We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше758
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून माझे काम कसे आहे याचा निर्णय जनता करेल पण माझ्या कार्यकाळात पैसे घेऊन बदल्या कधीच होत नाहित
जगातील सर्वांत आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक...मिसिंग लिंक… नेमकं खास काय?
सुनियोजित धर्मांतरण करणे हा गुन्हाच पण गेल्या काही वर्षात त्याचा पॅटर्न बधीतल्यानंतर तो लव्ह जिहाद असल्याचे समोर येत आह.. दोषींवर कठोर कारवाई होणारच
TCS प्रकरण - तुमचा चष्मा जसा असेल तसे तुम्हाला दिसेल... दोषींवर कारवाई होणारच
खरात प्रकरणावून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न निष्फळ होतील
खरात प्रकरण आतिशय वाईट आणि गलिच्छ आहे.. श्रद्ध आणि अंधश्रद्धा याच्यात पुसटशी रेघ असते.. खरात जेल मध्येच राहील
मेट्रो ३ व्हायच्या आधीचे जिवन कसे कसे होते आणि आता कसे आहे त्यातला फरक समजा.. अपारंपरिक शाश्वत उर्जेवरच आपला भर आहे
१०० दिवसांचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे.. कारण त्यातील कमकुवत दुवे ओळखून आम्ही दूर करत करत आहोत
नेत्यांना व्हिजन असलेच पाहिजे.. आता आम्ही महाराष्ट्राला देशाची इन्सिट्युट बनवण्याचा प्रयतन करत आहोत
कर्तव्यपूर्तीची जिद्द, कठीण परिस्थितीतही अबाधित संयम आणि ठाम निर्णयक्षमता यांच्या जोरावरच नवे विक्रम घडतात.
आणि देवाभाऊ महाराष्ट्राच्या शिरपेचात अशा अनेक विक्रमांची भर घालत आहेत.
आधी त्याचा संपत्तीची निलामी करून त्याची भेकडी दहशत संपवली...आता त्याच ड्रग्सच जाळं उध्वस्त होतंय...त्याच्याशी संबंधित प्रत्येकावर देवाभाऊचा बुलडोजर चालणार..
एकच जागा निवडून यायची लायकी असताना उबाठा आणि काँग्रेस दोघांनी उमेदवारी देण्याचे ठरवलं आहे , ही आहे सत्तालोलुप मविआ !
गुजरात जिंकायच्या वल्गना करणाऱ्या “पप्पू”च्या दाव्यांची हवा निघाली, निकालात दारुण पराभव, आणि मतदारांनी पुन्हा एकदा वास्तव दाखवून दिलं.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
