8 942
订阅者
-424 小时
-157 天
-6130 天
帖子存档
8 940
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषीसेवा / वनसेवा : Known & Unknown चे वास्तव..❤️
राज्यसेवा मुख्य परीक्षा ही ज्ञानाची नव्हे, तर दिशेची, शिस्तीची आणि मानसिक स्थैर्याची परीक्षा आहे. कृषीसेवा आणि वनसेवा मुख्य या दोन्ही परीक्षांकडे पाहताना “मला सगळं येतं” आणि “मला काहीच येत नाही” या दोन टोकांमध्येच बहुतेक उमेदवार अडकलेले दिसतात.
Known आणि Unknown म्हणजे नेमकं काय?
Known (माहीत असलेलं):
⭐️अभ्यासक्रम माहित आहे
⭐️मागील प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत
⭐️मूलभूत पुस्तके जवळ आहेत
⭐️वेळ कमी आहे याची जाणीव आहे
Unknown (न कळलेलं):
⭐️नेमकं काय लिहायचं? किती लिहायचं?
⭐️उत्तराची रचना कशी असावी?
⭐️वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं?
⭐️आपलं लिखाण परीक्षेला पुरेसं आहे की नाही?
बहुतेक जण Unknown ला सामोरं जाण्याऐवजी Known मध्येच गुरफटून बसतात.
✅तुम्ही निवडलेला मार्ग कोणता आहे?❤️
आज राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणारे तीन प्रकारचे उमेदवार दिसतात—
1️⃣ “अजून वेळ आहे”
2️⃣ “सगळं वाचलंय, पण लिहिलं नाही”
3️⃣ “भीतीमुळे सुरूच न करणारा”
दुर्दैवाने, यापैकी कोणताही मार्ग यशस्वी होण्याकडे नेत नाही.
❤️तयारीला अजूनही योग्य दिशा मिळाली नाही का?❤️
दिशा मिळत नाही कारण—
⭐️एकाच वेळी सगळं करायचं असतं
⭐️अभ्यासक्रम आणि प्रश्न यांच्यातला संबंध जोडला जात नाही
⭐️“लिहिलं तर चुकलं तर?” ही भीती
👉 दिशा मिळते तेव्हा, जेव्हा तुम्ही ठरवता –
“आजपासून मी परफेक्ट नाही, पण प्रामाणिक लिखाण करणार.”
✔️उणेपुरे ६० दिवस शिल्लक – पुढील नियोजन काय?
६० दिवस म्हणजे कमी वेळ नाही.
❤️योजना स्पष्ट असली पाहिजे—
❤️रोज किमान ३/३ तास उत्तरं लिहिणे
❤️आठवड्याला किमान 2 टेस्ट
❤️उत्तरांचे पुनर्लेखन (Rewrite)
👉 वाचन आता दुय्यम, लिखाण प्राथमिक.
✔️तुम्ही अजूनही लिखाण केलेलं नाही का? आणि कधीच करणार नाही का?
⭐️जर आज तुम्ही लिहिलं नाही, तर परीक्षेच्या दिवशी—
🔻हात थरथरेल
🔻वेळ संपेल
🔻उत्तर अपूर्ण राहील
🔻लिखाण टाळणं म्हणजे अपयशाला आमंत्रण देणं.
भीती अभ्यासाची आहे की मानसिक?
👍प्रामाणिक उत्तर — मानसिक.
“माझं उत्तर इतरांसारखं नाही”
“मी मागे पडलोय”
“आता उशीर झाला”
👉 अभ्यास कमी-जास्त असू शकतो, पण भीती जास्त असेल तर तयारी शून्य होते.
आत्मविश्वासाचा अभाव की अजून काही?
आत्मविश्वास वाचनाने येत नाही,
✅तो येतो लिखाणातून, चुका करून, सुधारणा करून.
वेळ कमी नाही ; मानसिक गोंधळ जास्त आहे
एवढे चांगले पदे असताना, परीक्षेची भीती का??सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज रात्री ९.३० वाजता https://t.me/abhyasmandal?livestream
8 940
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 940
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
• पद्म पुरस्कार 2026
#RCR #Current #Prelims #Combine #Mains
@RapidCurrentRevision
8 940
Repost from MPSC
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 940
आता लगेच होइल की नाही होणार हे सांगता नाही येणार... Max लोकांचे Score पाहुनच Idea येईल....
सध्याची आलेल्या मार्क्सची Range : 50 ते 55
8 940
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 940
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with Xerox copy
3) 2 Black ball Pen
4) Analog Watch
5) Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी , खाण्यासाठी आवश्यक असेल ते घेउन जाउ शकता. eg.cadbury
आजच दुपारीपर्यंत सर्व collect करुन ठेवा
@missionCombined
सर्वांना उद्याच्या संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
8 940
उद्या होणाऱ्या Group C Prelims 2025 साठी कोणाचे वरील Center असल्यास @MRahulkumar यावर msg करा
8 940
Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गांचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 940
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
🙋🙋अति महत्वाचे Topics आणि Short Notes 👇👇 🔥🔥
PART 2
जागतिक अन्न पुरस्कार 2025, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025, रोहित शर्मा, विराट कोहलीhttps://t.me/RapidCurrentRevision/925?single
NeVA लागू करणारे प्रथम राज्य, सिक्कीम 50th वर्धापन दिन, UMEED (उम्मीदhttps://t.me/RapidCurrentRevision/928
Gender Gap Report 2025, भारताच्या वेगवेगळ्या मोहिमा / Operationshttps://t.me/RapidCurrentRevision/929
जयंत नारळीकरhttps://t.me/RapidCurrentRevision/930
जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था, दाजी पनशीकर, ड्रम अँप (DRUM), यशोदा AI तुमची सखीhttps://t.me/RapidCurrentRevision/931
ज्ञान भारतम मिशन, एक देश एक धडकन, राहवीर, भारतजेनhttps://t.me/RapidCurrentRevision/932
खुपऱ्या रोग निर्मूलन प्रमाणपत्र, आसाम AI वृत्तनिवेदिका, एम आर श्रीनिवासनhttps://t.me/RapidCurrentRevision/933
INSV तारिणी, आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2025https://t.me/RapidCurrentRevision/934
संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार 2025, बिच गेम्स, IPL 2025https://t.me/RapidCurrentRevision/935
Axiom मिशन 4, अदम्य - जलद गस्त जहाजhttps://t.me/RapidCurrentRevision/936
वेगवेगळे सदिच्छादूतhttps://t.me/RapidCurrentRevision/944
वेगवेगळे सरावhttps://t.me/RapidCurrentRevision/675 🙋🙋 Free Poll Exam Oriented प्रश्न 👇👇 https://t.me/RapidCurrentRevision/833 Join us @RapidCurrentRevision

भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवत कितव्यांदा सप्टेंबर 2025 मध्ये आशिया विश्वचषक कप जिंकला?
8 940
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला बॅलन डी ओर पुरस्कार 2025 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
8 940
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
महिला बचत गट सदस्याना ओळखपत्रे देणारे............ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 