uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 115 870 підписників, посідаючи 1 114 місце в категорії Освіта та 2 039 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 115 870 підписників.

За останніми даними від 02 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 4 808, а за останні 24 години на 1 186, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 23.34%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.08% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 26 989 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 131 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 86.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

115 870
Підписники
+1 18624 години
+2 8067 днів
+4 80830 днів
Архів дописів
नमस्कार काल आपण आयोगाच्या वनस्पती वर्गीकरण नावाच्या आवडत्या टॉपिक वर आलेले मागील काही वर्षातील प्रश्न पाहिले आहेत. आज त्याचा
नमस्कार काल आपण आयोगाच्या वनस्पती वर्गीकरण नावाच्या आवडत्या टॉपिक वर आलेले मागील काही वर्षातील प्रश्न पाहिले आहेत. आज त्याचा भाग २ घेऊयात आणि उर्वरीत प्रश्न नाविन्यपूर्ण पद्धतीने analyse करूयात. वेळ : ठीक ६ वाजता लिंक : https://youtube.com/live/gXDS7hid83A?feature=share

Day - 30 (Rayat Revision 4.0 Program) with OMR.pdf

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत 👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार. 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान: https://shorturl.at/jOXVR कुठलीही अडचण आल्यास कृपया 7666849775 वर संपर्क करा. धन्यवाद🙏

Day - 29 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 28 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

photo content

photo content

आज 5.00 वाजता Revision Program मधील राहिलेल्या Polity विषयाचे Day 26 चे डिस्कशन होईल. - धन्यवाद🙏

Day - 29 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

झोपायला जाता जाता 🤞

सर्वांना नमस्कार... 23 मार्च रोजी माझ्या वडिलांचे आकस्मित निधन झालं.. आज त्यास 10 दिवस झाले.. मागील काही दिवसांमध्ये आपल्या स
सर्वांना नमस्कार... 23 मार्च रोजी माझ्या वडिलांचे आकस्मित निधन झालं.. आज त्यास 10 दिवस झाले.. मागील काही दिवसांमध्ये आपल्या सद्भावना सोबत होत्या त्यामुळे खूप व्यवस्थितरित्या मी व माझे कुटुंब त्यातून सावरत आहे.. दुःख जरी कितीही असले तरी आपली मुख्य परीक्षा जवळ आली आहे. मला व रयत परिवाराला या जबाबदारीची जाणीव आहे त्यामुळे super 60 मुख्य batch च्या lecture मध्ये 3 दिवस वगळता खंड पडलेला नाही.. कारण माझे वडील हाडाचे शिक्षक होते त्यामुळे त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे आम्ही हे करू शकलो.. आज आपली परीक्षा जवळ येत आहे त्या अनुषंगाने आपली मराठीची Revision बाकी असेल. आम्ही असा निर्णय घेतला आहे की वडिलांना श्रद्धांजली म्हणून 15 दिवसीय 'मराठी -Revision Batch ' आपण फक्त 1 रुपयामध्ये घेऊयात.. ज्यांनी Revision Batch ला अगोदरच प्रवेश घेतला आहे त्यांचे संपूर्ण शुल्क पूर्णपणे परत देणार आहोत.. Revision Batch Course आणि त्याची तारीख दोनच दिवसांमध्ये आपल्याला कळवण्यात येईल... Course Link- https://shorturl.at/G6EIi धन्यवाद... आपलाच.. विशाल सुतार...

आज 5.00 वाजता Revision Program मधील राहिलेल्या Polity विषयाचे Day 25 चे डिस्कशन होईल.

photo content

Day - 27 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 28 (Rayat Revision 4.0 Program) with OMR.pdf

आजचा Revision Program 4.0 चा पेपर 12.30 वाजता अपलोड करण्यात येईल. - धन्यवाद🙏

गोष्ट ऐकली असेल तर आता हॆ पण बघून झोपा.. उमेश कुदळे 🤭🤣

झोपायला जाता जाता... गोष्ट ऐकून जा.. रात्री 10:00 वाजता https://youtu.be/xJhThCnr2zI

photo content
+1

आज 6.00 वाजता Revision Program मधील राहिलेल्या विज्ञान विषयाचे Day 22 आणि 23 चे डिस्कशन होईल.