MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 926
مشترکین
-624 ساعت
-267 روز
-6630 روز
آرشیو پست ها
8 926
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24
https://t.me/missioncombined/7547
Fees 500 रुपये
-------------@@---------------
Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/7548
Fees 150 रुपये
---------@-------@@-----------
21 Days Science Batch 👇👇
https://t.me/missioncombined/8034
Fees - 250 रुपये
-------------@--@-----------
History Batch 👇👇
Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8594
Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8595
Fees - 250 रुपये
-------------@@-------@-------
🎯 For Admission & More Details @Mrahulkumar
Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
8 926
Repost from Revisers Initiative
One of the digestive juice which lacks enzymes but aids digestion is :
8 926
Repost from Revisers Initiative
In termites, the cellulose of wood is digested by :
8 926
Repost from Revisers Initiative
Which of the following is not to be included in the milk teeth of the child of 3rd years age?
8 926
Repost from Revisers Initiative
Roughage, a necessary constituent of the diet consists of largely indigestible :
8 926
Repost from Revisers Initiative
Which of the following is the most important for the growth of children up to the age of 14 :
8 926
Repost from Revisers Initiative
Which state announced to set up the 'Education Service Selection Commission'?
8 926
Repost from Revisers Initiative
भारतीय न्यायव्यवस्थेतील 'पितामह' म्हणून कुणाला ओळखले जाते ?
8 926
Repost from Revisers Initiative
'UPI सुरक्षा दूत' म्हणून NPCI ने कुणाची नियुक्ती केली आहे ?
8 926
Repost from Revisers Initiative
📌अनेक Pending Results मुळे planning कस बनवाव..हे confusion असेल तर...
विषयांची priority set करा तुमच्या strength नुसार...आणि
5 days/ 10 days अश्या small targets ने ते complete करायचा प्रयत्न करा.
शेवटी study nd Revision होण गरजेच...
#together_we_can😍👍
8 926
Repost from Revisers Initiative
नागरिकांना घरबसल्या आपल्या मातृभाषेतून हिंदी भाषा शिकता यावी यासाठी केंद्र शासनाने कोणत App विकसित केले आहे ?
8 926
Repost from Revisers Initiative
Aug,2023 अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची पंतप्रधान मोदींची कितवी वेळ होती ?
8 926
Repost from Revisers Initiative
■ Skill Test व राज्यसेवा...
(अर्थात..ज्यांना राज्यसेवा ही करायचीय त्यांच्यासाठी)
आधीच mains चा Result येईना आणि दुसरीकडे EXAM date आलीय.अस वाटत असेल
Relax....
Result ही येईलच
Let's see...Mains होऊन 4 महीने झालेय..आता बर्यापैकी PRACTICE तुमची झाली असणार आणि speed ही आला असेल..Average 1300/1400 KD...असतीलच mostly तुमचे..
तर,
Skill test ची Date येईपर्यंत 3 तास दिले तरी enough राहील..ज्यात lessons साठी काही वेळ द्या...date announce झाली की वेळ वाढवू शकता.
■आतापर्यंत typing सोडून Gs हातात घेतल नसेल काही महिन्यांनपासून तरी तुम्ही आता planning करू शकता.....
कारण study तुमच्यासाठी नवीन नाही हे...
सर्व subjects पुन्हा revise करायचे आहेत...त्यात ही proper strategy बनवा.
Marks oriented topics आधी cover करून घ्या..म्हणजे skill test date announce झाल्यानंतर जास्त stress येणार नाही.
■ Most imp thing
स्वतःला comfort zone मध्ये ठेऊ नका..
वेळ असतो पण इच्छा नाही होत अस normally बोलतो आपण
But काही वेळा स्वतःच्या potential ला stretch करायची गरज असते.
& job करून पण जर study करणारे असतील तर तुम्ही देखील दोघ manage करू शकता.
I think ती वेळ आता आहे.😍👍
8 926
Repost from Revisers Initiative
सच होने की ख़ातिर जो....
सपने कीमत माँगेंगे....
जाग के रातें कीमत भर देना.✨
■ Challenges R Meant To Be Challenged.
■ Give your Best😍👍
8 926
Repost from Revisers Initiative
●Statue of Unity
-सरदार वल्लभभाई पटेल
-गुजरात
●Statue of Belief
-भगवान शंकराचा पुतळा.
-राजस्थान
●Statue of Equality
-रामानुजाचार्य यांचा पुतळा.
-तेलंगणा
●Statue of Prosperity
-केम्पे गौडा यांचा पुतळा
-कर्नाटक
●Statue of Knowledge
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा.
-महाराष्ट्र
8 926
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
8 926
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
