MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 874
Підписники
-224 години
-167 днів
-8630 день
Архів дописів
8 872
🔥पुस्तकाची Sample Pdf 🔥
Combined Mains Group B & C
(सामान्य अध्ययन (GS) पेपर 2)
General Studies 3 in 1
♦️प्रश्नपत्रिका विश्लेषण PYQ Analysis
♦️Exam oriented Revision Notes
♦️Other MPSC PYQs Analysis
🟢पुस्तकाच्या आधिक माहितीसाठी
👉YouTube video
https://youtu.be/4-IancYQwrE
Combined मुख्य paper 2 (सामान्य अध्ययन) विषयाच्या 85 गुणांच्या उत्तम तयारीसाठी आणि या विषयात 65 + गुण वाढवण्यासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे पुस्तक असावेच ..!!!!! याचे कारण आपल्याला sample pdf बघितल्यावर समजेलच...
8 872
Combined मुख्य paper 2 (सामान्य अध्ययन) विषयाच्या 85 गुणांच्या उत्तम तयारीसाठी आणि या विषयात 65 + गुण वाढवण्यासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे पुस्तक असावेच ..!!!!! कारण
🟢 या एकाच पुस्तकात
👉नवीन Combine मुख्य परीक्षेचे प्रश्नपत्रिका विश्लेषण (PYQs Analysis)
👉नवीन अभ्यासक्रमानुसार Exam Oriented Revision Notes.
👉Combined मुख्यच्या सध्याच्या अभ्यासक्रमाशी संबंधित आयोगाने इतर परीक्षांमध्ये (Old combine & राज्यसेवा objective मुख्य) विचारलेल्या प्रश्नांचे Analysis.
🔥या 3 बाबींचा समावेश एकाच ठिकाणी असणारे पुस्तक म्हणजे
'Combined Mains B & C
General Studies 3 in 1'
👉लवकरात लवकर पुस्तक खरेदी करून आपल्या Combine मुख्यचा अभ्यास योग्य पद्धतीने करा व आपले गुण 65 Plus वाढवा.
🟢पुस्तकाच्या आधिक माहितीसाठी
👉YouTube video
https://youtu.be/4-IancYQwrE
🟢For sample pdf join
@RukminiAcademy
🟢Download app link 🖇️
https://myclassappx.page.link/YBSfE8Cuqcg69NzK7
8 872
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
8 872
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार (UPSC/MPSC)प्रमुख वक्ते - श्री. वैभव रचंद्रकांत निंबाळकर साहेब IPS व सध्या D.I.G (CRPF) ठिकाण - छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा मैदान, तपोभूमी सोसायटी, दत्तवाडी, पुणे.
वेळ : आज संध्याकाळी 6.00 वाजता
8 872
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार (UPSC/MPSC)प्रमुख वक्ते - श्री. वैभव रचंद्रकांत निंबाळकर साहेब IPS व सध्या D.I.G (CRPF) Place - छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा मैदान, तपोभूमी सोसायटी, दत्तवाडी, पुणे.
आज संध्याकाळी 6.00 वाजता
8 872
सदमे लगे हजारो पर कोई ऐसा नही !
आग बुझ गई चिता की ,पर तेरे जाने का भरोसा अभी तक नहीं ! ........(RJ)
8 872
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषीसेवा / वनसेवा : Known & Unknown चे वास्तव..❤️
राज्यसेवा मुख्य परीक्षा ही ज्ञानाची नव्हे, तर दिशेची, शिस्तीची आणि मानसिक स्थैर्याची परीक्षा आहे. कृषीसेवा आणि वनसेवा मुख्य या दोन्ही परीक्षांकडे पाहताना “मला सगळं येतं” आणि “मला काहीच येत नाही” या दोन टोकांमध्येच बहुतेक उमेदवार अडकलेले दिसतात.
Known आणि Unknown म्हणजे नेमकं काय?
Known (माहीत असलेलं):
⭐️अभ्यासक्रम माहित आहे
⭐️मागील प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत
⭐️मूलभूत पुस्तके जवळ आहेत
⭐️वेळ कमी आहे याची जाणीव आहे
Unknown (न कळलेलं):
⭐️नेमकं काय लिहायचं? किती लिहायचं?
⭐️उत्तराची रचना कशी असावी?
⭐️वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं?
⭐️आपलं लिखाण परीक्षेला पुरेसं आहे की नाही?
बहुतेक जण Unknown ला सामोरं जाण्याऐवजी Known मध्येच गुरफटून बसतात.
✅तुम्ही निवडलेला मार्ग कोणता आहे?❤️
आज राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणारे तीन प्रकारचे उमेदवार दिसतात—
1️⃣ “अजून वेळ आहे”
2️⃣ “सगळं वाचलंय, पण लिहिलं नाही”
3️⃣ “भीतीमुळे सुरूच न करणारा”
दुर्दैवाने, यापैकी कोणताही मार्ग यशस्वी होण्याकडे नेत नाही.
❤️तयारीला अजूनही योग्य दिशा मिळाली नाही का?❤️
दिशा मिळत नाही कारण—
⭐️एकाच वेळी सगळं करायचं असतं
⭐️अभ्यासक्रम आणि प्रश्न यांच्यातला संबंध जोडला जात नाही
⭐️“लिहिलं तर चुकलं तर?” ही भीती
👉 दिशा मिळते तेव्हा, जेव्हा तुम्ही ठरवता –
“आजपासून मी परफेक्ट नाही, पण प्रामाणिक लिखाण करणार.”
✔️उणेपुरे ६० दिवस शिल्लक – पुढील नियोजन काय?
६० दिवस म्हणजे कमी वेळ नाही.
❤️योजना स्पष्ट असली पाहिजे—
❤️रोज किमान ३/३ तास उत्तरं लिहिणे
❤️आठवड्याला किमान 2 टेस्ट
❤️उत्तरांचे पुनर्लेखन (Rewrite)
👉 वाचन आता दुय्यम, लिखाण प्राथमिक.
✔️तुम्ही अजूनही लिखाण केलेलं नाही का? आणि कधीच करणार नाही का?
⭐️जर आज तुम्ही लिहिलं नाही, तर परीक्षेच्या दिवशी—
🔻हात थरथरेल
🔻वेळ संपेल
🔻उत्तर अपूर्ण राहील
🔻लिखाण टाळणं म्हणजे अपयशाला आमंत्रण देणं.
भीती अभ्यासाची आहे की मानसिक?
👍प्रामाणिक उत्तर — मानसिक.
“माझं उत्तर इतरांसारखं नाही”
“मी मागे पडलोय”
“आता उशीर झाला”
👉 अभ्यास कमी-जास्त असू शकतो, पण भीती जास्त असेल तर तयारी शून्य होते.
आत्मविश्वासाचा अभाव की अजून काही?
आत्मविश्वास वाचनाने येत नाही,
✅तो येतो लिखाणातून, चुका करून, सुधारणा करून.
वेळ कमी नाही ; मानसिक गोंधळ जास्त आहे
एवढे चांगले पदे असताना, परीक्षेची भीती का??सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज रात्री ९.३० वाजता https://t.me/abhyasmandal?livestream
8 872
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 872
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
• पद्म पुरस्कार 2026
#RCR #Current #Prelims #Combine #Mains
@RapidCurrentRevision
8 872
Repost from MPSC
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
