uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
sticker.webp0.01 KB

विविध पदार्थ व समाविष्ट ऍसिड
विविध पदार्थ व समाविष्ट ऍसिड

sticker.webp0.01 KB

केंद्रीय पंचायत राज समित्या
केंद्रीय पंचायत राज समित्या

कोरोना आजारासंबंधी " ऑपरेशन नमस्ते " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
Anonymous voting

कोरोना आजारासंबंधी " नमस्ते ओव्हर हँडशेक " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
Anonymous voting

कोरोना आजारासंबंधी " सेफ टनेल " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
Anonymous voting

कोरोना आजारासंबंधी " ऑपरेशन शिल्ड " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
Anonymous voting

कोरोना आजारासंबंधी " प्रज्ञम " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
Anonymous voting

कोरोना आजारासंबंधी " कोरोना केअर " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
Anonymous voting

कोरोना आजारासंबंधी " ब्रेक दि चैन " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
Anonymous voting

📚खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
Anonymous voting

📚संगणकाचा जनक कोणास म्हणतात?
Anonymous voting

महान्यायवादी
महान्यायवादी

________________________________ ◾️कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइड वातावरणात सोडली जातात. ◾️ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून 📌 सल्फुरिक आम्ल, 📌 नायट्रस आम्ल व 📌 नायट्रीक आम्ल तयार होते. ◾️ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात. 🔰 आम्लवर्षेचे परिणाम 📌 आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. 📌 यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरित परिणाम होतो. 📌 इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते. 📌 आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमिअम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात. 📌 जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टीकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.