🏆 U Win Academy©(Civil Engg.)
Open in Telegram
🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.
Show more8 494
Subscribers
-324 hours
-407 days
-7130 days
Posts Archive
👆👆 वरील सर्व प्रश्न हे 📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये विचारले आहेत .
वरील सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी नक्की Solve करावेत जिथे अडचण येत आहे तेथे आम्ही डिटेल सोल्युशन दिले आहेत ❤️✅
🟦 प्रश्न 89 — सलग विषम संख्या
दोन सलग विषम संख्यांच्या वर्गांमधील फरक 112 आहे. लहान संख्येचा वर्ग किती?
पर्याय:
(1) 625
(2) 729
(3) 900
(4) 784
✅ अचूक उत्तर: (2) 729
स्पष्टीकरण:
लहान विषम संख्या = x
पुढील विषम संख्या = x + 2
प्रश्नानुसार,
(x + 2)² - x² = 112
x² + 4x + 4 - x² = 112
4x + 4 = 112
4x = 108
x = 27
लहान संख्येचा वर्ग
= 27²
= 729
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👨💻https://t.me/UWinAcademy
🟦 प्रश्न 88 — मिश्रधातूचे गुणोत्तर
A आणि B या मिश्रधातूंमध्ये तांबे व जस्त यांचे गुणोत्तर अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. दोन्ही मिश्रधातूंचे समान भाग मिसळल्यास नवीन मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे गुणोत्तर किती?
पर्याय:
(1) 11:14
(2) 17:11
(3) 14:11
(4) 17:14
✅ अचूक उत्तर: (2) 17:11
🔰स्पष्टीकरण:
मिश्रधातू A मध्ये:
तांबे = 4/7
जस्त = 3/7
मिश्रधातू B मध्ये:
तांबे = 9/14
जस्त = 5/14
समान प्रमाण मिसळल्यास,
एकूण तांबे
= 4/7 + 9/14
= 8/14 + 9/14
= 17/14
एकूण जस्त
= 3/7 + 5/14
= 6/14 + 5/14
= 11/14
तांबे : जस्त
= 17/14 : 11/14
= 17:11
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👨💻 https://t.me/UWinAcademy
🟦 प्रश्न 87 — टक्केवारी
एका संख्येचा 4/5 भाग हा त्या संख्येच्या 60% भागापेक्षा 10 ने मोठा आहे. ती संख्या कोणती?
पर्याय:
(1) 10
(2) 40
(3) 50
(4) 60
✅ अचूक उत्तर: (3) 50
स्पष्टीकरण:
संख्या = x मानू.
4x/5 = 80% of x
प्रश्नानुसार,
80% of x - 60% of x = 10
20% of x = 10
x = 10 × 100/20
x = 50
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👨💻 https://t.me/UWinAcademy
👨💻 प्रश्न 86 — काम व वेळ 🔰👨💻
10 महिला एक काम 7 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 10 मुले 14 दिवसांत पूर्ण करतात. 5 महिला आणि 10 मुले मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
पर्याय:
(1) 8 दिवस
(2) 7 दिवस
(3) 9 दिवस
(4) 10 दिवस
✅ अचूक उत्तर: (2) 7 दिवस
🔰स्पष्टीकरण:
10 महिलांचे एका दिवसाचे काम = 1/7
म्हणून 5 महिलांचे एका दिवसाचे काम
= 1/14
10 मुलांचे एका दिवसाचे काम
= 1/14
5 महिला + 10 मुलांचे एका दिवसाचे काम
= 1/14 + 1/14
= 2/14
= 1/7
म्हणून संपूर्ण कामासाठी लागणारा वेळ
= 7 दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Repost from 🏆 U Win Academy©(Civil Engg.)
📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
📌 गणित व बुद्धिमत्ता प्रश्न 👇👇
👆👆 वरील सर्व प्रश्न हे 📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये विचारले आहेत .
वरील सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी नक्की Solve करावेत जिथे अडचण येत आहे तेथे आम्ही डिटेल सोल्युशन दिले आहे तेही तुम्ही पाहू शकता❤️✅
✨₹5,000 रकमेचे 3 वर्षांनंतर साध्या व्याजाने ₹5,600 होतात. व्याजदरात 3% वाढ केल्यास त्याच रकमेची 3 वर्षांनंतर रास किती होईल?
पर्याय:
(1) ₹5,950
(2) ₹5,800
(3) ₹6,000
(4) ₹6,050
✅ अचूक उत्तर: (4) ₹6,050
स्पष्टीकरण:
मूळ साधे व्याज
= 5,600 - 5,000
= ₹600
व्याजदर:
SI = PRT/100
600 = (5000 × R × 3)/100
R = 4%
नवीन व्याजदर
= 4% + 3%
= 7%
नवीन साधे व्याज
= (5000 × 7 × 3)/100
= ₹1,050
नवीन रास
= 5,000 + 1,050
= ₹6,050
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ https://t.me/UWinAcademy 👨💻
चौरसाची बाजू 25% वाढवल्यास त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल?
पर्याय:
(1) 25%
(2) 50%
(3) 56.25%
(4) 37.50%
✅ अचूक उत्तर: (3) 56.25%
स्पष्टीकरण:
मूळ बाजू = 100 एकक मानू.
वाढलेली बाजू
= 100 + 25
= 125 एकक
मूळ क्षेत्रफळ
= 100²
= 10,000
नवीन क्षेत्रफळ
= 125²
= 15,625
क्षेत्रफळातील वाढ
= 15,625 - 10,000
= 5,625
टक्केवारी वाढ
= (5,625 ÷ 10,000) × 100
= 56.25%
शॉर्ट ट्रिक:
क्षेत्रफळातील वाढ
= 2x + x²/100
= 2(25) + 25²/100
= 50 + 6.25
= 56.25%
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰https://t.me/UWinAcademy 👨💻
प्रश्न 2.
एका दुकानदाराने कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट दिली. तरीही त्याला 15% नफा झाला. कपाटाची छापील किंमत ₹23,000 असल्यास खरेदी किंमत किती?
पर्याय:
(1) ₹16,000
(2) ₹20,000
(3) ₹15,000
(4) ₹18,000
✅ अचूक उत्तर: (3) ₹15,000
➡️स्पष्टीकरण:
छापील किंमत = ₹23,000
सूट = 25%
विक्री किंमत
= 23,000 × 75/100
= ₹17,250
15% नफा असल्यामुळे,
विक्री किंमत = खरेदी किमतीच्या 115%
खरेदी किंमत
= 17,250 × 100/115
= ₹15,000
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ https://t.me/UWinAcademy 👨💻
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟦 प्रश्न 1 — रेल्वे (Time, Speed and Distance)
मुंबई आणि गोवा यांमधील अंतर 540 km आहे. सकाळी 7:30 वाजता दोन्ही ठिकाणांहून दोन रेल्वे एकमेकींच्या दिशेने अनुक्रमे 60 km/hr आणि 75 km/hr वेगाने निघतात. त्या किती वाजता एकमेकींना भेटतील?
पर्याय:
(1) दुपारी 12:30
(2) दुपारी 12:00
(3) दुपारी 1:30
(4) सकाळी 11:30
✅ अचूक उत्तर: (4) सकाळी 11:30
➡️स्पष्टीकरण:
विरुद्ध दिशेने एकमेकींकडे येत असल्यामुळे,
संयुक्त वेग
= 60 + 75
= 135 km/hr
भेटण्यासाठी लागणारा वेळ
= एकूण अंतर ÷ संयुक्त वेग
= 540 ÷ 135
= 4 तास
सुरुवातीची वेळ = सकाळी 7:30
भेटण्याची वेळ
= 7:30 + 4 तास
= सकाळी 11:30
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📘 MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
📌 गणित व बुद्धिमत्ता प्रश्न 👇👇
📣MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
📌 गणित व बुद्धिमत्ता🔰
➡️https://t.me/UWinAcademy👨💻
Shared by One Read - an all-in-one file viewer: https://st.simplehealth.ltd/uAJjyu
🔴 Non Technical विद्यार्थी हे लढा देत आहेत त्यांची Objective मागणी मान्य होऊ शकते.✅
पण
Technical Cadre वर पुन्हा Descriptive As it is ठेवला जाऊ शकतो. मेगाभरती मधील 2026 च्या जागा 2027 मध्ये जाऊ शकतात.
पर्याय एकच आहे अहिल्या अभ्यासिका, पुणे इथे विविध सत्ताधारी पक्षाचे मंत्री, लोकप्रतिनिधी येत आहेत. तिथे निवेदन, शिष्टमंडळाला भेट, तथा संविधानिक मार्गाने आंदोलन यातूनच मार्ग निघू शकते....
पुढील फक्त 3 दिवस महत्त्वाचे आहेत..
विचार करा...
आणि फक्त विचारच करत बसलात आणि कृती शून्य तर अवघड आहे मग... ✍
Credit # Civil Maharshtra
