uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 926
Підписники
-624 години
-267 днів
-6630 день
Архів дописів
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये -------------@@--------------- Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/7548 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- 21 Days Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034 Fees - 250 रुपये -------------@--@----------- History Batch 👇👇 Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8594 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8595 Fees - 250 रुपये -------------@@-------@------- 🎯 For Admission & More Details @Mrahulkumar Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

One of the digestive juice which lacks enzymes but aids digestion is :
Anonymous voting

In termites, the cellulose of wood is digested by :
Anonymous voting

Which of the following is not to be included in the milk teeth of the child of 3rd years age?
Anonymous voting

Roughage, a necessary constituent of the diet consists of largely indigestible :
Anonymous voting

Which of the following is the most important for the growth of children up to the age of 14 :
Anonymous voting

Which state announced to set up the 'Education Service Selection Commission'?
Anonymous voting

photo content
+1

भारतीय न्यायव्यवस्थेतील 'पितामह' म्हणून कुणाला ओळखले जाते ?
Anonymous voting

'UPI सुरक्षा दूत' म्हणून NPCI ने कुणाची नियुक्ती केली आहे ?
Anonymous voting

📌अनेक Pending Results मुळे planning कस बनवाव..हे confusion असेल तर... विषयांची priority set करा तुमच्या strength नुसार...आणि
📌अनेक Pending Results मुळे planning कस बनवाव..हे confusion असेल तर... विषयांची priority set करा तुमच्या strength नुसार...आणि 5 days/ 10 days अश्या small targets ने ते complete करायचा प्रयत्न करा. शेवटी study nd Revision होण गरजेच... #together_we_can😍👍

photo content

नागरिकांना घरबसल्या आपल्या मातृभाषेतून हिंदी भाषा शिकता यावी यासाठी केंद्र शासनाने कोणत App विकसित केले आहे ?
Anonymous voting

Aug,2023 अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची पंतप्रधान मोदींची कितवी वेळ होती ?
Anonymous voting

■ Skill Test व राज्यसेवा... (अर्थात..ज्यांना राज्यसेवा ही करायचीय त्यांच्यासाठी) आधीच mains चा Result येईना आणि दुसरीकडे EXAM date आलीय.अस वाटत असेल Relax.... Result ही येईलच Let's see...Mains होऊन 4 महीने झालेय..आता बर्‍यापैकी PRACTICE तुमची झाली असणार आणि speed ही आला असेल..Average 1300/1400 KD...असतीलच mostly तुमचे.. तर, Skill test ची Date येईपर्यंत 3 तास दिले तरी enough राहील..ज्यात lessons साठी काही वेळ द्या...date announce झाली की वेळ वाढवू शकता. ■आतापर्यंत typing सोडून Gs हातात घेतल नसेल काही महिन्यांनपासून तरी तुम्ही आता planning करू शकता..... कारण study तुमच्यासाठी  नवीन नाही हे... सर्व subjects पुन्हा revise करायचे आहेत...त्यात ही proper strategy बनवा. Marks oriented topics आधी cover करून घ्या..म्हणजे skill test date announce झाल्यानंतर जास्त stress येणार नाही. Most imp thing स्वतःला comfort zone मध्ये ठेऊ नका.. वेळ असतो पण इच्छा नाही होत अस normally बोलतो आपण But काही वेळा स्वतःच्या potential ला stretch करायची गरज असते. & job करून पण जर study करणारे असतील तर तुम्ही देखील दोघ manage करू शकता. I think ती वेळ आता आहे.😍👍

सच होने की ख़ातिर जो.... सपने कीमत माँगेंगे.... जाग के रातें कीमत भर देना.✨ ■ Challenges R Meant To Be Challenged. ■ Give your Best😍👍

Statue of Unity -सरदार वल्लभभाई पटेल -गुजरात ●Statue of Belief -भगवान शंकराचा पुतळा. -राजस्थान ●Statue of Equality -रामानुजाचार्य यांचा पुतळा. -तेलंगणा ●Statue of Prosperity -केम्पे गौडा यांचा पुतळा -कर्नाटक ●Statue of Knowledge -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. -महाराष्ट्र

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

'व्हाइट टॉर्चर' पुस्तक कुणाच आहे ?
Anonymous voting