uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 926
Підписники
-624 години
-267 днів
-6630 день
Архів дописів
#ाज्यसेवा पूर्व -काही टाळता येण्यासारख्या चुका -एक practical approach ठेवा what matters most.... ■Most importantly last attempt च presurre side ला ठेवा..कारण आपण आपल्यासाठी last attempt ठरवला आहे. Otherwise Exam असणारच आहे. ■Emotional Mind game टाळा..जस की अजून एकही pre पास नाही..घरची परिस्थिती...सोबतचे मित्र/मैत्रिणी select झालेय... साहजिक आहे विचार येण पण त्यावर Positively React व्हायचा try करा जेणेकरून Free mind ने study होईल... ■याआधी च्या attempt ला झालेल्या चुका ignore करण..मग ते Revision असो किंवा paper attempt करण.. ■अवघड वाटणारे topics delay करण्यापेक्षा deal करून घ्या त्यांच्यासोबत आताच😁 ■ जितके aspirants तितक्या stories असणार so उगाचच कोणत्याही basis वर स्वतःला compare नका करू.. ■ Test papers improvement साठी solve करा..weak areas समजतात त्याने अश्या approach ने confidence boost होईल......(only score check करण्यासाठी नका करू).. ■ Last but not least युद्ध ही तो वीर का प्रमाण हैं... Best wishes Warriors😍👍 Be a strong Finisher.... You can ask your Queries @Revisers_Santosh

▪︎Pre- Cambrian Era- Granite,नीस खडक व गोंडवाना भूखंड निर्मिती. ▪︎Palaeozoic Era- सजीव सृष्टीची निर्मिती. ▪︎Parmian- सरपटणाऱ्या प्राण्यांची उत्पत्ती. ▪︎Mesozoic Era- डायनासोर प्राण्याची निर्मिती, दख्खन पठाराची निर्मिती. ▪︎Palaeocen- रॉकी पर्वताची निर्मिती. ▪︎pleistocene- याला हिमयुग म्हणतात.

पर्याय
Anonymous voting

photo content

🌿एखादी परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या.... परिस्थितीत वागाव कस हे आपल्या हातात असत ... 😍👍

मतदान करताना विचार करून मतदान करा ... स्पर्धा परीक्षेबाबत चांगला दृष्टीकोन असलेल्या , आपल्या आणि घरच्यांच्या कष्टाचा मान/सन्मान करणाऱ्या , नोकरशाहीतील लोकशाहीचा आदर असलेल्या पक्षाला / उमेदवाराला आपले मत द्या ....... पाच वर्षांतून एकदा ..... मात्र योग्य उमेदवाराला .... @mpscdecoded

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8885

वसाहत काळात.....हे बंगाल मधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते ?
Anonymous voting

खाली दिलेल्या पर्यायापैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली,त्यांचे नाव निवडा ?
Anonymous voting

photo content

पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी 'चक्राकार व भरती सिद्धांत' (Rotational and Tidal Theory) कुणी मांडला ?
Anonymous voting

इरादा बना लिया है ऊंची उड़ान का... तब देखना फिजूल है कद आसमान का... मुसीबत से ही निखरती है शख्सियत यारों ... जो चट्टानों से ना उलझे वो झरना किस काम का"...⭐️

📌Group वर टाकल्या जाणार्‍या प्रश्नांचा उद्देश्य तुमची MCQ practice आणि महत्त्वाच्या गोष्टींची Revision होत रहावी हा आहे. मात्र असही होत की एखादा topic आपण बर्‍याच दिवसांपासुन revise नसेल केला तर प्रश्न चुकतो..which is totally normal..तुम्हांला question मुळे किमान ते समजलं तरी. So प्रश्न चुकेल या भीतीने अनेक Warrior's ते solve नाही करत..don't do this...solve करत जा.👍 📌...ही पोस्ट वाचताय म्हणजे phone बघताय हे तर confirm असणार सांगायच... हे आहे की...अनेकवेळा एखादी गोष्ट करतांना आपल मन continously सांगत असत.Stop It म्हणुन but आपण खूप सोयीस्कर रीत्या तो आवाज ignore करून पुढे जायला शिकतो..(I can totally relate to this..when i was preparing)....But जो aspirant वेळीच सावध होतो..त्याच्या कडे किमान पूर्ण प्रयत्न न केल्याच guilt तरी नसत.... 📌अनेकजण सांगतात की.. सर सगळ केलय मी post साठी जे जे आवश्यक असत..पण आपल्या मनाला अशी एखादी गोष्ट नक्कीच माहीत असते जी आपण कधी केलेली नसते...and ती केली तर पोस्ट मिळू शकते आपल्याला हे ही माहित असत..Otherwise का थांबलो असतो ना आपण जास्त दिवस... 📌कितीही tp करू वाटला (ठरवलेल्या वेळेच्या पलीकडे) तर Exam आधीचे 8 दिवस आठवा त्यावेळी दिवसातून किमान एकदा तरी विचार करतो आधीच एवढ serious व्हायला हव होत😁 Warrior's Fight Like Warrior's... Be Relax... Trust Yourself 🌸 Best wishes to You💐👍 करा छान अभ्यास🤗

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8883

नका रे पक्ष सोडु नका रे पक्ष फोडु महाराष्ट्राच्या अस्मितेला चला पुन्हा एकदा जोडु पुरोगामीत्वाच्या  वैचारिकतेची जुनी आमची ओळख दुर्दैवाने कोणलाही राहिली नाही याची मात्र पाळख सत्ता आणि सत्ता हेच बनले आहे कारण विचारसरणीचे आमच्या लोकांनी घातले आहे पुरण नका रे पक्ष सोडु नका रे पक्ष फोडु महाराष्ट्राच्या अस्मितेला चला पुन्हा एकदा जोडु पक्ष काय अन् नेते काय विसरले आहेत नितिमत्ता राजकारणाच्या सारिपाठावर हवी आहे प्रत्येकाला फक्त सत्ता सत्तेच्याया खेळा पायी रयत मात्र त्रस्त गप्पा गोष्टी करत नुसत्या नेते मात्र मस्त नका रे पक्ष सोडु नका रे पक्ष फोडु महाराष्ट्राच्या अस्मितेला चला पुन्हा एकदा जोडु बा.नं.चांडोळकर (PhD Scholar, SPPU) @MissionCombined

समुद्रयान मोहीम - या मोहिमेअंतर्गत स्वदेशी पाणबुडी 'मत्स्य 6000' 3 खलाशांना समुद्रात 6Km (6000 मीटर) खोलीपर्यंत घेऊन जाईल. -खोल समुद्रातील भारताची पहिली मानवी मोहीम. -अमेरिका,रशिया,जापान,फ्रांस,चीन.... यांनी अश्या पाणबुड्यांची निर्मिती केली आहे.

photo content

Respiratory System.pdf2.33 MB

Good Morning Warrior's🌸💐 कामयाबी सुबह के जैसी होती है , माँगने पर नहीं , जागने पर मिलती है । 😍👍