Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
रयत प्रबोधिनी नेहमी कटिबद्ध ..वचनबद्ध आहे ..
रयतेच्या राजाची जयंती
जय शिवराय 🙏🙏
Affordable Education ✌️✌️
#Panchayatraaj
ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती दोन विधेयके संसदेसमोर आणली होती ? Join- @rayatnotes
#Current
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांच्या अनुपस्थितीत राज्यसभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये ..... यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये समाविष्ट नामनिर्देशित पहिले खासदार आहेत.
#Combine2023
विधेयक वादग्रस्त असल्यास किंवा गुंतागुंतीचे असल्यास ते कोणत्या समितीकडे विचारार्थ पाठविले जाते ? (Join- @rayatnotes)
भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातून पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या महिला
Join- @umeshkudale
रयत नेहमी विद्यार्थ्यांसोबत आहे आणि सदैव असेल....🌿
MISSION MPA...!
#ENRICHMENT_PROGRAMME
डिसेंबर मध्ये होणारी पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पूर्वनियोजित वेळेवर होत नाहीय.याला काही तांत्रिक कारणे असू शकतात.परंतु याचा परिणाम असा होतोय की पूर्व परीक्षेत चांगला स्कोर मिळवणारा विद्यार्थी हा अभ्यासापासून विचलित होत आहे. यांना पुन्हा त्या प्रवाहात आणायचे असेल तर काहीतरी करायला हवं.या विचारातूनच रयत चा ENRICHMENT PROGRAMME सुरू होतोय.
शुल्क फक्त - १ रु.
26 दिवसांच्या अभ्यासाचे शेड्युल आहे.पोलीस उपनिरीक्षक मुख्य परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की फायदा करून घ्या...
Telegram us 8149729257
Course link- https://awtbs.courses.store/307971?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Live आज 6:30 वाजता..
https://www.youtube.com/watch?v=QezB4xpyNZU
#Mission Combine 2023
#Affordable education
फक्त टेस्ट सराव म्हणून पाहू नका तर ,
1 टेस्ट पेपर = 100 टॉपिक
11 टेस्ट पेपर = 1100 टॉपिक
आणि 4 ऑपशन्सचे डिटेल्स analysis म्हणजे 4400 पॉईंट तुमचे कव्हर होणार आहे त्यामुळे विचार करा. 👆
#Current
जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे.
शाहीर साबळे यांनी गायलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.
◆ Join - @rayatnotes
#पुणे नगर वाचन मंदिर 175 वर्षपूर्ती
◆ सुरवातीचे नाव
◆ स्थापना करण्याऱ्या व्यक्ती
एकदा पाहून घ्या प्रश्न अपेक्षित आहे.
@umeshkudale
प्र.18) ......... येथील रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांनी गौरवलेली.. महाराष्ट्रातील सर्वोत्तम टेस्ट सिरीज ..
5 फेब्रुवारीपासून रयत ची टेस्ट सिरीज सुरू होतेय..
आपल्या तयारी किती झाली याची पडताळणी करणे, चुका कमी करणे ,परीक्षेचा ताण हाताळणे या सर्व गोष्टी सर्वंकष पद्धतीने या टेस्ट सिरीज मधे केल्या जातात.
पेपर सेटिंग करत असताना देखील ही परीक्षा मानसिकतेची असते हे लक्षात घेऊन केवळ १०० प्रश्न न देता बारकाईने मानसिकतेचा विचार करून
पेपर सेट केला जातो.
सर्व Bilingual, ABCD संच निहाय असणाऱ्या एकूण ११ टेस्ट Online डिस्कशन पद्धतीने पार पाडतात.
ही टेस्ट ऑफलाईन मधे Examination सेंटर असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल आणि भावे हायस्कूल मध्ये पार पडणार आहेत.ज्यामुळे परीक्षेचे वातावरण विद्यार्थ्याना अनुभवता येईल असे धोरण आहे.या मागे खूप यंत्रणा कार्यरत असल्याने ऑफलाईन चे प्रवेश मर्यादित केले जातात.
ऑनलाईन साठी Rayat Prabodhini Official हे ॲप डाऊनलोड करून टेस्ट खरेदी करू शकता.
सर्वाधिक कष्ट घेतली जाणारी आणि सर्वाधिक आऊटपुट देणारी ही टेस्ट सिरीज कमीत कमी फीस मधे घेतली जाते हे विशेष नमूद करत आहे.
-पहिल्या टेस्ट सिरीज चे स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड पुणे.
अधिक माहितीसाठी - 9762131361 वर फोन करा.
#AffordableEducation
नमस्कार विद्यार्थी मित्रानो
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुढील 2 दिवसासाठी रयत च्या सर्व कोर्सेस वर आकर्षक 10% सूट मिळणार आहे... 🔥🔥🔥
आजच जॉईन करा.. 🥳🥳
डाऊनलोड करा : rayat prabodhini official हे मोबाईल ॲप..
कुपन कोड - "INDIA10"
ऑफर केवळ 27 जानेवारी 2023 सायंकाळी 5.30 पर्यंत.
महिलांसाठी काम करणारे समाजसुधारक :- भाग 1
मागील गट ब आणि गट क साठी आयोगाचा आवडता टॉपिक महिलांसाठी काम करणारे समाजसुधारक येणाऱ्या महाराष्ट्र अरजपत्रित गट ब व गट क साठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे.
@umeshkudale
#Mission
#Combine 2023
#Affordable Education
#Offer - 20 jan to 24 jan
https://awtbs.courses.store/291934?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
ह्या लिंक चा वापर करून कोर्स खरेदी करू शकता.
करना है तो करना है..
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क 2023 पूर्व परीक्षेसाठी 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ..
आता पुढे काय ?
आगामी 100 दिवसांचे Planning कसे असावे या साठी रयत प्रबोधिनीच्या You tube channel वर live येत आहे..
ठीक 7:00वाजता..
नक्की भेटू..
https://youtu.be/3z6o2KG-ycA
नक्की या...... चर्चा करूयात...
