MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 916
Підписники
-124 години
-277 днів
-6430 день
Архів дописів
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल?
■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-
• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :-
• कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Starts :- 26th Aug 2023
Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत
Admissions Started
Demo :- @MainsRevision
For More Details :- @Mrahulkumar
8 915
Repost from Revisers Initiative
22 डिसेंबर : उत्तर गोलार्धामधे सर्वात मोठी रात्र👍
👆यावरती एक प्रश्न जवळपास प्रत्येक पूर्व परिक्षेला येत असतो.👍👍
8 915
Repost from Revisers Initiative
Dear Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
(आज अपेक्षेपेक्षा कमी अभ्यास झाला असल्यास त्याची कसर उद्या भरुन काढाल)
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जलसंपदा विभाग भरती हॉल तिकीट
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html
@MissionCombined
8 915
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8091
8 915
Repost from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8082
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8083
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8084
8 915
Repost from MPSC
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8085
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8086
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8087
8 915
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors..💐
आज पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करायचा आहे, परंतु त्यासाठी अगोदर अभ्यासाची Commitment करावी लागेन.
आज आपण किती तास Study करण्याचा प्रयत्न करणार आहात??
8 915
Repost from MPSC
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8080
8 915
Repost from Revisers Initiative
आपण Declare केल्याप्रमाणे आज अभ्यासाची बैठक किती होती??
8 915
Repost from Revisers Initiative
Declare & Act नुसार आज तुमची बैठक किती तास असणार आहे??
8 915
Repost from Revisers Initiative
Atleast 3 तासाच्या वाचनाच्या बैठकीनंतर 15 min चा एक Revisit mode असायला हवा.
आजची वाचनाची बैठक किती तासाची होती??
8 915
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दिनांक 26 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत नागपूर व नवी मुंबई येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8065
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8066
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
