uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
759
Підписники
Немає даних24 години
+17 днів
-230 день
Архів дописів
मुंबईतच मुंबईकरांना मिळालं हक्काचं घर, देवाभाऊ यांच्यामुळे बीडीडी चाळीतील मराठी माणसाला १०० फुटाच्या खोलीऐवजी ५०० फुटाचा २ बीएचके मिळाला आहे !

इलेक्शन कमीशन किसी पार्टी के भरोसे नहीं चलता। इलेक्शन कमीशन फ्री एंड फेयर चुनाव करने की दृष्टि से काम करता है। जो महाराष्ट्र में हुआ है वही बंगाल में हुआ है। महाराष्ट्र में होने के बाद हमने उसको स्वीकारा और हम चुनाव को सामने गए। मेरी अपेक्षा है ममता दीदी ने भी उसको स्वीकारना चाहिए। उस पर तमाशा तैयार करना उस पर अलग-अलग प्रकार से आंदोलन करना ये सही बात नहीं है।"

फक्त बोलबच्चन करून चालत नाही तर दिलेला शब्द पाळता हि आला पाहिजे... जो देवभाऊंनी पाळला आहे... नायगाव बीडीडी चाळीतील 864 सदनिकांचं देवाभाऊंच्या हस्ते वितरण करण्यात आले.

केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत, त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत, हे सांगितलेलं आहे

विरोधकांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक जर वाचलं तर त्यांच्या लक्षात येईल की, या विधेयकामध्ये कुठेही कुठल्याही धर्मावर अन्याय नाही. हे विधेयक वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मांतरणाच्या नावावर ज्या कुप्रथा आहेत त्यांना आळा घालणार अशा प्रकारचे विधेयक आहेत.

आज पाणी फाउंडेशन सोबत जी बैठक झाली त्यात, त्यामुळे आपल्या कॉन्वहर्जन्सच्या माध्यमातन गटशेतीला प्रोत्साहन देण्याकरता हा इनिशिएटिव्ह आपण हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षात जवळपास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕜 1.36pm | 16-3-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/GITWIvvIm2I?si=5WYL3_NSel_l8m3x https://www.facebook.com/100044197187974/videos/1635809527764023 https://x.com/Dev_Fadnavis/status/2033454810075402718?s=20

देवभाऊंच्या कार्याची दखल घेऊन विविध विद्यापीठांनी त्यांना सन्मानित केलं आहे... अगदी जपानपासून महाराष्ट्रातील मोठं मोठे विद्यापीठ ज्यात आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाची भर पडली आहे.

आज ज्यांना चाव्या मिळालेल्या आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, काहीही झालं अडचणीमध्ये अडचणी कशातनही भागवा, पण मुंबईतलं बीडीडीतल आपलं घर कधी विकू नका.

मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे. या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे. त्यामुळे या मुंबईकराला या मुंबईतच घर द्यायचं हे आपल्या सरकारने ठरवलं आहे.

आता पुढे प्रयत्न करतोय अभ्युदय नगर असेल, आदर्श नगर असेल, मोतीलाल नगर असेल, पंजाबी सिंधी कॉलनी आहे, जीटीबी नगर आहे, एसव्हीपी नगर आहे, कामाठी पुरा आहे, अशा सगळ्या हे जे काही जुने एरियाज आहेत या सगळ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळालं पाहिजे ते मोफत मिळालं पाहिजे अशा पद्धतीन त्याचा विचार आपण करतोय

भवानी माता मंदिराचा आपण प्रश्न मांडलेला आहे. भवानी माता म्हटल्यानंतर तर छत्रपती शिवरायांचे कुलदैवत आहे आणि ते आमचेही आहे. त्यामुळे भवानी माता मंदिराकरता ९०० चौरस फूट जागा त्या ठिकाणी देण्यात येईल आणि तात्काळ अतिशय सुंदर अशा प्रकारचे त्याचे बांधकाम हे आपण करू.

आम्ही चहा प्यायला येऊ तुमच्याकडे, कुठल्याही खाजगी बिल्डरला लाजवेल अशा पद्धतीच बांधकाम हे या सगळ्या पुनर्विकासाच झालेला आहे सगळ्या प्रकारच्या अमुनिटीज या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केलाय.

आपण हे ठरवलंय की २०२९ पर्यंत १००% सगळ्या घरांच्या चाव्या या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत

मला आनंद आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण वरळीच्या आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नायगावच्या आणि आता मला असं वाटत वर्षातन दोन वेळा तरी आपण या ठिकाणी अशा प्रकारचा चाव्या वाटपांचा कार्यक्रम करू

ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी 2014 च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतल्या महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला त्यावेळी मी म्हाडाला बोलवून सांगितलं की आता हा प्रकल्प खाजगी बिल्डर करणार नाही, तर हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल; आणि तो निर्णय आपण केला.

शिंदे साहेब आपण बीडीडी साळीच्या पुनर्विकासा करता इतके प्रयत्न केले आज चाव्या वाटतोयत पण सर्वात जास्त टाळ्या मात्र कालिदासजींना मिळाल्या

देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना बिडीडी चाळीच्या कामाला सुरुवात झाली.

अशक्य ते शक्य करून दाखवनारे, तुमच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाहीये. फडणवीस साहेब तुमच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाहीये.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नायगाव बीडी संकुलातील रहिवाशांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 14 जणांना घराची चावी आणि ताबापत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आल्या.