MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 916
المشتركون
-124 ساعات
-277 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
8 915
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या पाचव्या टप्प्यातील मुलाखतींकरीता दि.26/12/2023 रोजी प्रसिध्द मुलाखत कार्यक्रमामधील नागपूर येथे आयोजित 1916 ते 1935 क्रमांकाच्या मुलाखती दि.02/01/2024 ऐवजी दि.04/01/2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8109
8 915
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
8 915
Repost from Revisers Initiative
Dear Warriors, आज किती तासांची अभ्यास बैठक होती??
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पुरवठा निरीक्षक :-
👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023
👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
@MissionCombined
8 915
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या पाचव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.2 ते 5 जाने.2024) व नागपूर (दि.3 व 4 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8100
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8101
8 915
सरकारने राज्यसेवेतील विद्यार्थ्यांना Objective पॅटर्न च्या दोन संधी दिल्या खऱ्या पण कमी जागांची जाहिरात आल्यास अन्याय होइल. राज्यसेवा 2024 ही शेवटची संधी आहे त्यामुळे सर्व 34 संवर्गांचा समावेश करत शासनाने 1000 जागांची जाहिरात काढून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे.
सर्व 34 संवर्गांचा समावेश आजवर केला नाही निदान यावेळी तरी करावा.
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
8 915
#TheLogicBooster
#StepupacademyPune
Approach+Explanation+Prediction
#BestSeller
‼️महाराष्ट्र (राजपत्रित ) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 (GS1)
Contact @Avinashshitole
9096379652
‼️पुस्तकाची वैशिष्ट्ये
✍️ Step Up Logic समजावून सांगण्यासाठी QR Code च्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन .
✍️ प्रश्नांच्या संदर्भावरून Prediction ची मांडणी केलेले एकमेव पुस्तक.
✍ नागरी सेवेतील 9 पदांसाठी One Stop Solution
✍अभ्यासक्रमानुसार आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नांचे विषयानुसार उपघटकांमध्ये Micro Level विश्लेषण
✍️प्रश्न सोडवताना Logic,Elimination Method , Approach विकसित होण्यासाठी टिप्स असणारे एकमेव पुस्तक
✍ Revision साठी विषयाच्या चार्ट स्वरुपात नोट्स
✍️संबंधित विषयाच्या प्रश्नांना चालू घडामोडीचा संदर्भ
✍️Latest to Old प्रश्नांची मांडणी .
✍️Cancel झालेल्या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आणि कारणे
✍️Chart आणि Maps यांचा आकलनासाठी समावेश
✍️अवघड माहिती लक्षात ठेवण्यासाठी Tricks चा समावेश
👉लेखक
अविनाश शितोळे सर
👉संपादक
दिलीप खाटेकर सर
(माजी सहायक आयुक्त ,महानगरपालिका)
8 915
Repost from Revisers Initiative
Hey Warriors, आज अभ्यासाचे Targets किती % पूर्ण झाले??
8 915
Repost from Revisers Initiative
आज जरी सुट्टीचा दिवस असला तरी सुद्धा Average पेक्षा जास्त study अपेक्षित आहे.
आजची तुमची अभ्यासाची बैठक किती होती??
8 915
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, तुमची या आठवड्यामध्ये अभ्यासाच्या बैठकीत नक्कीच काही तरी प्रगती झालेली असेन अशी अपेक्षा आहे.
आजची तुमची बैठक किती तास होती??
8 915
Repost from Revisers Initiative
Hey Warriors, आजच्या अभ्यासाची तुमची बैठक किती होती??
8 915
आजच्या दिवस Admission घेतले जाईल... Admission घेतल्यावर तुम्हाला Private Group ला Add केले जाणार आहे.त्या group वर Daily 32 days Target आणि त्या Target च्या Short notes Available आहेत.
या Short notes तुम्ही Exam च्या 3 दिवसांच्या कालावधीत सुद्धा Use करु शकता.
For Adnission @Mrahulkumar
8 915
राज्यसेवा मुख्य Facts Revision & Racalling Batch 2k23
आजच्याच दिवस Admission घेतले जातील... उद्यापासून Admission Close केले जाणार आहेत.
कोणी Intrested असाल तर आज Admission घेउ शकता.
@Mrahulkumar
8 915
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
राज्यसेवा मुख्य Facts Revision Batch
Day 1 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/16
Day 2 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/27
Day 3 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/35
Day 4 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/44
Day 5 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/53
Day 6 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/61
Day 7 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/72
Day 8 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/79
Day 9 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/92
Day 10 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/105
Day 11 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/118
Day 12 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/130
Day 13 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/143
Day 14 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/149
Day 15 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/160
Day 16 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/168
Day 17 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/184
Day 18 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/190
Day 19 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/206
Day 20 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/212
Day 21 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/218
Day 22 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/231
Day 23 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/234
Day 24 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/240
Day 25 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/245
Day 26 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/257
Day 27 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/260
Day 28 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/267
Day 29 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/273
Day 30 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/281
Day 31 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/290
Day 32 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/295
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत.
100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे.
समाजसुधारक - 20 Marks
कायदे - 30 Marks
Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4)
आयोग - 15 ते 20 Marks
योजना - min 20 marks
Total :- 110 ते 120 Marks
Contact @Mrahulkumar
Demo @MainsRevision
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
