758
订阅者
无数据24 小时
+37 天
-930 天
帖子存档
मुंबईला सिंगापूर आणि संघायशी स्पर्धा करता यावी म्हणून आम्ही पायाभूत सुविधा रिव्हर्स इंजिनिअरींगच्या माध्यमातून करत आहोत. त्याच वेळी केवळ मुंबई आणि MMR चा विचार नकरता रायगड आणि इतर परिक्षेत्रांचाही विचार करून थिमॅटिक शहरे निर्माण करत आहोत. त्यांची कामे सुरू झाली आहेत
राजकारण आणि प्रशासन यांच्यापैकी मला प्रशासन आवडते पण राजकारणातही तुम्हाला जिवंत राहावे लागते. ज्याप्रमाणे मोदीजी त्यांचा पूर्ण दिवसाचा अजेंडा त्याच दिवशी पूर्ण करतात त्याचाच मी अवलंब करत आहे. ठरलेले काम त्याच दिवशी झाले पाहीजे असा माझा निर्धार असतो. युतीचा प्रभाव राजकारणावर पडतो पण प्रशासनावर नाही
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात सशक्त आणि जगभरात ३० व्या क्रमांकावर आहे त्यामुळे २०३० पर्यंत ती १ ट्रिलीयन करणे आपल्याला शक्य आहे. भारतात जे सामंजस्य करार होतात ते प्रत्यक्षात येण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे पण राज्याचे त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. दावोस मधील करारांचे प्रत्यक्षात होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. हे लक्षात घेता १ ट्रिलीयन चे लक्ष्य शक्य आहे. त्यासाठी विकसित महाराष्ट्र व्हिजन तयार केले असून मी स्वतः त्याचा पाठपुरावा करत आहे.
AI सर्वांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे सर्वांनी त्याचे स्वागत करून त्याला स्विकारले पाहीजे. ही काळाचीही गरज आहे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Fireside Chat with Arnab Goswami at 'ImagiNxt 2026: India's Festival of Technology & Innovation'
🕦 11.28am | 22-5-2026📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #ImagiNxt2026
https://www.youtube.com/live/_T77CNjquE4?si=6_0unia5nMzUQuiO
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2005439543674372
https://x.com/Dev_Fadnavis/status/2057702722657538386?s=20
सध्याचे युग AI चे आहे आणि त्याचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडत आहे. ही बाब लक्षत घेत आम्ही AI धेरण तयार केले आहे. त्याचा वापर आम्ही प्रशास, गृह आणि कृषी क्षेत्रात प्रभावीपणे करत असून त्याला लाभ लाखो शेतकरी आणि गृह विभागाला होत आहे
शेतकऱ्याच्या सर्व प्रश्नांचे एक उत्तर... देवाभाऊंनी आणलेला महाविस्तार एप ठरतोय.. एक नंबर
बळीराजाला अडवणाऱ्यांनी लक्षात ठेवावं… पीक कर्जासाठी सिबिल पाहून अडथळा आणला तर बँक अधिकाऱ्यावर कारवाई होणार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे त्यांचा देवाभाऊ
भाजपाला दिलेल्या तुमच्या 1 मतामुळे मुंबई अधिक सुरक्षित होत आहे.
धन्यवाद देवाभाऊ...
अणुऊर्जा म्हणजे भविष्य आणि भारताला ‘ऊर्जा संपन्न राष्ट्र’ बनवण्यात देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र अग्रेसर
काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला
धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकायचे पैशे पहिले देणे आवश्यक होत ते आम्ही आज रिलीज केले
जिल्हा परिषद सदस्य हे कर्जमाफीत नाहीच आहेत आवश्यक असेल तर आम्ही परवानगी घेऊ
काही जिल्ह्यात पीकविमा संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेल आहे की तुम्ही बैठक घ्या
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
