MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 545
مشترکین
-324 ساعت
-257 روز
-7830 روز
آرشیو پست ها
8 541
" विश्वास जुना, Objective पुन्हा "
MPSC आंदोलन 2026
@अहिल्या Library, नवी पेठ , Pune.#rapidcurrentrevision #mpscandolan #andolan
https://www.instagram.com/reel/Dd_l0j3qXQ7/?stkn=ZmI5N3dxMjBpNnlt
8 541
+2
" विश्वास जुना, Objective पुन्हा "
MPSC आंदोलन 2026
@अहिल्या Library, नवी पेठ , Pune.
8 541
Descriptive की objectiveबऱ्याच जणांचे msg, telegram वरील अभिव्यक्ती काही दिवस झाले वाचत आहे ... Descriptive की objective..... दोन्ही पद्धती अवघड नाहीत, दोन्ही सोप्या नाहीत. विशिष्ट पद्धतीने exam दिल्यासच बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी निवडले जातील याचीही काहीच शाश्वती नाही...खर तर जे कोणी निवडले जातात (पेपर विकत घेणारे सोडून) ते सगळे बुद्धिमान असतातच... त्यांची बुद्धिमत्ता काढण्याचा आपल्या पैकी कोणालाही अधिकार मिळत नाही... दोन्ही परीक्षा साचेबद्ध आहेत.. जस objective मध्ये प्रश्नांचा सराव महत्वाचा होता, वाचन महत्वाचे होते ... तसच descriptive मधे (लेखन ) अक्षर आणि प्रेझेंटेशन ला महत्व प्राप्त होते . जो व्यवस्थित छापायला शिकतो तो इथे पुढे जातो. दोन्ही मधे साचेबद्दता आहेच... विषय फक्त येतो प्रश्नांच्या गुणवत्तेचा (2016-17 पर्यंत objective चा चांगला होता ), वेळेत परीक्षा होण्याचा, राजकीय हस्तक्षेपाचा , पेपर फुटीचा, सर्व प्रकारच्या जागा जाहिरातीत नसण्याचा ( 2014 /15 ला topper येऊन पण तहसीलदार किंवा इतर पद ) opt out प्रकिया व्यवस्थीत नसण्याचा (2023 मधे 55 उमेदवार जॉइन झाले नाहीत ) MPSC च्या धोरणात विद्यार्थी हितास प्राधान्य देण्याचा, result चा क्रम - राज्यसेवा - combine B - Group C असा असण्याचा (परत परत तेच नावे येणार नाहीत) या सगळ्या गोष्टीवर आपण बोलावे .. क्लास चे व्यवस्थापक यांनी ही फक्त पॅटर्न कोणता असावा या पेक्षा वरील मागण्यांवर भर द्यावा .. पॅटर्न कोणता असावा या वर सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे.. मग ते वैयक्तिक असो की Telegram वर असो .. आपण सर्वांच्या मताचा आदर करावा .... धमक्या किंवा इतर प्रकारे आपण प्रतिसात देणे हे आपल्या कमी बुद्धिमतेचे व ethics ला अनुसरून नसल्याचे लक्षण आहे.... आणि जो काही निर्णय होईल तो फक्त कुणा एकाचा विजय किंवा कुणाची हार अस काही नसणार आहे...objective असो की descriptive...करणारा करतोच... बाकी समितीतील सदस्य खूप अनुभवी असतात ते या सर्व गोष्टीवर नक्कीच विचार करतील अशी आशा आहे...
8 541
Repost from Rapid Current Revision (RCR) By Adv.Rahul Madane
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ गट ब मुख्य परीक्षा 2026 आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
@RapidCurrentRevision
8 541
Repost from N/a
✅1 Oct पासून आपल्या नागरी सेवा (राज्यसेवा) पूर्व परीक्षा 2027 Mentorship Program मध्ये
👉 Economics विषयाचे Schedule सुरू होत आहे.
🟣 29 sept रोजी
Evening 6 वाजता
UMED MPSC या Youtube चॅनेलवर Live Intro Session होणार आहे.
👉 Pdf मधील schedule आणि इतर details एकदा पाहून घ्या.
नवीन विद्यार्थी या Mentorship Program मध्ये Join होऊ शकतात.
For more cont. On @EconomicsMains
8 541
महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 #WomenEmpowerment #Current #RapidCurrentRevision #CompetitiveExam #SaralSevaMPSC
https://www.instagram.com/reel/DdwLpJqKBYz/?stkn=MWw4ZnhjaGoxYWp0Mw==
8 541
Mushtak Khan मुश्ताक खान #Actor #Film #Current #RapidCurrentRevision #Death निधन
https://www.instagram.com/reel/DdslO2Rvx0u/?stkn=bGJxZG5nODVnankz
8 541
Repost from Rapid Current Revision (RCR) By Adv.Rahul Madane
🙋🙋अति महत्वाचे Topics आणि Short Notes 👇👇 🔥🔥
PART 2
जागतिक अन्न पुरस्कार 2025, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025, रोहित शर्मा, विराट कोहलीhttps://t.me/RapidCurrentRevision/925?single
NeVA लागू करणारे प्रथम राज्य, सिक्कीम 50th वर्धापन दिन, UMEED (उम्मीदhttps://t.me/RapidCurrentRevision/928
Gender Gap Report 2025, भारताच्या वेगवेगळ्या मोहिमा / Operationshttps://t.me/RapidCurrentRevision/929
जयंत नारळीकरhttps://t.me/RapidCurrentRevision/930
जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था, दाजी पनशीकर, ड्रम अँप (DRUM), यशोदा AI तुमची सखीhttps://t.me/RapidCurrentRevision/931
ज्ञान भारतम मिशन, एक देश एक धडकन, राहवीर, भारतजेनhttps://t.me/RapidCurrentRevision/932
खुपऱ्या रोग निर्मूलन प्रमाणपत्र, आसाम AI वृत्तनिवेदिका, एम आर श्रीनिवासनhttps://t.me/RapidCurrentRevision/933
INSV तारिणी, आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2025https://t.me/RapidCurrentRevision/934
संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार 2025, बिच गेम्स, IPL 2025https://t.me/RapidCurrentRevision/935
Axiom मिशन 4, अदम्य - जलद गस्त जहाजhttps://t.me/RapidCurrentRevision/936
वेगवेगळे सदिच्छादूतhttps://t.me/RapidCurrentRevision/944
वेगवेगळे सरावhttps://t.me/RapidCurrentRevision/675 🙋 Join us @RapidCurrentRevision
8 541
Repost from Rapid Current Revision (RCR) By Adv.Rahul Madane
🙋🙋अति महत्वाचे Topics आणि Short Notes 👇👇 🔥🔥
PART 1
साहित्य अकादमी पुरस्कार 2025 आणि मारुती चितमपल्लीhttps://t.me/RapidCurrentRevision/866
Grand Slam Tennis 2025https://t.me/RapidCurrentRevision/867
• ग्रँड स्लॅम 2024https://t.me/RapidCurrentRevision/885
महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने निर्देशांकhttps://t.me/RapidCurrentRevision/869
ईशान प्रकल्प आणि RBI ने सुरु केलेले महत्वाचे उपक्रमhttps://t.me/RapidCurrentRevision/871
• पहिल्या महिला मुख्य सचिव, पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केंद्शासित प्रदेश आणि राज्य, T20 विश्वचषक 2024https://t.me/RapidCurrentRevision/872
कमला हॅरीस, शोमिता विश्वास, सी पी राधाकृष्णनhttps://t.me/RapidCurrentRevision/873
पॅरिस ऑलिम्पिक 2024https://t.me/RapidCurrentRevision/874
डॉ स्नेहलता देशमुख, GEPhttps://t.me/RapidCurrentRevision/875
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कुंवर नटवर सिंह, World Greatest Places 2024https://t.me/RapidCurrentRevision/880
लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 98th अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि शोभना रानडेhttps://t.me/RapidCurrentRevision/881
यामिनी कृष्णमूर्ती, डॉ अग्रवाल, शिल्प दीदी महोत्सवhttps://t.me/RapidCurrentRevision/882
• ICC अध्यक्ष - जय शहाhttps://t.me/RapidCurrentRevision/883
पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 - पॅरिसhttps://t.me/RapidCurrentRevision/884
चक्रीवादळे, न्या के एस पुट्टास्वामी, ड्रोन करार, राणी रामपालhttps://t.me/RapidCurrentRevision/887
व्यास सन्मान पुरस्कार 2024https://t.me/RapidCurrentRevision/888
CJI संजीव खन्ना, Brics शिखर परिषदhttps://t.me/RapidCurrentRevision/889
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024https://t.me/RapidCurrentRevision/890
शारदा सिन्हा, पंडित राम नारायण, Lognosat, बुकर आणि आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024, CAG- संजय मूर्ती, G20 शिखर परिषदhttps://t.me/RapidCurrentRevision/892?single
झाकीर हुसेन, मनोहर सप्रे, डॉ माधव गाडगीळhttps://t.me/RapidCurrentRevision/895
एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक, पंतप्रधान स्मारके, NHRC अध्यक्ष - V रामसुब्रमण्यमhttps://t.me/RapidCurrentRevision/896
Base Year सुधारणा समित्या, सरदार उधम सिंग, भारत वनस्थिती अहवालhttps://t.me/RapidCurrentRevision/897
M T वासुदेवन नायर, तुलसी गौडा- जंगल अम्माhttps://t.me/RapidCurrentRevision/898
० डॉ मनमोहन सिंगhttps://t.me/RapidCurrentRevision/900
डॉ रुस्तम सुनावाला, डॉ व्हि नारायणनhttps://t.me/RapidCurrentRevision/901
प्रितीश नंदी, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024https://t.me/RapidCurrentRevision/902
• नरेंद्र चपळगावकरhttps://t.me/RapidCurrentRevision/903
सन्मान संजीवनी अँप, पदम पुरस्कार 2025https://t.me/RapidCurrentRevision/904
Axiom Mission 4 (AX-4) अँक्सिओम् मिशनhttps://t.me/RapidCurrentRevision/905
राज्य वित्त आयोग, मराठी भाषा गौरव दिन आणि पुरस्कार, मराठी साहित्य संमेलनhttps://t.me/RapidCurrentRevision/906
ऑस्कर पुरस्कार आणि हॉलबर्ग पुरस्कार 2025, जयश्री वेकटेशन आणि अचंता शरथ कमल, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025https://t.me/RapidCurrentRevision/909
2024-25 व्यापार गतिमानता, डॉन पेटीट, उपग्रह आधारित इंटरनेट सेवाhttps://t.me/RapidCurrentRevision/910
सुनीता विल्यम्स, बूच विल्मोर, महाराष्ट्रभूषण 2024https://t.me/RapidCurrentRevision/911
स्टॉकहोम वॉटर प्राईझ, आबेल पुरस्कार 2025, ज्ञानपीठ पुरस्कार 2024https://t.me/RapidCurrentRevision/912
वक्फ सुधारणा कायदा 2025, जागतिक आनंद अहवाल 2025, 6th बिमस्टेक शिखर परिषदhttps://t.me/RapidCurrentRevision/913
TN state Vs TN राज्यपाल, रामसाहाय पांडे, महाज्ञानदीपhttps://t.me/RapidCurrentRevision/914
Bike Taxi धोरण, महाराष्ट्र सरकार चित्रपट पुरस्कार 2024https://t.me/RapidCurrentRevision/915
MSME वर्गीकरण, मनरेगा वेतनवाढ, Vertical Lift रेल्वे समुद्री पूलhttps://t.me/RapidCurrentRevision/917
कुमुदिनी लाखीया, 23 वा विधी आयोगhttps://t.me/RapidCurrentRevision/918
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025, पुलितझर पुरस्कार 2025https://t.me/RapidCurrentRevision/919
भूषण गवई, UPSC अध्यक्ष, NALSAhttps://t.me/RapidCurrentRevision/920
ऑपरेशन सिंधूर, वेगवेगळे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन्स, फिरते पथक योजनाhttps://t.me/RapidCurrentRevision/921
एकुण प्रजनन दर अहवाल (TFR), डॉ मँथ्यू क्लारीकल, के कस्तुरीरंगनhttps://t.me/RapidCurrentRevision/922
चांद्रयान 5 LUPEXhttps://t.me/RapidCurrentRevision/923
8 541
Repost from Rapid Current Revision (RCR) By Adv.Rahul Madane
जगातील सर्वात वृद्ध ज्ञात भूचर प्राणी : जोनाथन
(World's Oldest known terrestrial Animal)
वास्तव्य : सेन्ट हेलेना बेट (दक्षिण अटलांटिक महासागर)
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता : जगातील सर्वांत वृद्ध ज्ञात भूचर प्राणी आणि आतापर्यंत नोंद झालेला सर्वात वृद्ध कासव.
वय : 194 वर्ष (जन्म अंदाजे 1832)
पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट : पंतप्रधानांनी सेशेल्स दौऱ्यादरम्यान सेशेल्स बोटॅनिकल गार्डन मध्ये जोनाथनची भेट घेतली.
@RapidCurrentRevision
