fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
739
مشترکین
+124 ساعت
+17 روز
-430 روز
آرشیو پست ها
दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात आज मंत्रिमंडळामध्ये सविस्तर चर्चा झाली.दुष्काळाच्या काय काय उपाययोजना करायच्या एकूण परिस्थिती काय आहे या संदर्भातल विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये गेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे आता जवळपास जो प्राथमिक डेटा आहे तो सगळा कलेक्ट करण्यात आलेला आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕑 1.50pm | 22-9-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/4jr-eWI6Aqw?si=iGfwUEdjxfo-IQDG https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_permalink&v=1896217764690812 https://x.com/Dev_Fadnavis/status/2102312320152334454?s=20

You become unstoppable when you work on things that people can’t take away from you....
You become unstoppable when you work on things that people can’t take away from you....

अमित ठाकरेंनी मारली स्वतःच्याच शब्दांवर पलटी

इतिहास घडतो तो चांगल्या कामांतून आणि लक्षात राहतात ती जनतेच्या मनात घर करणारी माणसं...नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीत देवाभाऊंचं योगदानही असंच कायम स्मरणात राहील!

लालपरीच्या ताफ्यात आता नवी व्होल्वोरानी...
लालपरीच्या ताफ्यात आता नवी व्होल्वोरानी...

समृद्धी महामार्गाच्या वेगाला आता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरची भक्कम साथ लाभणार आहे. थेट बंदरांपासून ते कारखान्यांपर्यंत मालवाहतूक होणार सुपरफास्ट!

मुंबईकरांचा वेळ वाचणार, प्रवास आता अधिक सुलभ होणार! आधुनिक भुयारी मार्गांच्या जाळ्यामुळे मुंबईत कुठेही पोहचा अवघ्या 45 मिनिटांत!

देवाभाऊंच्या नेतृत्वात रोजगाराची नवी पहाट; स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्राने मारली मोठी बाजी!
देवाभाऊंच्या नेतृत्वात रोजगाराची नवी पहाट; स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्राने मारली मोठी बाजी!

राहुल गांधीने झूठ की गुंज कार्यक्रमात स्वतःलाच एक्सपोज केलं ! युवावर्गाला सध्याच्या शिक्षण व्यव्यस्थेवर ठाम विश्वास !

पार्टटाइम राजकारणी असलेल्या ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची दिवास्वप्ने पाहून स्वतःचं हसे करून घेऊ नये !
पार्टटाइम राजकारणी असलेल्या ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची दिवास्वप्ने पाहून स्वतःचं हसे करून घेऊ नये !

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | NDTV मराठी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयातील विराजमान श्री गणेशाचे दर्शन व आरती 🕞 दु. ३.३५ वा. | २१-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya https://www.youtube.com/live/Q4sjpMJV9dU?si=iwhBp4SNR_HkCvXe https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1405244411807622 https://x.com/Dev_Fadnavis/status/2101976072724389912?s=20

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न्यूज 18 मराठी या वृत्तवाहिनीच्या बाप्पाची आरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झी-२४ तास या वृत्तवाहिनीच्या बाप्पाची आरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते TV9 चॅनेलची बाप्पाची आरती

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन आणि आरती 🕑 दु. २.०६ वा. | २१-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #GanpatiBappaMorya https://www.youtube.com/live/4z65VOkNVRo?si=t4X1h4Oqq6l_Rc_Q https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/986971874432260 https://x.com/Dev_Fadnavis/status/2101954209541484887?s=20

हर्षवर्धन सपकाळ देवाभाऊंवर तोंडसुख घेण्याअगोदर तुम्ही ६० वर्षे काय दिवे लावले मराठवाड्यासाठी त्याचा हिशोब आधी द्या !

देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबई होत आहे अधिक वेगवान, आता 45 मिनिटांत मुंबईत कुठेही पोहोचणे शक्य होईल.
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबई होत आहे अधिक वेगवान, आता 45 मिनिटांत मुंबईत कुठेही पोहोचणे शक्य होईल.

छात्र कि गुंजला सनातन डरकाळीने उत्तर
छात्र कि गुंजला सनातन डरकाळीने उत्तर

छात्र कि गुंजला सनातन डरकाळीने उत्तर
छात्र कि गुंजला सनातन डरकाळीने उत्तर