ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
735
Подписчики
-124 часа
-37 дней
+230 дней
Архив постов
विदर्भातला पूर्ण हा दुष्काळ आपण त्या ठिकाणी दूर करतो आहोत
13 авг., 03:06

देशामध्ये पहिलं जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणून आपलं महाराष्ट्राच प्राधिकरण स्थापन झालं.
13 авг., 02:57

स्मरणिका प्रकाशन. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला २१ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं.
13 авг., 02:23

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण - परिसंवाद व कार्यशाळा | मुंबई https://www.youtube.com/live/LlOglidChqA?si=NaO7-s9MgmKAc9-t
13 авг., 02:04

डिजिटल अरेस्ट असो वा सायबर फ्रॉड… घाबरू नका कारण देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार सज्ज आहे 1930 लक्षात ठेवा, मदतीसाठी पुढे या.
13 авг., 01:31

आंदोलनाच्या नावाखाली अराजकता नको तर विद्यार्थ्यांचा आवाज पाहिजे आणि शांततापूर्ण आंदोलन आणि राजकीय अराजकाता यातला हाच फरक स्पष्ट आहे.
12 авг., 13:45

देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रात उभी राहतेय आशियातील अग्रगण्य सायबर सिक्युरिटी यंत्रणा...सायबर गुन्ह्यांना तंत्रज्ञानाच्या बळावर उत्तर देणारा नवा महाराष्ट्र....
12 авг., 11:44

जनरेशन वेगळी पण भावना मात्र एकच....तिरंगा....
जनरेशन वेगळी पण भावना मात्र एकच....तिरंगा....
12 авг., 08:00
12 авг., ~08:27

I am confident that Maharashtra will lead the nation’s GCC revolution, and Pune will be its capital. Maharashtra CM - Devendr
I am confident that Maharashtra will lead the nation’s GCC revolution, and Pune will be its capital. Maharashtra CM - Devendra Fadnavis
12 авг., 06:14

आंदोलन दडपायचं नाही त्यांच म्हणणं ऐकून संवादातून प्रश्न सोडवता येतात. राहुल गांधींच्या दडपशाहीच्या राजकारणापेक्षा देवाभाऊंचं संवेदनशील नेतृत्व वेगळं.
12 авг., 06:07

मंत्री हा कोणत्या जातीसाठी नाही कोणत्या समाजासाठी नाही तर संविधानाची शपथ घेऊन सर्वांसाठी काम करतो, केवळ आकस ठेवून त्याला टार्गेट करणे योग्य नसल्याचे देवाभाऊंचे ठाम मत !
12 авг., 06:05

The GCC story in India began with an idea of delivering work from India to the world. Maharashtra CM Devendra Fadnavis
The GCC story in India began with an idea of delivering work from India to the world.  Maharashtra CM Devendra Fadnavis
12 авг., 06:04

राऊतांची राहुलभक्ती जोरात, पण लोकशाहीची आठवण सोयीने सत्ताधाऱ्यांनुसार बदलणारी हीच का तुमची लोकशाही?
12 авг., 06:01

Navi Mumbai is becoming an entirely new business and infrastructure and beyond these three. we have Nashik, Nagpur, and Chhat
Navi Mumbai is becoming an entirely new business and infrastructure and beyond these three. we have Nashik, Nagpur, and Chhatrapati Sambhajinagar, each with the potential to become a specialized center of global capability.  - Devendra Fadnavis Maharashtra CM
12 авг., 05:47

वहिनींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पद सांभाळलं तेच कॉंग्रेसच्या टीकेला चोख उत्तर
12 авг., 05:16

चाकणचा प्रश्न अतिशय महत्वाचा तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करू
12 авг., 04:46

एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही
12 авг., 04:26

मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं ते इतर कुठल्याही सरकारने केलं नाही
12 авг., 03:59

मी या ठिकाणी सांगतो की, आता जोपर्यंत पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत,
मी या ठिकाणी सांगतो की, आता जोपर्यंत पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही. मुख्यमंत्री - मा. देवेंद्र फडणवीस
12 авг., 03:34

वारीनंतर आता गणपतीची तयारी...देवाभाऊने सज्ज ठेवलीये आपली लालपरी...
वारीनंतर आता गणपतीची तयारी...देवाभाऊने सज्ज ठेवलीये आपली लालपरी...
12 авг., 03:34