fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Q.)भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग _________ प्रकारे दाखविले जातो.
Anonymous voting

Q.)__________ या छायाचित्रातून कल्पनाचित्र जमीन व पाणी यांच्या सीमा सुस्पष्ट होतात
Anonymous voting

Q.)____________ हे सर्वोत्तम आणि व्यापारी दृष्ट्या सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिमा प्रक्रियण कार्यक्रम सामग्रीसंच आहे.
Anonymous voting

Q.)उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीपृष्ठावरील एखाद्या गोष्टीची जागा, त्याची गती व वेळ याची नेमकी अचूक माहिती देणारी यंत्रणा म्हणजे?
Anonymous voting

Q.)प्रकाशामध्ये (दृश्य) ________ असतात.
Anonymous voting

■■ सुदूर संदेशवहन ■■

sticker.webp0.01 KB

रक्तामध्ये उपाशीपोटी ........... mg/dl पेक्षा जास्त शर्करा किंवा जेवणानंतर .......... mg/dl पेक्षा जास्त शर्करा म्हणजे मधुमेह होय.
Anonymous voting

यकृताच्या कर्करोगाला .............. असे म्हणतात.
Anonymous voting

कास्थीशी संबंधित कर्करोग.......... आहे.
Anonymous voting

................ हा कर्करोग त्वचेशी संबंधित आहे.
Anonymous voting

जास्त संहत दारुच्या सेवनाने ............. चा कर्करोग होतो.
Anonymous voting

बिअरच्या अतिसेवनामुळे ................. अवयवाचा कर्करोग होतो.
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

रक्तात प्रतिद्रव्ये (Antibodidy) कोठे आढळतात?
Anonymous voting

रक्तात प्रतिजन (Antigen) साधारणतः कोठे असतात?
Anonymous voting

AB रक्तगटचा शोध कोणी लावला?
Anonymous voting

ABO रक्तगट पद्धत कोणी शोधून काढली?
Anonymous voting

◾️ 20 जुलै- अंतराळ अन्वेषण(शोध) दिवस (Space Exploration Day) ◾️याच दिवशी २० जुलै १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग व एडविन बझ्झने चंद्रावर मानवी पाऊल ठेवले होते.

इतिहास :- बॉम्बे असोसिएशन
इतिहास :- बॉम्बे असोसिएशन