uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 758 підписників, посідаючи 1 294 місце в категорії Освіта та 2 487 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 758 підписників.

За останніми даними від 30 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1 997, а за останні 24 години на 38, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 26.46%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 19.86% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 27 971 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 20 995 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 68.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 01 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 758
Підписники
+3824 години
+4207 днів
+1 99730 день
Архів дописів
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट क संवर्गातील एकूण 228 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 077/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/5366 @rayatnotes

#Important (21 August साठी महत्वाचे एकदा वाचून घ्या) Join- @rayatnotes
#Important (21 August साठी महत्वाचे एकदा वाचून घ्या) Join- @rayatnotes

जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022 PSI पेपर 2- दि. 25/09/2022 STI पेपर 2- दि. 15/10/2022 ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022

#Current भारतीय हवाई दलासाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ELF) म्हणून विकसित केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या भागाचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी राजस्थान मधील कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमाने उतरवली गेली? Join- @rayatnotes
Anonymous voting

भारत सरकारच्या ग्रामीण विकासासाठी हाती घेतलेल्या महत्वाच्या योजना👆 Join- @rayatnotes
भारत सरकारच्या ग्रामीण विकासासाठी हाती घेतलेल्या महत्वाच्या योजना👆 Join- @rayatnotes

#Polity भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? Join- @rayatnotes
Anonymous voting

#Polity भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 258 अन्वये कोणती तरतूद करण्यात आली आहे ? Join- @mpscgsmaterial
Anonymous voting

#Polity भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे ............या तत्त्वाद्वारे संचालित आहे. Join- rayatnotes
Anonymous voting

Important✌️
Important✌️

#भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम Join- @mpscgsmaterial
#भारतातील अलीकडील शहर विकास कार्यक्रम Join- @mpscgsmaterial

कलम 329- निवडणूकविषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध (क) मतदारसंघाचे परिसीमन किंवा अशा मतदारसंघामध्ये जागांचे वाटप यासंबंधी अनुच्छेद ३२७ किंवा ३२८ अन्वये केलेल्या किंवा केल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कायद्याची विधिग्रहायता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही. (ख) संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची अथवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहाची किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची कोणतीही निवडणूक, समुचित विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये तरतूद केली जाईल अशा प्राधिकाऱ्याकडे व तशा रीतीने निवडणूक तक्रार अर्ज सादर केल्याखेरीज, प्रश्नास्पद करता येणार नाही. Join- @rayatnotes

Upsc च्या 2011 च्या पेपर मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि 3 उत्तर देण्यात आले आहे👍 Join- @rayatnotes
Upsc च्या 2011 च्या पेपर मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि 3 उत्तर देण्यात आले आहे👍 Join- @rayatnotes

STI Main 2021 Paper 2nd 24 july.pdf4.60 MB

सध्या करंट मध्ये हा मुद्दा तुमच्या वाचण्यात आला असून एकदा पाहून घ्या राज्यसेवेसाठी महत्त्वाचे आहे👍 Join- @rayatnotes
सध्या करंट मध्ये हा मुद्दा तुमच्या वाचण्यात आला असून एकदा पाहून घ्या राज्यसेवेसाठी महत्त्वाचे आहे👍 Join- @rayatnotes

कामगार चळवळ ## भारतात श्री सोराबजी शापूरजी बेंगाली यांनी १८५५ मध्ये कामगारांच्या दयनीय अवस्थेविरुद्ध कायदेशीर उपाययोजनांसाठी त्यांचे नेतृत्व करून कामगारांना चळवळीसाठी प्रथम प्रवृत्त केले. यातून पुढे वर्कींग मेन्स कमिशन (१८७८), बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन (१८९०), दी प्रिंटर्स युनियन (१९०५); बॉम्बे पोस्टल युनियन (१९०७), कामगार हितवर्धक सभा (१९१०), मजदूर महाजन (१९१८), मद्रास लेवर युनियन (१९१८) आयटक (१९२०) ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन (१९२२), गिरणी कामगार युनियन (१९२८) हिंदुस्थान मजूर सेवक संघ (१९४६), इंटक (१९४७) सीटू (१९७०) नॅशनल लेबर ऑरगनायझेशन (१९७१) आदी प्रमुख कामगार संघटना उदयास येत गेल्या. त्यांनी कामगारांच्या हितासाठी व व्यावसायिक रक्षणासाठी कायम योगदान दिले. कामगारांच्या तात्कालिक व दीर्घकालीन अशा अनेक प्रश्नांवर उपाययोजना शोधल्या, कामगारांच्या शक्ती बनल्या. कामगार चळवळी बद्दल सातत्याने प्रश्न येतायत ,,

#Current आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) विषयी अयोग्य विधन ओळखा. Join- @rayatnotes
Anonymous voting

समाजातील वंचित घटकांच्या निवारण आणि उद्धारासाठी राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणती कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत? अ)कलम 46 ब) कलम 15 क) कलम 330 ड) कलम 335 इ) 244(1) फ) 244(2) Join- @rayatnotes
Anonymous voting

#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial
#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial

#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial
#Geography (भारतातील प्रदेश आणि आदिवासी जमातीची नावे) Join- @mpscgsmaterial

राज्यसुचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार:- पाच अटी आहेत ज्या अंतर्गत संसद राज्य सूचीवर कायदे करू शकते. 1) जर राज्यसभेने विशेष बहुमताने ठराव मंजूर केला आणि एखादा विषय राष्ट्रहिताचा आहे असे घोषित केले.(कलम 249) 2) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात (कलम 250 अंतर्गत) 3) जर दोन किंवा अधिक राज्यांनी संसदेला राज्य यादीतील एखाद्या विषयावर कायदा करण्याची विनंती केली.(कलम 252) 4) आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी .उदा. सूक्ष्म सिंचन, कृषी करार.(कलम 253) 5) राष्ट्रपती राजवटीत.(कलम 356 1(B)) Join- @rayatnotes / @kedarbarole