MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
✳️ जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट
⭕️ स्टारशिप अंतराळयान आणि अतिबलाढ्य यानाला संयुक्तपणे ‘स्टारशिप’ असे म्हटले जाते.
⭕️ जगातील अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश कंपनीचे हे यान टेक्सासमधील बोका चिका प्रक्षेपण केंद्रावरून अवकाशात झेपावले.
⭕️ या यानाची उंची 397 फूट असून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. 150 टन वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
♦️ भविष्यात अंतराळवीरांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट आहे.
Join @mpscpattern2024
🌖 चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश 🌎🧭 वर्ष : देश : मोहिमेचे नाव 1️⃣ 1959 : सोव्हिएत रशिया - लुना - 2 2️⃣ 1966 : अमेरिका - अपोलो 11 3️⃣ 2013 : चीन - चांग इ - 3 4️⃣ 2023 : भारत - चंद्रयान - 3 5⃣ 2024 : जपान - स्लिम मून मिशन 6⃣ 2024 : अमेरिका - IM1 ओडिसियस ◾️ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. ◾️ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा अमेरिका हा जगातील दुसरा देश आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram 👇👇👇👇👇 https://t.me/mpscscience_tech
♦️अग्नि कन्यच्या कर्तृत्वाची सर्वत्र चर्चा....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram 👇👇👇👇👇
https://t.me/mpscscience_tech
🌎 अग्नि-5 झेपावले !.🚀
◾️अग्नि क्षेत्रातील सर्वात घातक क्षेपणास्त्र.
◾️अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता
◾️5000 km चा पल्ला.
◾️जमीन, पाणी, पाणबुडीत सोडता येणार.
◾️या क्षेपणास्त्रामुळे थेट चीनला चेकमेट
◾️अग्नि 5 च्या पुढच्या टप्प्यात एकाच वेळी चार ते बारा वाॅरहेड वाहून नेण्याची क्षमता असेल.
◾️अग्नि 5 विकसित: DRDO
━━━━━━༺༻━━━━━━
Join @mpscscience_tech✔️
♦️स्वदेशी बनावटीचे ' एएमसीए " जेट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscscience_tech
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका
✅ प्राणी व त्यांचे आयुष्यमानप्राणी व त्यांची आयुर्मर्यादा ✅
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरूड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेँडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुञा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram
https://t.me/mpscscience_tech
♦️चांद्रयान-4 चे दोन टप्प्यांत प्रक्षेपण
📌चंद्राची माती पृथ्वीवर येणार
Join @mpscscience_tech
♦️जागतिक महिला दिवस - 8 मार्च
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐
♦️बघा सोडवून उत्तर येत का ❓
📌 : जे.जे थोमसनने मांडलेल्या अणुच्या प्रारुपला काय म्हणतात ❓
(ब) रेजिन पुडिंग
(क) वाटर मेलन
(ड) वरील सर्व ✔️✔️
🔰दिल्लीत पहिली यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया.
🔹ऑक्टोबर 2020 मध्ये रेल्वे अपघातात एका व्यक्तीने आपले दोन्ही हात गमावले.
🔸मीना मेहता, ज्यांनी आपले अवयव दानासाठी गहाण ठेवले होते, त्या प्रत्यारोपणासाठी हात उपलब्ध करून देत कुमारच्या दाता बनल्या.
🔹प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ.महेश मंगल आणि डॉ.स्वरूप गंभीर यांनी केली.
🔸फेब्रुवारी 2023 मध्ये, हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी परवानगी मिळवणारे गंगाराम रुग्णालय उत्तर भारतातील पहिले रुग्णालय बनले.
🎖 संपूर्ण इंग्रजी व्याकरण 🎖
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...!
⭕️ दररोज महत्त्वाचे 25 सराव प्रश्न ⭕️
⏰ 30 min Request only ⏰
✅ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल
👇 Click & Send Request 👇
📌रोगांचे वर्गीकरण📌
#science
संसर्गजन्य
इन्फ्लुएंजा,
क्षय,
नायटा,
अमांश,
घटसर्प,
पोलियो.
असंसर्गजन्य
मधुमेह (डायबिटीस),
कर्करोग.
विषाणूंपासून होणारे
देवी,
इन्फ्ल्युएंझा,
पोलिओ,
कांजिण्या,
काला आजार,
जैपनीज एन्सेफेलाइटिस
जिवाणूंपासून होणारे
कुष्ठरोग,
कॉलरा (पटकी),
न्यूमोनिया,
क्षय (टी. बी.)
दुषित पाण्यापासून
कॉलरा,
विषमज्वर,
अतिसार,
कावीळ,
जंत इत्यादी.
हवेतून पसरणारे
सर्दी,
इन्फ्ल्यूएंझा,
घटसर्प,
क्षय.
कीटकांमार्फत पसणारे
अतिसार
अमांश,
पटकी
मलेरिया,
हत्तीरोग,
नारू,
प्लेग
कवकांपासून होणारे
गजकर्ण,
चिखल्या.
जॉईन करा:-👇👇👇👇👇
@mpscscience_tech
