We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد738
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
-730 أيام
أرشيف المشاركات
हजारो वर्षांची सनातन परंपरा औरंग्याला संपवता आली नाही, तर कुंभमेळ्याची परंपरा संपवण्याची स्वप्नं पाहणाऱ्या औरंग्याच्या अवलादींनी लक्षात ठेवावं, संस्कृतीच्या रक्षणासाठी सनातनी देवाभाऊ आहेत.
चित्ते जैसी चाल, बाज़ जैसी नज़र और गज़ब का प्रेज़ेंस ऑफ माइंड...यही है देवाभाऊ के काम की स्टाईल...
पाकिस्तानचा भारतात हॉकी खेळण्यास नकार… आता आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनच बाहेर! कैसा लगा, जनाब? 😂
देवेंद्रजींचे शेतकऱ्यांना आवाहन - कोणत्याही परिस्थितीत गोधन विकू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. चाऱ्याची आणि पाण्याची सोय करेल
देशात शांतता बिघडवायची आणि परकीय तालावर नाचून नौटंकी करायची हाच यांचा धंदा बनलाय. पण आजचा भारत सुज्ञ आहे, हा ड्रामा आता कुणीही खपवून घेणार नाही..
परकीय दबाव असो वा अंतर्गत राजकारण, जागतिक बाजारपेठेला ठाम विश्वास आहे की भारताचं भविष्य मोदीजींच्याच हातात सुरक्षित आहे.
देवाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची छाप ज्येष्ठांपासून ते लहानग्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनावर
जिनको हरा नहीं सकते उनके विरुद्ध कांग्रेस द्वारा हमेंशा से ही षड़यंत्र किये जाते हैं.
कुंभमेळ्यावर टीका करणाऱ्यांनी कान उघडे ठेवून ऐका ३४ हजार कोटींचा हा निधी नाशिकच्या ५० वर्षांच्या विकासाचा मास्टरप्लॅन आहे.
MPSC चे आंदोलन सुरूवातीला विद्यार्थ्यांचे होते पण आता ते राजकीय आंदोलन झाले आहे
पालघर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्याची पाहणी करून योग्य मदत केली जाईल
इंडिया ब्लॉकचे अस्तीत्वच नाही ते केवळ मोदीजींना घाबरून एकत्र येतात आणि नंतर आपापसात भाडतात
पालघरमधील हनुमान नगर आणि चंद्रनगर मधील विस्थापितांचा ५० वर्षांचा संघर्ष पूर्ण झाला असून आता त्यांना हक्काची मालकी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕔 4.50pm | 9-10-2026📍Palghar.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Palghar
https://www.youtube.com/live/QiRBxgd216g?si=1t_f1nrNOV_M2nTe
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2077387652890892
https://x.com/Dev_Fadnavis/status/2108517605103534097?s=20
पुर्वीची सरकारे आणि महायुतीचे सरकार यांच्यात विकासकामे कशी होतात यातील फरक देवेंद्रजींनी स्पष्ट केला. पुनर्वसन करताना कोणावरही अन्याय होणार नाही
