uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
757
Підписники
-124 години
-27 днів
-930 день
Архів дописів
राजूजी ह्यांनी एक मोठ आव्हान स्वीकारले आहे की मात्र २० महिन्यात ते पहिला टप्पा पूर्ण करणार आहेत

मेट्रो मार्गिका 9 मुळे मुंबईकरांचा प्रवास 2 तासांहुन फक्त 30 मिनिटांत

ह्या सर्व गोष्टींमुळे सीमलेस ट्रॅफिक लोकांना कुठेही ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही

पॉड टॅक्सी बद्दल देवा भाऊंची थोडक्यात माहिती

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE |मेट्रो मार्गिका 2(ब) देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर, मंडाळे (टप्पा 1)चे लोकार्पण व वांद्रे-कुर्ला संकुलाकरिता पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन 🕞 दु. ३.३७ वा. | ७-४-२०२६📍मुंबई. #Maharashtra #MumbaiInfrastructure https://www.youtube.com/live/6laJIeUA_mM?si=z6WBcruU1MLQj8v1 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/962360176486265/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2041457737079656707?s=20

'मेट्रो मॅन' देवाभाऊंच्या हस्ते मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याच उद्घाटन

मेट्रो मार्गिका 2 (ब)चे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन | मुंबई

ठाणे बोरिवली दुहेरी मार्गामुळे प्रवासाचा वेळ 2 तासांहुन फक्त 15 मिनिटे

ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग देशातला एक महत्वाचा प्रकल्प

एकनाथ शिंदेनी केलं देवाभाऊंचं कौतुक

११ हजार वृक्ष लावण्याचा देखील संकल्प आम्ही ह्या ठिकाणी केला आहे

या प्रकल्पामुळे ९० मिनिट वेळ लागतो आणि कधी कधी तर २ तासापेक्षा जास्त वेळ लागतो तो वेळ आता केवळ १५ मिनिटांवर येणार आहे

देशातला एक महत्वाचा प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग आहे

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ|ठाणे

एकनाथ शिंदेनी राजकीय फटकेबाजी करत देवेंद्रजींचे देखील कौतुक केले

एकूणच संपूर्ण MMR च क्षेत्र हे मेट्रोच जाळ तयार करून सीमलेस अशा पद्धतीची ट्रान्सपोर्टन सिस्टीम आपण ह्या ठिकाणी तयार करतो आहोत

मला हे ही सांगताना आनंद वाटतोय की देशामध्ये आपण Operational Metro मध्ये दुसऱ्या नंबर वर आलो आहोत

सौरऊर्जा असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल एलडी लायटिंग असेल ह्या सर्व गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून गणला जाणार आहे

ज्या प्रवासाकरिता कमीत कमी १ तास किंवा २ तास लागायचे आता तो प्रवास अवघ्या ३० मिनिटात शक्य आहे

दुसऱ्या टप्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान ह्याचे देशील काम जवळपास ९६% पूर्ण झालेले आहे