Adv. Bodkhe Sir ( ज्ञानांकुर Foundation ) UPSC / MPSC
Відкрити в Telegram
ज्ञानांकुर foundation UPSC , MPSC , COMBINE call : 8390097967 , 897593799 App : https://play.google.com/store/apps/details?id=com.gyankur.foundation
Показати більше2 883
Підписники
+124 години
-127 днів
-830 днів
Архів дописів
गोकुळच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला, विरोधकांच्या स्वप्नांचा मात्र चांगलाच चुराडा झाला! रणनीतीचे धडे देणाऱ्यांनाच बंटी पाटलांनी राजकारण शिकवलं, ज्यांनी पराभवाची गणितं मांडली, त्यांचंच गणित बिघडलं! गोकुळच्या मैदानात अखेर कोणाचं दूध आणि कोणाचं पाणी, हे स्पष्ट झालं!
या दसऱ्याला एकच ध्यास — पुढच्या दसऱ्याला अधिकारी होण्याचा विश्वास!
Good morning officers 🌞
🔥🔥🔥🔥🔥पुस्तकं हीच शस्त्रं, अभ्यास हीच साधना आणि यश हाच विजय!
Daily answer writing mentorship batch 19 october ✍✍
🎯🎯🎯 आपल्या combine mentorship batch मध्ये अशा स्वरूपातील प्रश्न रोज विद्यार्थी सोडतात.... तुम्ही पण सोडून बघा... रोज शंभर प्रश्न... कोणत्याही टॉपिक वर कसाही प्रश्न विचारू द्या.. आम्ही पण आता तयार आहोत.... 🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥एक दिवस तुझ्या नावापुढचं पद तुझ्या संघर्षाची साक्ष देईल!
Daily answer writing mentorship batch 18 October
🔥🔥🔥 अभ्यासाची नशा इतकी असावी की स्पर्धेलाही तुमची भीती वाटावी!
Daily answer writing✍✍ mentorship batch...18 October
🔥🔥🔥🔥 ही फक्त OMR शीट नाही, उद्याच्या अधिकाऱ्यांच्या मेहनतीचा पुरावा आहे!
आमची तर सुरुवात झाली तुम्ही कधी करताय ??
#ज्ञानांकुर फाउंडेशन😎
