ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
739
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
-430 أيام
أرشيف المشاركات
मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे सेन्सिटिव्हिटी ठेवणं हे गरजेचं असतं आणि थोडे खर्च कमी करणं किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात परंतु ज्या गोष्टी थोड्या टाळता येतात कमी स्केलवर करता येतात त्या कमी स्केलवर केल्या पाहिजेत आणि जो पैसा आपण दुष्काळा करता त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा नुसता पैसा नाही कुठल्याही प्रकारची आपण जर मदत करू शकतो चाऱ्याची मदत असेल अजून कुठली वेगळी मदत असेल तर ते करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे

मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की पश्चिम बंगालमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात एसआय आर मध्ये मतदार कमी झाले असे 15 मतदारसंघ आहे की जिथे टीएमसी निवडून आलं का निवडून आलं मग जर मतदार भाजपचेच होते आणि बाकी काढून टाकले होते तर मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या 15 मतदारसंघात टीएमसी कसं निवडून आलं?

म्हणूनच मी सांगितलं की हे वोट चोरी म्हणतायत पण यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे. मी तर माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करतो की एखादी अशी जाज कमिटी तयार करता येईल का? की जी यांचा मेंदू यांना परत आणून देईल जो चोरी गेलेला आहे किंवा यांनी घाण आहे तो त्यांना परत मिळेल अशी एखादी व्यवस्था करता येईल का अशी माझी मागणी आहे.

जे जे लोकं हारतात त्या त्या लोकांना हारण्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायची इच्छा असते. तेलंगणाला जिंकल्यानंतर निवडणूक आयोग चांगलं असतं. पंजाब मध्ये जिंकल्यानंतर ते चांगलं असतं हिमाचल मध्ये जिंकल्यानंतर ते चांगलं असतं. कर्नाटकला जिंकल्यानंतर ते चांगलं असतं. पण भाजप जिंकल्या बरोबर त्याच निवडणूक आयोगाला कोणते शिंग फुटतात मला माहिती नाही

सर्वात महत्त्वाचा फॉर्म नंबर सहा च्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म नंबर सहा हा ज्या फॉर्मॅट मध्ये वैध ठरवलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये फॉर्म नंबर सहा असताना त्या संदर्भात संभ्रम निर्माण करणं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात एक प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचं काम चाललेल आहे आणि म्हणून एकूण काल या आरोपातला फोलपणा स्पष्ट झालेला आहे

मला असं वाटतं की काल तीनही निवडणूक आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फेक नरेटिव हा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे राहुल गांधी यांच डिझाईन वेगळं आहे.

दिलेला शब्द पाळणारे देवाभाऊ! शेतकऱ्यांची मोठी कर्जमाफी असो, थकीत वीजबिल माफी असो किंवा दुष्काळी दौऱ्यानंतरची सरसकट मदत… बळीरा
दिलेला शब्द पाळणारे देवाभाऊ! शेतकऱ्यांची मोठी कर्जमाफी असो, थकीत वीजबिल माफी असो किंवा दुष्काळी दौऱ्यानंतरची सरसकट मदत… बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा खरा पाठीराखा म्हणजे देवाभाऊ!

दिला शब्द पाळतो...बळीराजाच्या व्यथा फक्त तोच जाणतो...शिवरायांची रयत सुखाची शिकवण मानतो...म्हणून त्याला महाराष्ट्र देवाभाऊ म्हणतो...

SIR वर स्वतःच्याच नेत्यांचे समर्थन मग विरोधकांचा हा दुटप्पीपणा कशासाठी?

Trend: #RahulexposedbyEC Time: Now Coverage: Pan-India This tweet deck highlights the Election Commission’s 26 September press note stating that the SIR order and subsequent schedules received the “unanimous approval of the Commission.” The communication strategy places the official record against claims that the SIR was a unilateral decision, addressing the narrative advanced by Rahul Gandhi and other Opposition leaders. Key messaging: * Official record vs. political claims * Emphasis on “unanimous approval of the Commission” * Reference to the 24 June 2025 SIR order and subsequent schedules * Encourage audiences to refer to the official record and assess claims against documented facts * Use #RahulexposedbyEC across all tweets Content Link: https://drive.google.com/drive/folders/1kwOfKTT-F7RMp78TushGZJ2cZUh6ugwA Tweets: https://docs.google.com/document/d/1cRm4JLagOrZfge78TiHP3kpzoniX7ZySQjtoLUQgbuw/edit?tab=t.0#heading=h.sps9dmd7g44m

265 तालुक्यांतील बळीराजाला संकटातून सावरण्यासाठी देवाभाऊ सरकारचा मदतीचा मोठा निर्णय.
265 तालुक्यांतील बळीराजाला संकटातून सावरण्यासाठी देवाभाऊ सरकारचा मदतीचा मोठा निर्णय.

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ, दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर, ट्रिगर लागू झालेल्या २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर

निवडणूक आयुक्तांवर आरोप करणाऱ्यांचाच खरा इतिहास आता समोर!

photo content

35 वर्षे जिथे शून्य, तिथे कसली मतचोरी? 'व्होट चोरी'चा आव आणणाऱ्या काँग्रेसचे जनतेनेच पाडले मुखवटे आणि केलं पितळ उघडं.

SIRला विरोध करणाऱ्या कॉंग्रेसनीच कबूल केलं की SIRमुळे बोगस मतदार हटले.

गणरायाच्या सेवेशी तत्पर...देवाभाऊंची मेट्रो गणेशभक्तांसाठी हजर....
गणरायाच्या सेवेशी तत्पर...देवाभाऊंची मेट्रो गणेशभक्तांसाठी हजर....

मुद्याची गोष्ट आली की विषय भरकटवायचा... अडचणीचे प्रश्न टाळणारा पप्पू.

विनाशकाले डिप्रेशन बुद्धी...
विनाशकाले डिप्रेशन बुद्धी...