es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

Ir al canal en Telegram

◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

El canal 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 (@spardhaparikshakranti) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 88 945 suscriptores, ocupando la posición 1 651 en la categoría Educación y el puesto 3 282 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 88 945 suscriptores.

Según los últimos datos del 10 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -1 062, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 3.90%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.32% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 471 visualizaciones. En el primer día suele acumular 2 070 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

88 945
Suscriptores
Sin datos24 horas
-2277 días
-1 06230 días
Archivo de publicaciones
Select the correct spelling
Anonymous voting

A person or thing that is a perfect example of a particular quality or type
Anonymous voting

Respect and admiration
Anonymous voting

♦️RRB NTPC Graduate जाहिरात जॉईन:@spardha_pariksha_point

♦️रेल्वे भरती जाहिरात 👉अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे 👉एकूण संभावित रिक्त पदे - 3477 👉अर्ज सुरु होण्याच
♦️रेल्वे भरती जाहिरात 👉अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे 👉एकूण संभावित रिक्त पदे - 3477 👉अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026 👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026 👉अधिकृत वेबसाईट https://rrb.indianrailways.gov.in/ जॉईन:@spardha_pariksha_point

भारताने अशीया चे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
Anonymous voting

कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेच्या कलम _______ मध्ये नागरीकांच्या मुलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे.
Anonymous voting

कपिल सिब्बल
कपिल सिब्बल

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस... संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर Sample PDF

Purchase Links:- संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-marathi/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी htt
Purchase Links:- संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-marathi/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी https://ksagar.com/product/sampurn-engraji/ संपूर्ण बुद्धिमापन https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/ के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले सर्व संदर्भ...   K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

♦️नीटसाठी आता वयोमर्यादेची अट..
♦️नीटसाठी आता वयोमर्यादेची अट..

♦️#MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024. 👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024

♦️नोबेल पुरस्कार 2026...
♦️नोबेल पुरस्कार 2026...

रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका.
रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका.

गोपाळ मराठेने त्याच्या मेव्हण्यासहित आणखी 8 जणांना कंबाईन गट ब 2025 चा पेपर दिला आहे 🤡
गोपाळ मराठेने त्याच्या मेव्हण्यासहित आणखी 8 जणांना कंबाईन गट ब 2025 चा पेपर दिला आहे 🤡

🔥 एल निनो अधिक तीव्र..
🔥 एल निनो अधिक तीव्र..

पुणे कारागृह पोलीस अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... 💐💐 जॉइन :- @FaktKhaki

सामान्य विज्ञान — 20 प्रश्न व उत्तरे प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
उत्तर: H₂O
प्रश्न: सूर्य हा काय आहे?
उत्तर: एक तारा
प्रश्न: मानवाच्या शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणता अवयव करतो?
उत्तर: मूत्रपिंड
प्रश्न: वनस्पती अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
उत्तर: प्रकाशसंश्लेषण
प्रश्न: पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता?
उत्तर: चंद्र
प्रश्न: हवेतील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे?
उत्तर: नायट्रोजन
प्रश्न: मानवाच्या शरीराचे सामान्य तापमान किती असते?
उत्तर: सुमारे 37°C
प्रश्न: रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो?
उत्तर: हिमोग्लोबिनमुळे
प्रश्न: गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर: सर आयझॅक न्यूटन
प्रश्न: विजेचा चांगला वाहक कोणता धातू आहे?
उत्तर: तांबे
प्रश्न: पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो?
उत्तर: सुमारे 365 दिवस
प्रश्न: मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता?
उत्तर: त्वचा
प्रश्न: श्वसनासाठी मानव कोणता वायू घेतो?
उत्तर: ऑक्सिजन
प्रश्न: पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे?
उत्तर: 100°C
प्रश्न: ध्वनी निर्वातातून प्रवास करू शकतो का?
उत्तर: नाही
प्रश्न: सूर्यप्रकाशातून शरीराला कोणते जीवनसत्त्व मिळण्यास मदत होते?
उत्तर: जीवनसत्त्व D
प्रश्न: आम्लाची चव सामान्यतः कशी असते?
उत्तर: आंबट
प्रश्न: वनस्पती वातावरणातून कोणता वायू शोषून घेतात?
उत्तर: कार्बन डायऑक्साइड
प्रश्न: मानवी हृदयात किती कप्पे असतात?
उत्तर: चार
प्रश्न: लोखंडाला गंज येण्यासाठी मुख्यतः कशाची आवश्यकता असते?
उत्तर: ऑक्सिजन आणि पाणी/आर्द्रता
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.