ar
Feedback
🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

تُعد قناة 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 (@spardhaparikshakranti) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 89 809 مشتركاً، محتلاً المرتبة 1 625 في فئة التعليم والمرتبة 3 175 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 89 809 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -613، وفي آخر 24 ساعة بمقدار -42، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.71‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.37‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 335 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 126 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

89 809
المشتركون
-4224 ساعات
-2497 أيام
-61330 أيام
أرشيف المشاركات
▶️ ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
▶️ ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

🔹राष्ट्रपतींनी नुकत्याच कोणत्या राज्याच्या 'स्वातंत्र्य धर्म अधिनियम २०२६' (Freedom of Religion Act 2026) या विधेयकाला मंजुरी दिली आहे?
Anonymous voting

🔹IFFM 2026 मध्ये 'एक्सलन्स इन सिनेमा अवॉर्ड' (Excellence in Cinema Award) कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous voting

🔹आंतरराष्ट्रीय क्लाउडेड लेपर्ड दिवस (International Clouded Leopard Day) कधी साजरा केला जातो, ज्या दिवशी भारताने नवीन संवर्धन कृती योजना जाहीर केली?
Anonymous voting

कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous voting

कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous voting

अ) भारतीय संघराज्याचा प्रदेश संसद साध्या बहुमताद्वारे बदलू शकते. ब) त्या संदर्भातील राज्याच्या विधीमंडळाची संमती त्यासाठी आवश्यक असते. क) कोणतेही राज्याच्या प्रदेशाची विभागणी संबंधित विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते.
Anonymous voting

कोणतही राज्य किंवा संघराज्य चा भाग इतर राज्याला किंवा संघराज्याला जोडून नवीन राज्य बनवण्याचा संसदेला अधिकार आहे हे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती मध्ये सांगितलं गेलं ?
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेनुसार खालील वाक्यांचा विचार करा . अ ) कलम 2 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्याच्या प्रवेशसंदर्भात आहे. ब ) कलम 3 हे अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापने व बदलासंदर्भात आहे .
Anonymous voting

4) भारतीय नौदलासाठी MQ-9B सी गार्डियन ड्रोन कोणत्या देशाकडून खरेदी केले जाणार आहेत?
Anonymous voting

3) महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत?
Anonymous voting

🍐काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ) 🏛Amazon offer - https://www.amazon.in/dp/B0HJM8TGV6

🆘 पोलीस भरती 2026-27 🆘 🤩 NO 1 - काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ) 👼 मागील 10 मधील प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत) 👼सोप्या भाषेत अ
🆘 पोलीस भरती 2026-27 🆘 🤩 NO 1 - काळा घोडा (पोलीस भरती ग्रंथ) 👼 मागील 10 मधील प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत) 👼सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण 👼1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास 🏛 Amazon offer - https://www.amazon.in/dp/B0HJM8TGV6 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. 📱 Free व paid courses link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app Whats app - https://wa.me/919075058049 ⏩ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता

चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇
चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting

कोणत्या राज्य सरकारने कुवेत आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील रहिवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली?
Anonymous voting

सिरिल रामाफोसा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे?
Anonymous voting

*भारतातील महत्वाची युद्धे* 🔹 पानिपतची पहिली लढाई (1526) ➡️ बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी ✅ निकाल: बाबरचा विजय 🔹 पानिपतची दुसरी लढाई (1556) ➡️ अकबर विरुद्ध हेमू ✅ निकाल: अकबरचा विजय 🔹 पानिपतची तिसरी लढाई (1761) ➡️ अहमदशाह अब्दाली विरुद्ध मराठे ✅ निकाल: अब्दालीचा विजय 🔹 प्लासीची लढाई (1757) ➡️ रॉबर्ट क्लाइव्ह विरुद्ध सिराज-उद-दौला ✅ निकाल: इंग्रजांचा विजय 🔹 बक्सरची लढाई (1764) ➡️ इंग्रज विरुद्ध मुघल + नवाब ✅ निकाल: इंग्रजांचा विजय 🔹 हळदीघाटीची लढाई (1576) ➡️ महाराणा प्रताप विरुद्ध अकबर ⚖️ निकाल: अनिर्णित

❇️ महाराष्ट्र पोलिस भरती - महत्वाचे ❇️ ◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली? उत्तर--------- स्वामी विवेकानंद ◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती ◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर--------- आत्माराम पांडुरंग ◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर----------महात्मा फुले ◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले? उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर ◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले? उत्तर----------- न्या. रानडे ◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? उत्तर ----------- दादोबा पांडुरंग ◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली? उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे ◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले? उत्तर ------------- लोकमान्य टिळक ◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली? उत्तर ------------- पंडिता रमाबाई ◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले? उत्तर-------------- महात्मा गांधी ◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली? उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले ◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला? उत्तर -------------- विनोबा भावे ◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली? उत्तर-------------- रमाबाई रानडे ◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला? उत्तर-------------- न्या. रानडे ◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली? उत्तर------------- दादोबा पांडुरंग ◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला? उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? उत्तर-------------- ग. वा. जोशी ◆ शतपत्रे कोणी लिहली? उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी) ◆ ग्रामगीता कोणी लिहली? उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला. उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले ◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती? उत्तर -------------- एकूण 108 होती ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━