We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more759
Subscribers
+224 hours
+17 days
-330 days
Posts Archive
आम्ही वेळ ठरवत होतो, म्हणजे अजिंक्यचे बाऊन्सर मला रोज येत होते, मधूनच राजदीप यांची गुगली पण येत होती आणि शेवटी आम्ही ६ तारीख ठरवली कारण अर्थात त्यांना आयपीएल मुळे हा कार्यक्रम घेता येईल की नाही असं वाटत होतं, पण आमची पण ईपीएल चालू होती – इलेक्शन प्रीमियर लीग.
एक प्रकारे ज्या लोकांनी इतिहास घडवला अशा लोकांची आठवण, त्यांच्या खेळाची आठवण ही सतत जिवंत राहावी अशा पद्धतीचं हे कार्य आहे
मी टेल एंडर आहे, इनफॅक्ट लास्ट बॅट्समन आहे. पण मी लवकर आऊट होणार नाही.
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महागुंतवणूक,
व्हिएतनामच्या कंपनीची राज्यात $6.5 अब्जांची गुंतवणूक ......
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 'रवि शास्त्री स्टँड' चे अनावरण करण्यात आले.
मी श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार श्री. सूर्यकुमार यादव गौरव केला.
शेवटी मी म्हणीन की, कारण की फडणवीस सर इथे आहेत , and he is Mumbai's infrastructure man. You have to give him huge credit for how he has transformed this city.
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 'दिलीप सरदेसाई गेट' चे अनावरण करण्यात आले.
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 'डायना एडुलजी गेट' चे अनावरण करण्यात आले.
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 'एकनाथ सोलकर गेट' चे अनावरण करण्यात आले.
नाशिकमध्ये एका धर्मांतरण प्रकरणावरून पोलिसांनी जी कारवाई केली त्या बद्दल देवा भाऊंनी पोलिसांचे कौतुक केले
मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांना विनंती केली होती आणि त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे
प्राजक्ता तनपुरे हे अतिशय चांगले नेते आहेत त्यांचा मागच्या काळात Performance देखील चांगला राहिला आहे म्हणून त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य देखील केली
चिमुकल्या विघ्नेशला देवाभाऊंचा मदतीचा हात,
देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने 2 लाखांची मदत देण्यात आली.
भारताच्या लॉजिस्टिक नकाशावर महाराष्ट्र नं.1. देवाभाऊच्या नेतृत्वात विकासाचा वेग अव्वल!
महामानवाला देवाभाऊंची अनोखी मानवंदनाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
