We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше758
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
देवेंद्रजी कोणत्याही कामाचा निपटारा करण्यात तत्पर असतात - निबेंनी सांगितला देवेंद्रजीचा किस्सा
देवेंद्रजींना रात्री १ वाजता जरी SMS केला तरी सकाळपर्यंत काम होते - गणेश निबे
देशहिताचा विचार कृतीतून जगणारे देवाभाऊ. वंदे भारत प्रवासातून इंधन बचत, कामाचा वेग आणि साधेपणाचा दिला संदेश.
इंधन बचतीचा संदेश देत देवाभाऊंनी वंदे भारतने प्रवास केला. साधेपणा आणि कृतीतून पुन्हा एकदा त्यांनी आदर्श निर्माण केला.
आपल्या भारतीय अध्यात्मात भक्ती आणि शक्ती यांचे केंद्र एकच असते शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तीमान असतात
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि इंधनाचा साठा करू नये असे आवाहन केले असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याचे काटेकोरपणे पालन करावयाच्या सूचना दिल्या आहेत
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕦 11.21am | 23-5-2026📍Shirdi.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Shirdi
https://www.youtube.com/live/K4zNfWJdgJ0?si=s0oYW7kVkNNTeaIR
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1316722517096431
https://x.com/Dev_Fadnavis/status/2058063119084392523?s=20
इंधन बचतीच्या मा. मोदीजींच्या आवाहनाचे अनुकरण प्रत्येकाने केले पाहिजे
मा. मोदीजींनी नवभारताची अनुपम भेट म्हणून आपल्याला वंदे भारत ही ट्रेन दिली आहे
विकासाची दृष्टी, तंत्रज्ञानाची जाण आणि जनतेसाठी काम करण्याची तळमळ म्हणूनच देवाभाऊंसारखा मुख्यमंत्री लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे असं प्रत्येकालाचं वाटतं.
गोतस्करांना देवाभाऊंचा कडक इशारा आता महाराष्ट्रात बेकायदेशीर धंदे खपवून घेतले जाणार नाहीत!
उबाठा आणि MIM दोघांचाही अजेंडा एकच.. अवैध घुसखोरांच्या बचावासाठी रस्त्यावर उतरायचं! सामान्य नागरिकांच्या समस्यांपेक्षा यांना व्होटबँकेचीच जास्त चिंता दिसते.
देवाभाऊंनी दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कारण आता पीक कर्जासाठी CIBIL ची अट लागणार नाही.
सरकारने अवैध बांधकामांवर कठोर कारवाई केली, आणि उबाठा-काँग्रेस लगेच त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरली. मुंबईकर मात्र कायद्याच्या बाजूने ठाम उभे आहेत आणि सगळ्यांचा देवाभाऊंवर विश्वास आहे.
देवाभाऊंचं व्हिजन...इन्फ्रास्ट्रक्चर मिशन....म्हणूनच महाराष्ट्र म्हणजे भारताचं ग्रोथ इंजिन...
Maharashtra is the best place to innovate, incubate & to create-co-create. यासाठी आम्ही २५ क्षेत्रांसाठी पूरक धोरणे तयार केली असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत
AI धोरणामुळे नोकऱ्या जातील आणि नव्या निर्माण होतील या दोन्हा बाजू खऱ्या आहेत. कारण नोकऱ्यांची फेररचना होऊन नव्या तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जाईल
आमचे AI धोरण हे नैतिकतेला प्राधान्य देते कारण तसे झाले नाही तर ते विघातक बनू शकते म्हणून आमच्या दृष्टीने नैतिकतेला सर्वोच्च प्राधान्य आहे
चीप उत्पादनात सर्वच राज्यांमध्ये स्पर्धा आहे. आम्ही उत्पादन कसे दर्जेदार होईल यावर भर देत आहोत त्यासोबतच उत्पादन कसे वाढेल यावर लक्ष देत आहोत
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
