MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
رفتن به کانال در Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
نمایش بیشتر5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
🛑 : 2023 वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटुचा हॉकी इंडिया बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्काराने (प्लेयर ऑफ द ईयर का अवॉर्ड) कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
01 آوریل 2024, 13:20
03 آوریل 2024, ~01:41
🛑 विज्ञान :- आजार आणि त्याचे विषाणू
● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू
● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)
● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)
● *पोलिओ* : पोलिओ विषाणू
● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus
● *रेबिज* : लासा व्हायरस
● *डेंग्यू* : Arbo-virus
● *चिकुनगुन्या* : Arbo-virus
● *अतिसार* : Rata virus
● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)
● *देवी* : Variola Virus
● *कांजण्या* : Varicella zoaster
● *सर्दी* : सर्दीचे विषाणू
● *गालफुगी* : Paramixo virus
● *जर्मन गोवर* : Toga virus
Join @mpscscuence_tech
01 آوریل 2024, 01:58
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका
31 مارس 2024, 14:19
01 آوریل 2024, ~01:58
♦️ #AI टीचर क्रांती की संकट?
👉 राज्यसेवा descriptive मराठी निबंध साठी आपल्या चॅनेल वरील जसे वरील टाकलेले कात्रण वाचतं चला फायदा होईल सकारात्मक, नकारात्मक मुद्दे मांडायला..🙏
Join @mpscscuence_tech
31 مارس 2024, 00:56
♦️अन्नाची नासाडी अन् उपासमार
👉 दररोज एक अब्ज टन अन्न जातेय वाया
Join @mpscscience_tech
30 مارس 2024, 05:39
✅ इस्रोचा सन्मान चांद्रयान-3 मोहिमेसाठी 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार...
✅ भारत जगातला पहिला देश...!!
28 مارس 2024, 02:28
🛑 : महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ❓
1. शमी
2. पिंपळ
3. आंबा
4. बदाम
27 مارس 2024, 13:47
27 مارس 2024, ~22:41
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका
26 مارس 2024, 13:30
26 مارس 2024, ~22:55
Q : भारतात कोणत्या राज्यात "कांगडा किल्ला" स्थित आहे?
26 مارس 2024, 12:43
26 مارس 2024, ~22:55
👉 जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. 👉 क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. 👉 हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. 👉 इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. 👉 2024 : Yes! We can end TB
25 مارس 2024, 03:01
🛑 : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चे विजेते कोण आहेत ❓
24 مارس 2024, 13:23
24 مارس 2024, ~22:38
🩺🩻जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च 🩻🩺
◾️ १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
◾️2022 मध्ये, 1.3 दशलक्ष क्षयरोगाने मरण पावले, जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ज्याने या आजाराविषयी जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी 24 मार्च (आज) ठेवला आहे. WHO म्हणते,
◾️जागतिक क्षयरोग दिन 2024 ची थीम 👇
'होय! आपण टीबी संपवू शकतो! '
'Yes! We can end TB! '
24 مارس 2024, 00:44
♦️स्वित्झर्लंडमधील IQ Air या संस्थेने 2023 या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केला आहे.
⭕️ जगातील सर्वाधिक प्रदूषित " देश " :
1बांगलादेश
2पाकिस्तान
3भारत
23 مارس 2024, 23:18
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका
23 مارس 2024, 13:17
23 مارس 2024, ~23:18
🎯 गोंधळात टाकणारे - लक्षात ठेवा प्रश्र्न
◾️सुखोई फायटर जेट" (Su-30MKI) ची पहिली महिला - अवनी चतुर्वेदी
◾️राफेल विमान उडवणारी " पहिली भारतीय महिला - शुभांगी सिंग
◾️भारतीय नौदलाची " प्रथम महिला पायलट - लेफ्टनंट शिवांगी
◾️प्रजासत्ताक दिनाच्या परेड "मध्ये भाग घेणारी भारतीय वायू सेनेची पहिली महिला पायलट - भावना कांत
22 مارس 2024, 22:17
♦️जागतिक हवामान दिन 2024
📌जागतिक हवामान संघटना (WMO) ने 1950 मध्ये जागतिक हवामान दिनाची स्थापना केली.
📌 हवामान आणि हवामान बदलांच्या अंदाजात मदत करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा 23 मार्च 1950 रोजी घोषित करण्यात आला.
📌2024 ची थीम : " हवामान कृतीच्या आघाडीवर आहे. "
📌2023 ची थीम : "हवामान हवामान आणि पाण्याचे भविष्य पिढ्यानपिढ्या"
22 مارس 2024, 22:15
🟨 पुण्यभूषण पुरस्कार 2024
↪️ महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना
➡️पुरस्काराचे यंदाचे हे 36 वे वर्ष आहे.
22 مارس 2024, 22:15
🟨 इस्रोचं मोठं यश! 21व्या शतकातील 'पुष्पक' विमानाची यशस्वी चाचणी
➡️ इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक
➡️ दिनांक : 23 मार्च 2024
➡️ ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे.
⭕️ RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.
🔹 'हे' आहे खास वैशिष्ट्य :
➡️पुष्पक हे पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण करणारे विमान आहे. पंख असलेल्या विमानासारखे दिसणारे हे विमान आहे. 6.5 मीटर लांबीच्या या विमानाचे वजन 1.75 टन आहे.
➡️ अंतराळात प्रवेश किफायतशीर करण्यासाठी हे खूप प्रभावी पाऊल आहे.
➡️ हे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे, ज्याचा वरचा भाग सर्वात महागड्या उपकरणांनी सुसज्ज आहे.
➡️ याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळातील उपग्रहाला नंतर इंधन भरण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी परत आणण्यातही ते मदत करेल.
➡️ अंतराळ मोहिमा स्वस्त होतील
22 مارس 2024, 13:05
