🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
Q.)भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग _________ प्रकारे दाखविले जातो.
2 804
Q.)__________ या छायाचित्रातून कल्पनाचित्र जमीन व पाणी यांच्या सीमा सुस्पष्ट होतात
2 804
Q.)____________ हे सर्वोत्तम आणि व्यापारी दृष्ट्या सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिमा प्रक्रियण कार्यक्रम सामग्रीसंच आहे.
2 804
Q.)उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीपृष्ठावरील एखाद्या गोष्टीची जागा, त्याची गती व वेळ याची नेमकी अचूक माहिती देणारी यंत्रणा म्हणजे?
2 804
रक्तामध्ये उपाशीपोटी ........... mg/dl पेक्षा जास्त शर्करा किंवा जेवणानंतर .......... mg/dl पेक्षा जास्त शर्करा म्हणजे मधुमेह होय.
2 804
बिअरच्या अतिसेवनामुळे ................. अवयवाचा कर्करोग होतो.
2 804
◾️ 20 जुलै- अंतराळ अन्वेषण(शोध) दिवस (Space Exploration Day)
◾️याच दिवशी २० जुलै १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग व एडविन बझ्झने चंद्रावर मानवी पाऊल ठेवले होते.
