितली... त्यामुळे #Objective pattern हाच सद्या योग्य... स्वतःच्या batches विकण्यासाठी असल्या क्लास वाल्यांनी कोणत्याही आवास्तव मागण्या करू नका..... थोड आर्थिक हित बाजूला ठेवा. आणि विद्यार्थी काय म्हणतात ते ऐका.. #objective #MES

👆👆 सर्वांनी Vote करा.

📣 Objective पॅटर्नची परीक्षा पद्धती राज्यसेवा , # MES व इतर परीक्षेसाठी आयोगाने पुन्हा एकदा सुरू करावी, अशी स्पष्ट मागणी तमाम महाराष्ट्रातून होत आहे. Mes Exam पूर्वी प्रमाणे Objective Pattern प्रमाणे झाली पाहिजे, या मताशी सहमत असणाऱ्या उमेदवाराने आपापल्या परीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष माध्यमातून व्ही.राधा कमिटीसमोर करणे गरजेचे आहे... ✅ अभी नहीं तो कभी नहीं लडेंगे जिंतेगे ✅ Civil Engineering Competative Exams ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनि Unity ठेऊन पाठपुरावा केला तर हे शक्य आहे. ✨गरज आहे ती सर्वांनी मिळुन प्रयत्न करण्याची...✅ #Objective #Transparency 👨‍💻 जॉईन करा 👇👇 🔰https://t.me/UWinAcademy

2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf