ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

Открыть в Telegram

🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.

Больше
8 494
Подписчики
-524 часа
-407 дней
-7130 дней
Архив постов
AnimatedSticker.tgs0.10 KB

👆👆 वरील सर्व प्रश्न हे 📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये विचारले आहेत . वरील सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी नक्की Solve करावेत जिथे अडचण येत आहे तेथे आम्ही डिटेल सोल्युशन दिले आहे तेही तुम्ही पाहू शकता❤️✅

sticker.webp0.09 KB

sticker.webp0.10 KB

AnimatedSticker.tgs0.13 KB

✨₹5,000 रकमेचे 3 वर्षांनंतर साध्या व्याजाने ₹5,600 होतात. व्याजदरात 3% वाढ केल्यास त्याच रकमेची 3 वर्षांनंतर रास किती होईल? पर्याय: (1) ₹5,950 (2) ₹5,800 (3) ₹6,000 (4) ₹6,050 ✅ अचूक उत्तर: (4) ₹6,050 स्पष्टीकरण: मूळ साधे व्याज = 5,600 - 5,000 = ₹600 व्याजदर: SI = PRT/100 600 = (5000 × R × 3)/100 R = 4% नवीन व्याजदर = 4% + 3% = 7% नवीन साधे व्याज = (5000 × 7 × 3)/100 = ₹1,050 नवीन रास = 5,000 + 1,050 = ₹6,050 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ https://t.me/UWinAcademy 👨‍💻

चौरसाची बाजू 25% वाढवल्यास त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल? पर्याय: (1) 25% (2) 50% (3) 56.25% (4) 37.50% ✅ अचूक उत्तर: (3) 56.25% स्पष्टीकरण: मूळ बाजू = 100 एकक मानू. वाढलेली बाजू = 100 + 25 = 125 एकक मूळ क्षेत्रफळ = 100² = 10,000 नवीन क्षेत्रफळ = 125² = 15,625 क्षेत्रफळातील वाढ = 15,625 - 10,000 = 5,625 टक्केवारी वाढ = (5,625 ÷ 10,000) × 100 = 56.25% शॉर्ट ट्रिक: क्षेत्रफळातील वाढ = 2x + x²/100 = 2(25) + 25²/100 = 50 + 6.25 = 56.25% ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔰https://t.me/UWinAcademy 👨‍💻

प्रश्न 2. एका दुकानदाराने कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट दिली. तरीही त्याला 15% नफा झाला. कपाटाची छापील किंमत ₹23,000 असल्यास खरेदी किंमत किती? पर्याय: (1) ₹16,000 (2) ₹20,000 (3) ₹15,000 (4) ₹18,000 ✅ अचूक उत्तर: (3) ₹15,000 ➡️स्पष्टीकरण: छापील किंमत = ₹23,000 सूट = 25% विक्री किंमत = 23,000 × 75/100 = ₹17,250 15% नफा असल्यामुळे, विक्री किंमत = खरेदी किमतीच्या 115% खरेदी किंमत = 17,250 × 100/115 = ₹15,000 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ https://t.me/UWinAcademy 👨‍💻

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟦 प्रश्न 1 — रेल्वे (Time, Speed and Distance) मुंबई आणि गोवा यांमधील अंतर 540 km आहे. सकाळी 7:30 वाजता दोन्ही ठिकाणांहून दोन रेल्वे एकमेकींच्या दिशेने अनुक्रमे 60 km/hr आणि 75 km/hr वेगाने निघतात. त्या किती वाजता एकमेकींना भेटतील? पर्याय: (1) दुपारी 12:30 (2) दुपारी 12:00 (3) दुपारी 1:30 (4) सकाळी 11:30 ✅ अचूक उत्तर: (4) सकाळी 11:30 ➡️स्पष्टीकरण: विरुद्ध दिशेने एकमेकींकडे येत असल्यामुळे, संयुक्त वेग = 60 + 75 = 135 km/hr भेटण्यासाठी लागणारा वेळ = एकूण अंतर ÷ संयुक्त वेग = 540 ÷ 135 = 4 तास सुरुवातीची वेळ = सकाळी 7:30 भेटण्याची वेळ = 7:30 + 4 तास = सकाळी 11:30 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📌 गणित व बुद्धिमत्ता प्रश्न 👇👇

📣MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📌 गणित व बुद्धिमत्ता🔰 ➡️https://t.me/UWinAcademy👨‍💻

Shared by One Read - an all-in-one file viewer: https://st.simplehealth.ltd/uAJjyu

🔴 Non Technical विद्यार्थी हे लढा देत आहेत त्यांची Objective मागणी मान्य होऊ शकते.✅ पण Technical Cadre वर पुन्हा Descriptive As it is ठेवला जाऊ शकतो. मेगाभरती मधील 2026 च्या जागा 2027 मध्ये जाऊ शकतात. पर्याय एकच आहे अहिल्या अभ्यासिका, पुणे इथे विविध सत्ताधारी पक्षाचे मंत्री, लोकप्रतिनिधी येत आहेत. तिथे निवेदन, शिष्टमंडळाला भेट, तथा संविधानिक मार्गाने आंदोलन यातूनच मार्ग निघू शकते.... पुढील फक्त 3 दिवस महत्त्वाचे आहेत.. विचार करा... आणि फक्त विचारच करत बसलात आणि कृती शून्य तर अवघड आहे मग... ✍ Credit # Civil Maharshtra

AnimatedSticker.tgs0.10 KB

MES Civil Exam 2027 Objective Pattern नुसार झाली पाहिजे की Descriptive Pattern नुसार झाली पाहिजे? तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा...!!
Anonymous voting

photo content

AnimatedSticker.tgs0.02 KB

आपण Civil Engineering वाले आहोत, त्यामुळे MES मधील AEE, AE-1 सारख्या महत्त्वाच्या पोस्टसाठी Objective Exam Pattern असणं गरजेचं आहे. 2023/24 मध्ये Descriptive पद्धतीत Theory प्रश्नांच्या तपासणीतील गुणांमुळे काही विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये फरक पडल्याचा अनुभव आपण घेतलाच आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या परीक्षांमध्ये सर्वांसाठी समान, पारदर्शक आणि स्पष्ट Marking System असणं गरजेचं आहे. Objective Pattern मध्ये Answer Key मुळे तपासणी अधिक स्पष्ट आणि पारदर्शक राहते. ही मागणी कोणाच्या विरोधात नाही. फक्त Civil विद्यार्थ्यांना समान आणि पारदर्शक संधी मिळावी, एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे आपापसात न भांडता, सर्व Civil वाले एकत्र येऊन MES AEE, AE-1 सारख्या पोस्टसाठी Objective Pattern ची मागणी मांडूया. 🙏🏻 #Objective ✅

✅

#Discriptive साठी पाठींबा देणाऱ्या Non Technical विद्यार्थ्यांना जास्त काही माहिती नसेल परंतु अभियांत्रिकी बाबत बोलायचे झाले तर २० पेक्षा जास्त विषय हे मुख्य परीक्षेचे असतात.....! यामध्ये प्रत्येक पेपर साठी #Expert आहे का...? मॉडेल उत्तर पत्रिका आहे का....? प्रत्येक प्रश्नासाठी गुणांची पद्धत कोणत्या पद्धतीने ठरवली याची माहिती काय आहे....? याचे उत्तर कोणाकडेच नाही....! प्रत्येक गोष्टीचा पहिला प्रयोग हा तांत्रिक ( कृषी/ अभियांत्रिकी/ #FSO) संवर्गावर केला जातो....! #Objective बाबतची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे.....! इंजिनियर्स असोसिएशन कायम #Objective च्या बाजूने आहे....!