uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

Відкрити в Telegram

◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

Канал 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 (@spardhaparikshakranti) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 87 547 підписників, посідаючи 1 719 місце в категорії Освіта та 3 172 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 87 547 підписників.

За останніми даними від 20 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -1 124, а за останні 24 години на -30, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.47%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.17% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 037 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 899 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 3.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

87 547
Підписники
-3024 години
-2757 днів
-1 12430 днів
Архів дописів
👑 मिस युनिव्हर्स २०२६ ला मोठा धक्का! 🚨 वृत्तानुसार १५ देशांचे प्रतिनिधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत: 🔸 ६ देश (फ्रँचायझी वाद
👑 मिस युनिव्हर्स २०२६ ला मोठा धक्का! 🚨 वृत्तानुसार १५ देशांचे प्रतिनिधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत: 🔸 ६ देश (फ्रँचायझी वाद): थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, सिंगापूर, मलेशिया. 🔸 ५ देश (व्हिसा/प्रवास अडथळे): नेपाळ, अंगोला, झांबिया, झिम्बाब्वे, काँगो प्रजासत्ताक. 🔸 ४ देश (इतर कारणे): ऑस्ट्रिया, बल्गेरिया, मालदीव, मोरोक्को. ⚠️ विशेष माघार: व्हिक्टोरिया अमूर्सन (वैयक्तिक/आरोग्य कारणे) आणि ॲना-मारिया बाबाऊ (अपघातानंतर). 🗓️ अंतिम फेरी: २४ नोव्हेंबर | सॅन हुआन, प्युर्टो रिको
21 лист, 00:29

🏆 बुकर पुरस्कार २०२६ ✦ विजेते: एम. जॉन हॅरिसन (ब्रिटन) ✦ साहित्यकृती: द एंड ऑफ एव्हरीथिंग (The End of Everything) ✦ वय: ८१ वर्षे (बुकर पुरस्काराच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ⚓ नसीम अल बह नौदल सराव २०२६ ✦ देश: भारत आणि ओमान ✦ आवृत्ती: १५ वी (द्विपक्षीय नौदल सराव) ✦ कालावधी: नोव्हेंबर २०२६ 🏅 खेलो इंडिया युथ गेम्स २०२६ ✦ आवृत्ती: ८ वी ✦ यजमान राज्य: तेलंगणा ✦ कालावधी: ११ ते २२ डिसेंबर २०२६ ✦ नवीन पदक खेळ: सॉफ्टबॉल 🛡️ आसामचा पहिला डिफेन्स पार्क ✦ ठिकाण: मोरीगाव जिल्हा, आसाम ✦ विशेष: आसाममध्ये पहिला संरक्षण पार्क उभारण्याचा प्रस्ताव
21 лист, 00:29

🔶 स्वामित्व योजना (SVAMITVA) ◾️ पूर्ण नाव – Survey of Villages Abadi and Mapping with Improvised Technology in Village Areas. ◾️ सुरुवात – 24 एप्रिल 2020. ◾️ राष्ट्रव्यापी प्रारंभ – 24 एप्रिल 2021 ◾️ संबंधित मंत्रालय – पंचायती राज मंत्रालय. ◾️ स्वरूप – केंद्र पुरस्कृत क्षेत्र योजना ◾️ तांत्रिक भागीदार – Survey of India. ◾️ वापरलेले तंत्रज्ञान – ड्रोन सर्वेक्षण व GIS. ◾️ मुख्य उद्देश – ग्रामीण भागातील घरांच्या मालकी हक्कांची नोंद करून मालमत्ता पत्रिका देणे. ◾️ लाभ – मालमत्ता वाद कमी करणे, बँक कर्ज मिळविण्यास मदत करणे. ◾️ अंतिम मुदत – 31 मार्च 2027. ◾️ विशेष – 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो.
21 лист, 00:18

💣MPSC गट - क पूर्व परीक्षा Update 🔥 🧨MPSC गट - क पूर्वपरीक्षा सर्व पदांसाठी उपयुक्त बॅच🧨 https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर आजच सराव चालू करा.💯🔥 MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी...
20 лист, 23:45

❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅच
❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार 👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध 👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार ☑️सर्व पदांसाठी उपयुक्त एकमेव सराव पेपर ✍️ 📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
20 лист, 23:45

5) राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये पुणे शहराचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous voting
20 лист, 23:01

5) राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये पुणे शहराचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous voting
20 лист, 23:01

4) इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उपविजेती कोण ठरली?
Anonymous voting
20 лист, 23:01

1) न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून केव्हा पदभार स्वीकारला?
Anonymous voting
20 лист, 23:01

🔥 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🔥 🎯 तलाठी | AMVI | Tax Assistant | तांत्रिक पदांसाठी 📚 MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार
🔥 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🔥 🎯 तलाठी | AMVI | Tax Assistant | तांत्रिक पदांसाठी 📚 MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार तयारीची संधी! विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला योग्य दिशा देण्यासाठी MPSC LIFE घेऊन येत आहे विशेष TEST SERIES! ✅ MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्नपत्रिका ✅ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट ✅ सविस्तर विश्लेषणासह उत्तरपत्रिका ✅ पेपर झाल्यानंतर मेरिट लिस्ट 💰 TEST SERIES FEES 🔴 Offline Mode: /₹500/ फक्त ₹299/- 🔵 Online Mode: फक्त ₹199/- 📅 सुरुवात: 22 नोव्हेंबरपासून 🗓️ दर रविवारी आयोगाच्या वेळेनुसार पेपर होईल. 📍 Offline Exam Centre: Dr. Sow Indirabai Bhaskarrao Pathak Mahila Kala Mahavidyalay, M P Law College Campus, Nirala Bazar, Chhatrapati Sambhajinagar. 📲 प्रवेशासाठी खालील क्रमांकावर WhatsApp करा. 📞 9561646513 📢 Instagram: @mpsclifeofficial 📢 Telegram: @mpsclifeofficial 🚀 तयारी दर्जेदार, निकाल दमदार! MPSC LIFE Goals are dreams, with deadlines.
20 лист, 21:58

Global Peace Index (GPI) 2026 👉 प्रकाशक: Institute for Economics and Peace (IEP) 👉 एकूण देश: 163 👉 भारताचा क्रमांक: 127 वा 👉 भारताचा गुण: 2.409 👉 सर्वाधिक शांत देश: Iceland (1st) 👉 सर्वात शांत देश म्हणून आइसलँडचा सलग 19 व्या वर्षी प्रथम क्रमांक. 👉 सर्वात अशांत देश: Russia (163rd)
20 лист, 21:56

🔶 भारताला 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद ◾️ स्पर्धा – ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2029. ◾️ यजमान देश – भारत. ◾️ स्पर्धेचा कालावधी – 9 ते 28 ऑक्टोबर 2029. ◾️ 2031 चा एकदिवसीय विश्वचषक – भारत आणि बांगलादेश संयुक्त यजमान. ◾️ क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन – लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028.
20 лист, 21:56

♦️GCC TBC टायपिंग परीक्षा जानेवारी 2027 वेळापत्रक प्रसिद्ध.. Join 🍁@last_hourr🌿
20 лист, 16:28

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
20 лист, 09:44

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शिल्प निदेशक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शुध्द
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शिल्प निदेशक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शुध्दीपत्रक
20 лист, 09:44

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्चिती
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्चितीबाबत शुध्दीपत्रक
20 лист, 09:44

*Construction Supervisor* आणि *Architectural Draftsman* या दोन्ही अभ्यासक्रमांना भरती प्रक्रियेत MPSC ने समकक्षता द्यावी, म्ह
*Construction Supervisor* आणि *Architectural Draftsman* या दोन्ही अभ्यासक्रमांना भरती प्रक्रियेत MPSC ने समकक्षता द्यावी, म्हणून राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे. *#मटा पाठपुरावा* *DVET* *#MPSC* *#कौशल्य विकास*
20 лист, 09:44