ar
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

الذهاب إلى القناة على Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

إظهار المزيد
5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
🛑 : 2023 वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटुचा हॉकी इंडिया बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्काराने (प्लेयर ऑफ द ईयर का अवॉर्ड) कोणाला सन्मानित
🛑 : 2023 वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटुचा हॉकी इंडिया बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्काराने (प्लेयर ऑफ द ईयर का अवॉर्ड) कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

🛑 विज्ञान :- आजार आणि त्याचे विषाणू ● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू ● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C) ● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G) ● *पोलिओ* : पोलिओ विषाणू ● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus ● *रेबिज* : लासा व्हायरस ● *डेंग्यू* : Arbo-virus ● *चिकुनगुन्या* : Arbo-virus ● *अतिसार* : Rata virus ● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus) ● *देवी* : Variola Virus ● *कांजण्या* : Varicella zoaster ● *सर्दी* : सर्दीचे विषाणू ● *गालफुगी* : Paramixo virus ● *जर्मन गोवर* : Toga virus Join @mpscscuence_tech

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका

♦️ #AI टीचर क्रांती की संकट? 👉 राज्यसेवा descriptive मराठी निबंध साठी आपल्या चॅनेल वरील जसे वरील टाकलेले कात्रण वाचतं चला फा
♦️ #AI टीचर क्रांती की संकट? 👉 राज्यसेवा descriptive मराठी निबंध साठी आपल्या चॅनेल वरील जसे वरील टाकलेले कात्रण वाचतं चला फायदा होईल सकारात्मक, नकारात्मक मुद्दे मांडायला..🙏 Join @mpscscuence_tech

♦️अन्नाची नासाडी अन् उपासमार 👉 दररोज एक अब्ज टन अन्न जातेय वाया Join @mpscscience_tech
♦️अन्नाची नासाडी अन् उपासमार 👉 दररोज एक अब्ज टन अन्न जातेय वाया Join @mpscscience_tech

✅ इस्रोचा सन्मान चांद्रयान-3 मोहिमेसाठी 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार... ✅ भारत जगातला पहिला देश...!!
इस्रोचा सन्मान चांद्रयान-3 मोहिमेसाठी 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार... ✅ भारत जगातला पहिला देश...!!

🛑 : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ❓ 1. शमी 2. पिंपळ 3. आंबा 4. बदाम
🛑 : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ❓ 1. शमी 2. पिंपळ 3. आंबा 4. बदाम

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका

Q : भारतात कोणत्या राज्यात "कांगडा किल्ला" स्थित आहे?
Q : भारतात कोणत्या राज्यात "कांगडा किल्ला" स्थित आहे?

♦️पुष्पक विमान
♦️पुष्पक विमान

👉 जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. 👉 क्षय (TB
👉 जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. 👉  क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. 👉  हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. 👉 इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.  👉  2024 : Yes! We can end TB

🛑 : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चे विजेते कोण आहेत ❓
🛑 : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चे विजेते कोण आहेत ❓

🩺🩻जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च 🩻🩺 ◾️ १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागति
🩺🩻जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च 🩻🩺 ◾️ १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ◾️2022 मध्ये, 1.3 दशलक्ष क्षयरोगाने मरण पावले, जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ज्याने या आजाराविषयी जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी 24 मार्च (आज) ठेवला आहे. WHO म्हणते, ◾️जागतिक क्षयरोग दिन 2024 ची थीम 👇 'होय! आपण टीबी संपवू शकतो! '      'Yes! We can end TB! '

♦️स्वित्झर्लंडमधील IQ Air या संस्थेने 2023 या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केला आहे
♦️स्वित्झर्लंडमधील IQ Air या संस्थेने 2023 या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केला आहे. ⭕️ जगातील सर्वाधिक प्रदूषित " देश " : 1बांगलादेश 2पाकिस्तान 3भारत

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका

🎯 गोंधळात टाकणारे - लक्षात ठेवा  प्रश्र्न ◾️सुखोई फायटर जेट" (Su-30MKI) ची पहिली महिला - अवनी चतुर्वेदी ◾️राफेल विमान उडवणारी " पहिली भारतीय महिला - शुभांगी सिंग ◾️भारतीय नौदलाची " प्रथम महिला पायलट - लेफ्टनंट शिवांगी ◾️प्रजासत्ताक दिनाच्या परेड "मध्ये भाग घेणारी भारतीय वायू सेनेची पहिली महिला पायलट -  भावना कांत

♦️जागतिक हवामान दिन 2024 📌जागतिक हवामान संघटना (WMO) ने 1950 मध्ये जागतिक हवामान दिनाची स्थापना केली. 📌 हवामान आणि हवामान ब
♦️जागतिक हवामान दिन 2024 📌जागतिक हवामान संघटना (WMO) ने 1950 मध्ये जागतिक हवामान दिनाची स्थापना केली. 📌 हवामान आणि हवामान बदलांच्या अंदाजात मदत करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा 23 मार्च 1950 रोजी घोषित करण्यात आला. 📌2024 ची थीम : " हवामान कृतीच्या आघाडीवर आहे. " 📌2023 ची थीम : "हवामान हवामान आणि पाण्याचे भविष्य पिढ्यानपिढ्या"

🟨 पुण्यभूषण पुरस्कार 2024 ↪️ महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ➡️पुरस्काराचे यंदाचे हे 36 वे व
🟨 पुण्यभूषण पुरस्कार 2024 ↪️ महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ➡️पुरस्काराचे यंदाचे हे 36 वे वर्ष आहे.

🟨 इस्रोचं मोठं यश! 21व्या शतकातील 'पुष्पक' विमानाची यशस्वी चाचणी ➡️ इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक ➡️
🟨 इस्रोचं मोठं यश! 21व्या शतकातील 'पुष्पक' विमानाची यशस्वी चाचणी ➡️ इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक ➡️ दिनांक : 23 मार्च 2024 ➡️ ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे. ⭕️ RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. 🔹 'हे' आहे खास वैशिष्ट्य : ➡️पुष्पक हे पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण करणारे विमान आहे. पंख असलेल्या विमानासारखे दिसणारे हे विमान आहे. 6.5 मीटर लांबीच्या या विमानाचे वजन 1.75 टन आहे. ➡️ अंतराळात प्रवेश किफायतशीर करण्यासाठी हे खूप प्रभावी पाऊल आहे.  ➡️ हे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे, ज्याचा वरचा भाग सर्वात महागड्या उपकरणांनी सुसज्ज आहे.  ➡️ याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळातील उपग्रहाला नंतर इंधन भरण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी परत आणण्यातही ते मदत करेल.  ➡️ अंतराळ मोहिमा स्वस्त होतील