uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 385 підписників, посідаючи 1 310 місце в категорії Освіта та 2 500 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 385 підписників.

За останніми даними від 23 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 2 758, а за останні 24 години на 103, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 26.60%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 16.53% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 28 013 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 17 407 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 73.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 24 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 385
Підписники
+10324 години
+397 днів
+2 75830 день
Архів дописів
#योजना प्र.2) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना ....... मध्ये जाहीर करण्यात आली.
Anonymous voting

#योजना प्र.1) 'स्वच्छ भारत अभियान' ....... या दिवशी सुरू करण्यात आले.
Anonymous voting

पुन्हा एकदा नव्या दमाने .. आज सायं ७ वाजता.. “पंचायत राज Prediction series” लिंक - https://youtube.com/live/s8fhbyb2wvA?featu
पुन्हा एकदा नव्या दमाने .. आज सायं ७ वाजता.. “पंचायत राज Prediction series” लिंक - https://youtube.com/live/s8fhbyb2wvA?feature=share

नुकतेच कोणत्या शहरात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे (SIC) चे उद्घाटन करण्यात आले आहे?
Anonymous voting

थानो हे देशातील पहिले लेखकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले तसेच दोन पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय ठरली ?
Anonymous voting

नुकतेच पारपोली गाव हे राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणते राज्य हे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल देणारे भारतातील पहिले उच्य न्यायालय ठरले आहे ?
Anonymous voting

नुकतेच सात बारा 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे...... पहिले राज्य ठरले आहे.
Anonymous voting

नुकतेच "आरोग्य हक्क कायदा" लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous voting

नुकतीच कोणत्या राज्याने 'नक्षत्र सभा' ही भारतातील पहिली खगोल-पर्यटन मोहीम सुरु केली आहे ?
Anonymous voting

राज्यविधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणावरून राज्य विधानमंडळातील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही. अशी तरतूद कोणत्या कलमात आहे?
Anonymous voting

सर्वोच्च न्यायालयाच्या किवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्याच्या विधानमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही अशी तरतूद कोणत्या कलमात आहे?
Anonymous voting

शरद सुदामाती शिवाजी पवार सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय (कनिष्ठ लिपिक)🌿
+3
शरद सुदामाती शिवाजी पवार सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय (कनिष्ठ लिपिक)🌿

photo content
+2

ज्या पेलोडद्वारे आदित्य L1 उपग्रहाने कोरोनल मास इजेक्शनचा सौर वारा प्रभाव शोधला त्याचे नाव काय आहे? What is the name of the payload by which Aditya L1 satellite detected solar wind impact of Coronal Mass Ejections?
Anonymous voting

आज लेकरांच्या शाळेला एक वर्ष पुर्ण होतंय.. वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोधिनीने शिवस्वराज्य प्रतिष्ठान सोबत हा उपक्रम सुरु केला होता. आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी सुरु केला होता आज त्याची वर्षपूर्ती.. सावित्रीमाईच्या जयंती दिनी हॆ कृतिशील वंदन रयत प्रबोधिनी म्हणून आपल्याला करता येत आहे याचे समाधान आहे. मातीतील लेकरांची शाळा 🙏

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२३ चे प्राप्तकर्ते म्हणून कोणत्या दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे?
Anonymous voting