Adv. Bodkhe Sir ( ज्ञानांकुर Foundation ) UPSC / MPSC
Open in Telegram
ज्ञानांकुर foundation UPSC , MPSC , COMBINE call : 8390097967 , 897593799 App : https://play.google.com/store/apps/details?id=com.gyankur.foundation
Show more2 797
Subscribers
-224 hours
-17 days
+3030 days
Posts Archive
लक्ष द्या ..लक्ष द्या... लक्ष द्या..🧠🧠🧠 वरील पीडीएफ मध्ये Gs ३ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या घटकात भारतातील अवकाश क्षेत्रातील प्रगती मागील दहा वर्षापासून कशा पद्धतीने बदलली आहे तिची सविस्तर माहिती संदर्भित केलेली आहे तसेच खालील बाबी या सविस्तर या पीडीएफ मध्ये असणार आहे...
१) भारतातील अवकाशयानाची प्रगती
२) विविध देशासोबत केलेले करार
३) उपग्रहाचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये
४) विविध क्षेत्रांमध्ये अवकाशाचा उपयोग
अशा अनेक बाबी वरील पीडीएफ मध्ये आहे याचा उपयोग तुम्हाला निबंध लेखन तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये आत्तापर्यंत जो काही विकास झालेला आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आहे..
अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी याची झेरॉक्स काढून ठेवावी..
GS -3 इकॉनॉमिक्स विषय संबंधी मागील वर्षी म्हणजेच 2025 चा मुख्य परीक्षा कशा स्वरूपामध्ये प्रश्नांची आखणी करण्यात आली आहे याबद्दल अगदी मायक्रो लेव्हल चे विश्लेषण या अंतर्गत दिलेले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित बघून घ्या की प्रश्न नेमका कसा येतोय त्याचे उत्तर कशा अपेक्षित स्वरूपामध्ये लिहिणं गरजेचे आहे कारण की या बाबी कुठेच भेटत नाही यामुळे तुमचा अर्थशास्त्राचा विषय अगदी सोपा होईल😎😎

परत एकदा नव्याने सुरुवात झाल्यासारखे वाटत आहे... स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं हक्काचे ठिकाण टेलिग्राम चालू झाला आहे.... ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की भारत देशामध्ये कोणत्याही पेपर फुटीचे कारण न व्हावे आणि आमच्या हक्काचे ठिकाण कधीही बंद न व्हावे..... संपूर्ण माहितीची देवाण-घेवाण या टेलिग्राम चैनल वर सुरू असते याच्याशिवाय ऑथेंटिक माहिती कुठेच मिळत नाही असा भ्रम असला तरीही शेवटी सहारा फक्त ह्याच संबंधित व्यवस्थेचा आहे.... यापुढे या चॅनलचा सदुपयोग व्हावा आणि सतकर्मी व सुयोग्य त्याचा वापर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू...😎😎😎😊😜
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 