cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Більше
Рекламні дописи
2 925
Підписники
+124 години
-57 днів
-2630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

खालीलपैकी कोणता पदार्थ नैसर्गिक अंकुरण अवरोधक म्हणून काम करतो ?Anonymous voting
  • १) साबटोकिनिन
  • २) जिब्बेरेलिन
  • ३) इथिलीन
  • ४) कॅमरिन
0 votes
कमी तापमानात हिरव्या रंगाचे सफरचंद साठवण्याचे सर्वात योग्य कारण खालील पैकी कोणते आहे ?Anonymous voting
  • १) प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो.
  • २) श्वसन आणि प्रकाश संश्लेषण पूर्णपणे प्रतिबंधित होते.
  • ३) श्वासोच्छवासाचा दर कमी होतो.
  • ४) प्रकाश संश्लेषण आणि श्वासोच्छवासाचे प्रमाण कमी होते
0 votes
व्हर्नालायझेशनला खालीलपैकी काय म्हणतात ?Anonymous voting
  • १) स्पायरिंगिफिकेशन
  • २) यारेव्हायझेशन
  • ३) शीतकरण प्रभाव
  • ४) वरीलपैकी सर्व
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
डेटा सेंटरमध्ये आशियात भारत प्रथम स्थानी
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ Chat GPT चे शिल्पकार.. 👉 सॅम ओल्टमन..
Показати все...
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास ◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र ◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास ◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास ◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास ◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास ◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास ◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास ◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास ◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास ◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास ◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास ◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास ◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र ◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास ◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास ◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास ◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र ◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास ◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास ◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या ◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास ◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र ◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र ◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔷 जॉईन - @MPSC_vision
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
भारताचे एडिसन
Показати все...
👍
Фото недоступнеДивитись в Telegram
❇️ अग्नी प्राइम बॅलेस्टिकची यशस्वी चाचणी 👉अग्नी-प्राईम क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली. 👉join - @Geography4all
Показати все...
🟣 लवकरच 17,471 जागेची पोलीस शिपाई भरती होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 19 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Показати все...
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
'महाराष्ट्राचे तेजस्विनी' म्हणून कोणाला ओळखले जाते.🤔🤔 1⃣  पंडिता रमाबाई 2⃣  रमाबाई रानडे 3⃣  सावित्रीबाई फुले 4⃣  लक्ष्मीबाई टिळक
Показати все...
1⃣
2️⃣
3️⃣
4️⃣
स्पेशल मराठी व्याकरण
स्पेशल तलाठी भरती
Only quiz bot
पटापट जॉईन करा