We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше758
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
🚨 Trend Alert 🚨
Hashtag :
#InfraMan
दिनांक - १ मे, २०२६
वेळ - दुपारी १:३० वाजता
महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र नवा विक्रम स्थापित करायला सज्ज, Inframan देवाभाऊंच्या इच्छाशक्तीमुळे शक्य झालेल्या जगातील सर्वात रुंद बोगदा व भारतातील सर्वात उंच असलेल्या मुंबई-पुणे मिसिंग लिंक चे आज लोकार्पण होत आहे. गिनिज बुक मध्ये नोंद होत असलेल्या या प्रकल्पाची व देवाभाऊंच्या यशस्वी नेतृत्वाची यशोगाथा आपण सोशल मिडियावर #InfraMan या हॅशटॅग द्वारे अधोरेखित करत आहोत. आपण सर्वांनी यात मोठ्या संख्येने सामील व्हावे ही विनंती.
ट्रेंडसाठीची सामुग्री सोबत दिली आहे.
https://drive.google.com/drive/folders/16wTZecScgyBSsJu8Ht_ZSdaUrW1cgfYp
मिसिंग लिंक प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले असू न हा एक जागतिक विश्वविक्रम आहे (हिंदी)
मिसिंग लिंक प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले असू न हा एक जागतिक विश्वविक्रम आहे
स्वभाषेचा अभिमान असणे योग्यच पण त्या आधारे केलेली हिंसा खपवून घेतली जाणार नाही
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
