es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
रयत प्रबोधिनी नेहमी कटिबद्ध ..वचनबद्ध आहे .. रयतेच्या राजाची जयंती जय शिवराय 🙏🙏 Affordable Education ✌️✌️
रयत प्रबोधिनी नेहमी कटिबद्ध ..वचनबद्ध आहे .. रयतेच्या राजाची जयंती जय शिवराय 🙏🙏 Affordable Education ✌️✌️

#Panchayatraaj ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती दोन विधेयके संसदेसमोर आणली होती ? Join- @rayatnotes
Anonymous voting

#Current अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांच्या अनुपस्थितीत राज्यसभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये ..... यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये समाविष्ट नामनिर्देशित पहिले खासदार आहेत.
Anonymous voting

#Combine2023 विधेयक वादग्रस्त असल्यास किंवा गुंतागुंतीचे असल्यास ते कोणत्या समितीकडे विचारार्थ पाठविले जाते ? (Join- @rayatnotes)
Anonymous voting

#Current समृद्धी महामार्ग Join- @rayatnotes
#Current समृद्धी महामार्ग Join- @rayatnotes

भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातून पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या महिला Join- @umeshkudale
भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातून पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या महिला Join- @umeshkudale

रयत नेहमी विद्यार्थ्यांसोबत आहे आणि सदैव असेल....🌿 MISSION MPA...! #ENRICHMENT_PROGRAMME डिसेंबर मध्ये होणारी पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पूर्वनियोजित वेळेवर होत नाहीय.याला काही तांत्रिक कारणे असू शकतात.परंतु याचा परिणाम असा होतोय की पूर्व परीक्षेत चांगला स्कोर मिळवणारा विद्यार्थी हा अभ्यासापासून विचलित होत आहे. यांना पुन्हा त्या प्रवाहात आणायचे असेल तर काहीतरी करायला हवं.या विचारातूनच रयत चा ENRICHMENT PROGRAMME सुरू होतोय. शुल्क फक्त - १ रु. 26 दिवसांच्या अभ्यासाचे शेड्युल आहे.पोलीस उपनिरीक्षक मुख्य परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की फायदा करून घ्या... Telegram us 8149729257 Course link-  https://awtbs.courses.store/307971?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp Live आज  6:30 वाजता.. https://www.youtube.com/watch?v=QezB4xpyNZU

#Mission Combine 2023 #Affordable education फक्त टेस्ट सराव म्हणून पाहू नका तर , 1 टेस्ट पेपर = 100 टॉपिक 11 टेस्ट पेपर = 110
#Mission Combine 2023 #Affordable education फक्त टेस्ट सराव म्हणून पाहू नका तर , 1 टेस्ट पेपर = 100 टॉपिक 11 टेस्ट पेपर = 1100 टॉपिक आणि 4 ऑपशन्सचे डिटेल्स analysis म्हणजे 4400 पॉईंट तुमचे कव्हर होणार आहे त्यामुळे विचार करा. 👆

+4
MPSC Rajyaseva Mains 2022 Language Paper 2

#Current जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली
#Current जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे. शाहीर साबळे यांनी गायलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे. ◆ Join - @rayatnotes

Group B & C Pre 2020 to 2022 Papers with final Anskey.pdf4.34 MB

#पुणे नगर वाचन मंदिर 175 वर्षपूर्ती ◆ सुरवातीचे नाव ◆ स्थापना करण्याऱ्या व्यक्ती एकदा पाहून घ्या प्रश्न अपेक्षित आहे. @umeshk
#पुणे नगर वाचन मंदिर 175 वर्षपूर्ती ◆ सुरवातीचे नाव ◆ स्थापना करण्याऱ्या व्यक्ती एकदा पाहून घ्या प्रश्न अपेक्षित आहे. @umeshkudale

प्र.18) ......... येथील रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले.
Anonymous voting

photo content

photo content

विद्यार्थ्यांनी गौरवलेली.. महाराष्ट्रातील सर्वोत्तम टेस्ट सिरीज .. 5 फेब्रुवारीपासून रयत ची टेस्ट सिरीज सुरू होतेय.. आपल्या तयारी किती झाली याची पडताळणी करणे, चुका कमी करणे ,परीक्षेचा ताण हाताळणे या सर्व गोष्टी सर्वंकष पद्धतीने या टेस्ट सिरीज मधे केल्या जातात. पेपर सेटिंग करत असताना देखील ही परीक्षा मानसिकतेची असते हे लक्षात घेऊन केवळ १०० प्रश्न न देता बारकाईने मानसिकतेचा विचार करून पेपर सेट केला जातो. सर्व Bilingual, ABCD संच निहाय असणाऱ्या एकूण ११ टेस्ट Online डिस्कशन पद्धतीने पार पाडतात. ही टेस्ट ऑफलाईन मधे Examination सेंटर असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल आणि भावे हायस्कूल मध्ये पार पडणार आहेत.ज्यामुळे परीक्षेचे वातावरण विद्यार्थ्याना अनुभवता येईल असे धोरण आहे.या मागे खूप यंत्रणा कार्यरत असल्याने ऑफलाईन चे प्रवेश मर्यादित केले जातात. ऑनलाईन साठी Rayat Prabodhini Official हे ॲप डाऊनलोड करून टेस्ट खरेदी करू शकता. सर्वाधिक कष्ट घेतली जाणारी आणि सर्वाधिक आऊटपुट देणारी ही टेस्ट सिरीज कमीत कमी फीस मधे घेतली जाते हे विशेष नमूद करत आहे. -पहिल्या टेस्ट सिरीज चे स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड पुणे. अधिक माहितीसाठी - 9762131361 वर फोन करा. #AffordableEducation

नमस्कार विद्यार्थी मित्रानो भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुढील 2 दिवसासाठी रयत च्या सर्व कोर्सेस वर आकर्षक 10% सूट मिळणार आ
नमस्कार विद्यार्थी मित्रानो भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुढील 2 दिवसासाठी रयत च्या सर्व कोर्सेस वर आकर्षक 10% सूट मिळणार आहे... 🔥🔥🔥 आजच जॉईन करा.. 🥳🥳 डाऊनलोड करा : rayat prabodhini official हे मोबाईल ॲप.. कुपन कोड - "INDIA10" ऑफर केवळ 27 जानेवारी 2023 सायंकाळी 5.30 पर्यंत.

महिलांसाठी काम करणारे समाजसुधारक :- भाग 1 मागील गट ब आणि गट क साठी आयोगाचा आवडता टॉपिक महिलांसाठी काम करणारे समाजसुधारक येणाऱ
महिलांसाठी काम करणारे समाजसुधारक :- भाग 1 मागील गट ब आणि गट क साठी आयोगाचा आवडता टॉपिक महिलांसाठी काम करणारे समाजसुधारक येणाऱ्या महाराष्ट्र अरजपत्रित गट ब व गट क साठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. @umeshkudale

#Mission #Combine 2023 #Affordable Education #Offer - 20 jan to 24 jan https://awtbs.courses.store/291934?utm_source%3Dother%
#Mission #Combine 2023 #Affordable Education #Offer - 20 jan to 24 jan https://awtbs.courses.store/291934?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ह्या लिंक चा वापर करून कोर्स खरेदी करू शकता.

करना है तो करना है.. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क 2023 पूर्व परीक्षेसाठी  8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे .. आता पुढे काय  ? आगामी 100 दिवसांचे Planning कसे असावे या साठी रयत प्रबोधिनीच्या You tube channel वर live येत आहे.. ठीक 7:00वाजता.. नक्की भेटू.. https://youtu.be/3z6o2KG-ycA नक्की या...... चर्चा करूयात...

Rayat Lectures & Notes - Estadísticas y analítica del canal de Telegram @rayatnotes