uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
738
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-730 днів
Архів дописів
पालघर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र टक्केधारकाला वनजमिनीचे हक्काचे पट्टे देण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध आहे

हनुमान नगर आणि चंद्रनगरच्या विस्थापितांचा ५० वर्षांचा संघर्ष देवेंद्रजींनी उलगडला

राहूल गांधी स्वतःची राजकीय पोळ्या भाजण्यासाठी देशाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या शक्तींना ताकद देणं थांबवा.
राहूल गांधी स्वतःची राजकीय पोळ्या भाजण्यासाठी देशाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या शक्तींना ताकद देणं थांबवा.

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #SevaSankalpAbhiyan | सेवा संकल्प अभियान 2026 | पालघर https://www.youtube.com/live/WVcbvSXNoHo?si=FrXvKMm41xcOFzZZ

नक्षलवादाच्या सावलीतून विकासाच्या उजेडात...गडचिरोली, देवाभाऊंच्या नेतृत्वात...
नक्षलवादाच्या सावलीतून विकासाच्या उजेडात...गडचिरोली, देवाभाऊंच्या नेतृत्वात...

जनतेने नाकारलं म्हणून आता यांनी नवीन डाव आखला...विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अराजकता माजवण्याचा खेळ मांडला...

गरिबांच्या होतकरू विद्यार्थ्यांना देवाभाऊंचा आधार...समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवण्याचा निर्धार....
गरिबांच्या होतकरू विद्यार्थ्यांना देवाभाऊंचा आधार...समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवण्याचा निर्धार....

असा माणूस पुन्हा होणे नाही...बळीराजासाठीची त्यांची आर्त हाक आणि देवाभाऊंची त्याला साद...लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवे वळण दिले...

आंदोलनाच्या नावाखाली ऑन-ड्यूटी पोलिसांशी दादागिरी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे आणि खाकी वर्दीचा अपमान करणे विरोधी पक्षाच्या नेत्यांची हीच खरी संस्कृती.

नाना तुमच्यासारखा नट आणि माणूस होणे नाही...लवकर गेलात नाना..!

दुष्काळाच्या वणव्यात लेकीची स्वप्न जपणारा त्यांच्या भविष्यासाठी पाठी भक्कम उभा राहणारा देवाभाऊ

अभिनयाचा अथांग समुद्र आपल्या अभिनयाने जिवंत करणारा 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेला. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अभिनयाचा अथांग समुद्र आपल्या अभिनयाने जिवंत करणारा 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेला. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

देवाभाऊ आहेत म्हणून महाराष्ट्रात नवा इन्फ्रा उभा राहतोय…आणि विकासासोबत प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचतेय!
देवाभाऊ आहेत म्हणून महाराष्ट्रात नवा इन्फ्रा उभा राहतोय…आणि विकासासोबत प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचतेय!

बंदुकीच्या सावलीतून उद्योगांच्या शिखराकडे... देवाभाऊंनी बदलले गडचिरोलीचे भवितव्य.

photo content
+1

photo content

photo content

photo content

photo content