en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
734
Subscribers
No data24 hours
-17 days
+130 days
Posts Archive
एकेकाळी बंदूक चालवणाऱ्या नक्षलवादी स्त्रिया स्वदेशी फॅशन शोमध्ये रॅम्पवर फॅशन मॉडेल म्हणून चालल्या, नक्षलवादापासून देश मुक्त होतोय !
14 Aug, 08:21

चाणक्य यांनी योग्यच म्हटले आहे की, परदेशी स्त्रीच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशाचे हित आणि देशभक्ती जपू शकत नाही.
14 Aug, 08:20

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 🇮🇳 हर घर तिरंगा अभियान - तिरंगा रॅली 🕟 संध्या. ४.३० वा. | १४-८-२०२६📍छत्रपती संभाजीनगर. #Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar #HarGharTiranga2026 https://www.youtube.com/live/XkQOrgTxPbc?si=_TNJ7bG7QuWgXqTF https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1598707331782930 https://x.com/Dev_Fadnavis/status/2088219353712079211?s=20
14 Aug, 07:06

Vadhavan port top 10 largest ports in the world
14 Aug, 06:33

I'm sure that it's going to create a different ecosystem. -Maharashtra CM Devendra Fadnavis
I'm sure that it's going to create a different ecosystem.  -Maharashtra CM Devendra Fadnavis
14 Aug, 06:04

आता जालना ही 'ट्रिपल एस' सिटी झाली आहे. सिल्क , सीड आणि स्टील अशी 'ट्रिपल एस' सिटी म्हणून आता जालन्याची ओळख झाली आहे.
14 Aug, 05:59

आले किती गेले किती संपले थरारा...दिमाखात आजही भारताचा दरारा....
14 Aug, 05:35

14 Aug, 05:32

आणि आता तर आजच आम्ही या जालन्याला 'सिल्क सिटी' तयार करण्याकरता पहिली बाजारपेठ सुरू केलेली आहे.आता जालन्याची ओळख 'ट्रिपल एस'ने (Triple S) होणार आहे—स्टील (Steel), सीड (Seed) आणि सिल्क (Silk); स्टील सिटी, सीड सिटी आणि सिल्क सिटी जालना, अशा पद्धतीने या जालन्याची ओळख होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केलाय
14 Aug, 05:31

आज मराठवाड्यामध्ये मला आनंद आहे; कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा याला नेहमीकरता दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण करतो आहे. एकीकडे कोल्हापूर-सांगलीचं पुराचं ३५ टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो आहोत, तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिम वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं ८० टीएमसी पाणी हे कोकणातून थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो
14 Aug, 05:26

जुन्या सरकारमध्ये तर १ रुपया जास्त असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही. आम्ही सांगितलं, जास्त कर्ज असेल तर दोन लाख आम्ही देतो, वरचे पैसे तुम्ही भरा; त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला
14 Aug, 05:22

अनेक विरोधक त्या ठिकाणी असं बोलत होते कर्जमाफी होणार नाही. पण कुठलीही निवडणूक नसताना केवळ आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता ५६ लाख शेतकऱ्यांची ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली. आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. खाती नील (Nil) होणं सुरू झालं
14 Aug, 05:19

मला सांगताना आनंद वाटतो की, यात तुम्ही निवडून दिलेल्या सरकारची हिंमत बघा; आम्ही निर्णय केला आहे की शेतकऱ्यांचे जवळजवळ ५५ हजार कोटी रुपयांचे थकीत बिलं हे कायमचे माफ करतो आहोत. आणि शेतकऱ्यांना लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून 'नो ड्यूज' (No Dues) चे पत्र आम्ही देणार आहोत.उद्या कोणाचेही सरकार आले तरी शेतकऱ्याकडून हे ५५ हजार कोटी रुपये ते वसूल करू शकणार नाहीत, अशा पद्धतीचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला आहे
14 Aug, 05:15

आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला आणि जुन्या सरकारसारखं नाही—काँग्रेसच्या काळातही मोफत वीज एकदा दिली होती. निवडणुकीच्या एक महिना आधी मोफत विजेचे बिल पाठवले आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत विजेचा निर्णय परत घेतला आणि जुन्या बिलांसहित सगळी वसुली ही शेतकऱ्यांकडून केली
14 Aug, 05:12

एक प्रगतिशील देश म्हणून, २०१४ पूर्वी ज्या देशाला जगामध्ये एक अतिशय अविकसित देश आणि अतिशय धीम्या गतीने विकासाकडे जाणारा देश म्हणून ओळखलं जात होतं, आज तोच देश जगाच्या पाठीवर सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो; हे मोदीजींनी करून दाखवलं
14 Aug, 05:07

Today India has become world's fourth biggest economy and I'm sure that soon India will touch the mark of being more than a f
Today India has become world's fourth biggest economy and I'm sure that soon India will touch the mark of being more than a five trillion economy.  -Maharashtra CM Devendra Fadnavis
14 Aug, 05:07

आज बंधू-भगिनींनो, भाजप देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या बारा वर्षांमध्ये या भारताला एक मोठी महाशक्ती बनवण्याकडे आपली वाट अग्रसर झाली आहे जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झालाय
14 Aug, 05:03

Maharashtra is the Powerhouse of the Indian Economy
14 Aug, 05:03

आणि आपलं नवीन घर जालना जिल्ह्यामध्ये तयार होतंय. कार्यकर्त्यांची हक्काची जागा, कार्यकर्त्यांचं हक्काचं घर हे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने तयार होत आहे. आणि म्हणून मी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कुचेजी, आपले महानगराचे अध्यक्ष भास्कर दानवेजी यांच्यासहित तमाम कार्यकर्ते आणि आपले ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, बबनरावजी, सर्व आमदार या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो
14 Aug, 04:58

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात
14 Aug, 04:54