ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

الذهاب إلى القناة على Telegram

🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.

إظهار المزيد
8 506
المشتركون
-224 ساعات
-117 أيام
-330 أيام
أرشيف المشاركات
✨मेहनत जारी रखो..... समय आ गया है.... कुछ बडा कर ने का ❤️✅
19 نوفمبر, 13:57

📌जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल, तेव्हा संयम तुमचं शस्त्र असावं...!! #Patience
19 نوفمبر, 11:03

Shared by One Read - an all-in-one file viewer: https://st.simplehealth.ltd/uAJjyu
19 نوفمبر, 07:12

‼️ आज WRD आकृतीबंध आलेला आहे ..... ‼️ त्यात बरेच राजपत्रित पदे आहेत परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की , TECHINCAL CADRE राज्यसेवा परीक्षा ही पूर्णतः DESCRIPATIVE आहे तेपण गेल्या 3 ते 4 वर्षापासून......... ‼️ आणखी वेळ गेलेला नाही OBEJCTIVE साठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.......... ‼️ TECHNICAL तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा अनुभव आहे DESCRIPATIVE बाबत म्हणून आत्ता आपणच पुढे आला पाहिजेत व OBJECTIVE साठी लढा दिला पाहिजे........ ‼️ MES पदांची संख्या एवढ्या वर्षांनी जास्तीत जास्त असणार आहे...... ‼️ म्हणून फक्त आणि फक्त 👉 OBJECTIVE हवा PATTERN.....🔥🔥🔥🔥🔥
‼️ विश्वास जुना 💥💥💥 OBEJCTIVE पुन्हा 🔥🔥🔥🔥
📍 सहमत ❤️ 📍 सहमत नाहीत 👍 Join @mpsccVishwa
19 نوفمبر, 07:05

photo content
19 نوفمبر, 02:09

✨विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही… -सुरेश भट
18 نوفمبر, 23:14

🌋 लोणार सरोवर आता जागतिक भूवारसा स्थळ! 🌍 IUGS – International Union of Geological Sciences ━━━━━━━━━━━━━━ 📅 घटना 👉 लोणार सरोवर (जि. बुलढाणा, महाराष्ट्र) चा 'Third 100 IUGS Geological Heritage Sites' यादीत समावेश ❗Imp 👉 घोषणा: IUGS Geoheritage Event 2026, अल्गार्वे (Algarve), पोर्तुगाल (4–8 नोव्हेंबर 2026) 👉 माहिती जाहीर: खाण मंत्रालय (Ministry of Mines) / PIB – नोव्हेंबर 2026 🔰 भारतातील दुसरे IUGS भूवारसा स्थळ – पहिले: मावम्लुह गुहा (Mawmluh Cave), मेघालय (2022) ━━━━━━━━━━━━━━ 🏛️ संस्था व भूमिका ◾️ प्रस्ताव सादर: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)❗Imp ◾️ प्राथमिक मान्यता: IUGS ची 82वी कार्यकारी समिती बैठक, बोगोटा (कोलंबिया), जानेवारी 2026 ━━━━━━━━━━━━━━ 📊 लोणार – महत्त्वाची आकडेवारी ◾️ प्रकार: उल्कापातामुळे तयार झालेले विवर(Meteorite Impact Crater)❗Imp ◾️ व्यास: सुमारे 1.88 किमी(PIB नुसार) ◾️ खडक: दख्खन पठारातील बेसाल्ट(Deccan Traps Basalt) – सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी तयार ◾️ पृथ्वीवर बेसाल्ट खडकात तयार झालेल्या केवळ 5 ज्ञात अतिवेगवान उल्कापात विवरांपैकी एक ◾️ मध्यभागी खारे व अल्कधर्मी (Saline-Alkaline) पाण्याचे सरोवर ◾️ आधीचे दर्जे: रामसर स्थळ(Ramsar Site) व राष्ट्रीय भूवारसा स्मारक(National Geological Monument) ━━━━━━━━━━━━━━ 📜 पार्श्वभूमी – IUGS यादी ◾️ First 100 – 2022, झुमाया (स्पेन) – IUGS च्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त ◾️ Second 100 – 2024, बुसान (द. कोरिया) – 37वी International Geological Congress ◾️ Third 100 – 2026, पोर्तुगाल – 47 देशांतील स्थळे ◾️ Third 100 मधील इतर स्थळे: माउंट फुजी, सॅन अँड्रियास फॉल्ट, नॉर्वेचे फियॉर्ड्स, चॉकलेट हिल्स ━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points 1️⃣ IUGS स्थापना: 1961, पॅरिस (फ्रान्स) | सचिवालय: बीजिंग (चीन) 2️⃣ IUGS ही बिगर-सरकारी (NGO) संस्था आहे, संयुक्त राष्ट्रांची संस्था नाही ❗Imp 3️⃣ IUGS सध्या 74 सदस्य देशांचे प्रतिनिधित्व करते 4️⃣ दर 4 वर्षांनी भरणाऱ्या International Geological Congress (IGC) चे मुख्य प्रायोजक IUGS आहे. भारतात 1964 मध्ये 22वी IGC (नवी दिल्ली) झाली होती 5️⃣ मावम्लुह गुहा हे मेघालयन युगाचे (Meghalayan Age) GSSP ठिकाण आहे
18 نوفمبر, 22:38

photo content
18 نوفمبر, 22:35

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका IBPS कडून निकाल प्राप्त झाला असून येत्या २/३ दिवसात निकाल प्रसिद्ध होईल. ~ अभय प्रामाणिक सर (उप आयुक्त सामान्य प्रशासन विभाग) Fwd mpsc_learner
18 نوفمبر, 10:53

🔰महत्वाच्या घटनादुरुस्त्या(MPSC Group B& C PYQS) 📌 99 वी घटनादुरुस्ती, 2014 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 121 वे ✔️ विषय : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (NJAC) स्थापनेसाठी. ✔️ न्यायिक नियुक्ती व बदलीची प्रक्रिया सुधारण्यासाठी. 📌 100 वी घटनादुरुस्ती, 2015 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 119 वे ✔️ विषय : भारत-बांगलादेश सीमा करार लागू करण्यासाठी. 📌 101 वी घटनादुरुस्ती, 2016 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 122 वे ✔️ विषय : वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यासाठी. 📌 102 वी घटनादुरुस्ती, 2018 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 123 वे ✔️ विषय : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देणे. 📌 103 वी घटनादुरुस्ती, 2019 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 124 वे ✔️ विषय : आर्थिक मागास आधारावर (EWS) 10% आरक्षण लागू करणे. 📌 104 वी घटनादुरुस्ती, 2019 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 126 वे ✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमधील SC-ST आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी वाढविणे. (अँग्लो इंडियन ❌) 📌 105 वी घटनादुरुस्ती, 2021 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 127 वे ✔️ विषय : मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना देणे. 📌 106 वी घटनादुरुस्ती, 2023 :- ✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 128 वे ✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणे. ✅ https://t.me/MPSCJECIVIL
18 نوفمبر, 08:00

✨✨ ATP.....✅ # Be Ready
18 نوفمبر, 00:12

photo content
17 نوفمبر, 23:32

photo content
17 نوفمبر, 23:30

photo content
17 نوفمبر, 23:29

photo content
17 نوفمبر, 13:09

👆👆
17 نوفمبر, 11:41

AnimatedSticker.tgs0.10 KB
17 نوفمبر, 11:37
17 نوفمبر, ~11:41

AnimatedSticker.tgs0.06 KB
17 نوفمبر, 11:37
17 نوفمبر, ~11:37

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
17 نوفمبر, 11:37

PMC JE Electrical 22 Post Advertisement in 7 Days 🔜
PMC JE Electrical 22 Post Advertisement in 7 Days 🔜
17 نوفمبر, 11:28