🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
前往频道在 Telegram
◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol
显示更多📈 Telegram 频道 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 的分析概览
频道 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 (@spardhaparikshakranti) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 87 547 名订阅者,在 教育 类别中位列第 1 719,并在 印度 地区排名第 3 172 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 87 547 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -1 124,过去 24 小时变化为 -30,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 037 次浏览,首日通常累积 1 899 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 3。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦
❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤
❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪
❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪
❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤
❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪
❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖
✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭.
गणित tricks @Ganitonline
Admin @cops_amol”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
87 547
订阅者
-3024 小时
-2757 天
-1 12430 天
帖子存档
👑 मिस युनिव्हर्स २०२६ ला मोठा धक्का!
🚨
वृत्तानुसार १५ देशांचे प्रतिनिधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत:
🔸 ६ देश (फ्रँचायझी वाद): थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, सिंगापूर, मलेशिया.
🔸 ५ देश (व्हिसा/प्रवास अडथळे): नेपाळ, अंगोला, झांबिया, झिम्बाब्वे, काँगो प्रजासत्ताक.
🔸 ४ देश (इतर कारणे): ऑस्ट्रिया, बल्गेरिया, मालदीव, मोरोक्को.
⚠️ विशेष माघार: व्हिक्टोरिया अमूर्सन (वैयक्तिक/आरोग्य कारणे) आणि ॲना-मारिया बाबाऊ (अपघातानंतर).
🗓️ अंतिम फेरी: २४ नोव्हेंबर | सॅन हुआन, प्युर्टो रिको
21 11月, 00:29
🏆 बुकर पुरस्कार २०२६
✦ विजेते: एम. जॉन हॅरिसन (ब्रिटन)
✦ साहित्यकृती: द एंड ऑफ एव्हरीथिंग (The End of Everything)
✦ वय: ८१ वर्षे (बुकर पुरस्काराच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती
⚓ नसीम अल बह नौदल सराव २०२६
✦ देश: भारत आणि ओमान
✦ आवृत्ती: १५ वी (द्विपक्षीय नौदल सराव)
✦ कालावधी: नोव्हेंबर २०२६
🏅 खेलो इंडिया युथ गेम्स २०२६
✦ आवृत्ती: ८ वी
✦ यजमान राज्य: तेलंगणा
✦ कालावधी: ११ ते २२ डिसेंबर २०२६
✦ नवीन पदक खेळ: सॉफ्टबॉल
🛡️ आसामचा पहिला डिफेन्स पार्क
✦ ठिकाण: मोरीगाव जिल्हा, आसाम
✦ विशेष: आसाममध्ये पहिला संरक्षण पार्क उभारण्याचा प्रस्ताव
21 11月, 00:29
🔶 स्वामित्व योजना (SVAMITVA)
◾️ पूर्ण नाव – Survey of Villages Abadi and Mapping with Improvised Technology in Village Areas.
◾️ सुरुवात – 24 एप्रिल 2020.
◾️ राष्ट्रव्यापी प्रारंभ – 24 एप्रिल 2021
◾️ संबंधित मंत्रालय – पंचायती राज मंत्रालय.
◾️ स्वरूप – केंद्र पुरस्कृत क्षेत्र योजना
◾️ तांत्रिक भागीदार – Survey of India.
◾️ वापरलेले तंत्रज्ञान – ड्रोन सर्वेक्षण व GIS.
◾️ मुख्य उद्देश – ग्रामीण भागातील घरांच्या मालकी हक्कांची नोंद करून मालमत्ता पत्रिका देणे.
◾️ लाभ – मालमत्ता वाद कमी करणे, बँक कर्ज मिळविण्यास मदत करणे.
◾️ अंतिम मुदत – 31 मार्च 2027.
◾️ विशेष – 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो.
21 11月, 00:18
💣MPSC गट - क पूर्व परीक्षा Update 🔥
🧨MPSC गट - क पूर्वपरीक्षा सर्व पदांसाठी उपयुक्त बॅच🧨
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर आजच सराव चालू करा.💯🔥
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी...
20 11月, 23:45
❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥
🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -
👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार
☑️सर्व पदांसाठी उपयुक्त एकमेव सराव पेपर ✍️
📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
20 11月, 23:45
5) राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये पुणे शहराचा क्रमांक कितवा आहे?
20 11月, 23:01
5) राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये पुणे शहराचा क्रमांक कितवा आहे?
20 11月, 23:01
4) इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उपविजेती कोण ठरली?
20 11月, 23:01
1) न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून केव्हा पदभार स्वीकारला?
20 11月, 23:01
🔥 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🔥
🎯 तलाठी | AMVI | Tax Assistant | तांत्रिक पदांसाठी
📚 MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार तयारीची संधी!
विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला योग्य दिशा देण्यासाठी MPSC LIFE घेऊन येत आहे विशेष TEST SERIES!
✅ MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्नपत्रिका
✅ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट
✅ सविस्तर विश्लेषणासह उत्तरपत्रिका
✅ पेपर झाल्यानंतर मेरिट लिस्ट
💰 TEST SERIES FEES
🔴 Offline Mode: /₹500/ फक्त ₹299/-
🔵 Online Mode: फक्त ₹199/-
📅 सुरुवात: 22 नोव्हेंबरपासून
🗓️ दर रविवारी आयोगाच्या वेळेनुसार पेपर होईल.
📍 Offline Exam Centre:
Dr. Sow Indirabai Bhaskarrao Pathak Mahila Kala Mahavidyalay, M P Law College Campus, Nirala Bazar, Chhatrapati Sambhajinagar.
📲 प्रवेशासाठी खालील क्रमांकावर WhatsApp करा.
📞 9561646513
📢 Instagram: @mpsclifeofficial
📢 Telegram: @mpsclifeofficial
🚀 तयारी दर्जेदार, निकाल दमदार!
MPSC LIFE
Goals are dreams, with deadlines.
20 11月, 21:58
Global Peace Index (GPI) 2026
👉 प्रकाशक: Institute for Economics and Peace (IEP)
👉 एकूण देश: 163
👉 भारताचा क्रमांक: 127 वा
👉 भारताचा गुण: 2.409
👉 सर्वाधिक शांत देश: Iceland (1st)
👉 सर्वात शांत देश म्हणून आइसलँडचा सलग 19 व्या वर्षी प्रथम क्रमांक.
👉 सर्वात अशांत देश: Russia (163rd)
20 11月, 21:56
🔶 भारताला 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद
◾️ स्पर्धा – ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2029.
◾️ यजमान देश – भारत.
◾️ स्पर्धेचा कालावधी – 9 ते 28 ऑक्टोबर 2029.
◾️ 2031 चा एकदिवसीय विश्वचषक – भारत आणि बांगलादेश संयुक्त यजमान.
◾️ क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन – लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028.
20 11月, 21:56
♦️GCC TBC टायपिंग परीक्षा जानेवारी 2027 वेळापत्रक प्रसिद्ध..
Join 🍁@last_hourr🌿
20 11月, 16:28
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
20 11月, 09:44
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शिल्प निदेशक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शुध्दीपत्रक
20 11月, 09:44
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्चितीबाबत शुध्दीपत्रक
20 11月, 09:44
*Construction Supervisor* आणि *Architectural Draftsman* या दोन्ही अभ्यासक्रमांना भरती प्रक्रियेत MPSC ने समकक्षता द्यावी, म्हणून राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे.
*#मटा पाठपुरावा* *DVET* *#MPSC* *#कौशल्य विकास*
20 11月, 09:44
