uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 874
Підписники
-224 години
-167 днів
-8630 день
Архів дописів
Clerk, Tax Typing साठी अत्यंत उपयुक्त,2021,2022 च्या skill test साठी आयोगाने वापरले तसे कीबोर्ड आपल्याकडे सर्वात स्वस्त आणि म
Clerk, Tax Typing साठी अत्यंत उपयुक्त,2021,2022 च्या skill test साठी आयोगाने  वापरले तसे कीबोर्ड आपल्याकडे  सर्वात स्वस्त आणि माफक दरात...उपलब्ध आहे. महाराष्ट्रात कुठेही घरपोच सुविधा उपलब्ध... पुण्यात असाल तर By Hand घेऊन जाऊ शकता...🙏 8830480355 - KeyboardWala Location: Near Indulal Complex, Navi Peth, Pune.

photo content

आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

photo content

Repost from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.29 डिसेंबर, 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8119 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8120 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8121

Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या पाचव्या टप्प्यातील मुलाखतींकरीता दि.26/12/2023 रोजी प्रसिध्द मुलाखत कार्यक्रमामधील नागपूर येथे आयोजित 1916 ते 1935 क्रमांकाच्या मुलाखती दि.02/01/2024 ऐवजी दि.04/01/2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8109

photo content

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

photo content

Dear Warriors, आज किती तासांची अभ्यास बैठक होती??
Anonymous voting

पुरवठा निरीक्षक :- 👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ @MissionC
पुरवठा निरीक्षक :- 👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या पाचव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.2 ते 5 जाने.2024) व नागपूर (दि.3 व 4 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8100 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8101

सरकारने राज्यसेवेतील विद्यार्थ्यांना Objective पॅटर्न च्या दोन संधी दिल्या खऱ्या पण कमी जागांची जाहिरात आल्यास अन्याय होइल. र
सरकारने राज्यसेवेतील विद्यार्थ्यांना Objective पॅटर्न च्या दोन संधी दिल्या खऱ्या पण कमी जागांची जाहिरात आल्यास  अन्याय होइल. राज्यसेवा 2024 ही शेवटची संधी आहे त्यामुळे सर्व 34 संवर्गांचा समावेश करत शासनाने 1000 जागांची जाहिरात काढून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. सर्व 34 संवर्गांचा समावेश आजवर केला नाही निदान यावेळी तरी करावा. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP

Sample PDF The Logic Booster Book 2_231225_234538.pdf10.86 MB

#TheLogicBooster #StepupacademyPune Approach+Explanation+Prediction #BestSeller ‼️महाराष्ट्र (राजपत्रित ) नागरी सेवा संयुक्त
#TheLogicBooster #StepupacademyPune Approach+Explanation+Prediction #BestSeller ‼️महाराष्ट्र (राजपत्रित ) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024    (GS1) Contact @Avinashshitole 9096379652 ‼️पुस्तकाची वैशिष्ट्ये ✍️ Step Up Logic  समजावून सांगण्यासाठी QR Code  च्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन . ✍️ प्रश्नांच्या संदर्भावरून Prediction ची मांडणी केलेले एकमेव पुस्तक. ✍ नागरी सेवेतील 9 पदांसाठी One Stop Solution ✍अभ्यासक्रमानुसार आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नांचे विषयानुसार उपघटकांमध्ये Micro Level  विश्लेषण ✍️प्रश्न सोडवताना Logic,Elimination Method , Approach विकसित होण्यासाठी टिप्स असणारे एकमेव पुस्तक ✍ Revision साठी विषयाच्या चार्ट स्वरुपात नोट्स ✍️संबंधित विषयाच्या प्रश्नांना चालू घडामोडीचा संदर्भ ✍️Latest to Old  प्रश्नांची मांडणी . ✍️Cancel झालेल्या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आणि कारणे ✍️Chart आणि Maps  यांचा आकलनासाठी समावेश ✍️अवघड माहिती लक्षात ठेवण्यासाठी Tricks  चा समावेश 👉लेखक अविनाश शितोळे सर 👉संपादक दिलीप खाटेकर सर (माजी सहायक आयुक्त ,महानगरपालिका)

Hey Warriors, आज अभ्यासाचे Targets किती % पूर्ण झाले??
Anonymous voting

आज जरी सुट्टीचा दिवस असला तरी सुद्धा Average पेक्षा जास्त study अपेक्षित आहे. आजची तुमची अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

Hello Warriors, तुमची या आठवड्यामध्ये अभ्यासाच्या बैठकीत नक्कीच काही तरी प्रगती झालेली असेन अशी अपेक्षा आहे. आजची तुमची बैठक किती तास होती??
Anonymous voting