ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Adv. Bodkhe Sir ( ज्ञानांकुर Foundation ) UPSC / MPSC

Adv. Bodkhe Sir ( ज्ञानांकुर Foundation ) UPSC / MPSC

前往频道在 Telegram

ज्ञानांकुर foundation UPSC , MPSC , COMBINE call : 8390097967 , 897593799 App : https://play.google.com/store/apps/details?id=com.gyankur.foundation

显示更多
2 883
订阅者
+124 小时
-127 天
-830 天
帖子存档
गोकुळच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला, विरोधकांच्या स्वप्नांचा मात्र चांगलाच चुराडा झाला! रणनीतीचे धडे देणाऱ्यांनाच बंटी पा
गोकुळच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला, विरोधकांच्या स्वप्नांचा मात्र चांगलाच चुराडा झाला! रणनीतीचे धडे देणाऱ्यांनाच बंटी पाटलांनी राजकारण शिकवलं, ज्यांनी पराभवाची गणितं मांडली, त्यांचंच गणित बिघडलं! गोकुळच्या मैदानात अखेर कोणाचं दूध आणि कोणाचं पाणी, हे स्पष्ट झालं!

या दसऱ्याला एकच ध्यास — पुढच्या दसऱ्याला अधिकारी होण्याचा विश्वास! Good morning officers 🌞
या दसऱ्याला एकच ध्यास — पुढच्या दसऱ्याला अधिकारी होण्याचा विश्वास! Good morning officers 🌞

🔥🔥🔥🔥🔥पुस्तकं हीच शस्त्रं, अभ्यास हीच साधना आणि यश हाच विजय! Daily answer writing mentorship batch 19 october ✍✍

🎯🎯🎯 आपल्या combine mentorship batch मध्ये अशा स्वरूपातील प्रश्न रोज विद्यार्थी सोडतात.... तुम्ही पण सोडून बघा... रोज शंभर प्रश्न... कोणत्याही टॉपिक वर कसाही प्रश्न विचारू द्या.. आम्ही पण आता तयार आहोत.... 🔥🔥🔥🔥

🔥🔥🔥🔥🔥🔥एक दिवस तुझ्या नावापुढचं पद तुझ्या संघर्षाची साक्ष देईल! Daily answer writing mentorship batch 18 October

🔥🔥🔥 अभ्यासाची नशा इतकी असावी की स्पर्धेलाही तुमची भीती वाटावी! Daily answer writing✍✍ mentorship batch...18 October

🔥🔥🔥🔥 ही फक्त OMR शीट नाही, उद्याच्या अधिकाऱ्यांच्या मेहनतीचा पुरावा आहे! आमची तर सुरुवात झाली तुम्ही कधी करताय ?? #ज्ञानांकुर फाउंडेशन😎