🛑 : 2023 वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटुचा हॉकी इंडिया बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्काराने (प्लेयर ऑफ द ईयर का अवॉर्ड) कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
01 квіт 2024, 13:20
03 квіт 2024, ~01:41
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше👉 जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. 👉 क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. 👉 हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. 👉 इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. 👉 2024 : Yes! We can end TB