We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше739
Підписники
+124 години
+57 днів
-430 днів
Архів дописів
एक्टर पीयूष मिश्रा ने नसरुद्दीन शाह को पूरी तरह से एक्सपोज कर दिया है। नसरुद्दीन शाह का एजेंडा है, देश के खिलाफ कोई आंदोलन हो, उसमें शामिल होने पहुंच जाता है।
अराजक पसरवू पाहणाऱ्या दीमागी नक्षलींना सर्वोच्च न्यायालायने थोबाडलं आहे !
कॅप्टन स्मित यांच्या असीम शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले पण जिहादी मानसिकतेला पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनी यावर मौन बाळगणे पसंत केले.
देवाभाऊंची भेट… त्याची आठवण GEN Z च्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महाराष्ट्राची GEN Z देवाभाऊंसोबत आहे!
सावधान रहा...सतर्क रहा...आपल्या घरच्यांचा विचार करा...यांच्या भूलथापांना बळी पडू नका...
ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा म्हणजे आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न आहे. ते गझनी झाले आहेत म्हणून वाट्टेल ते खोटे आरोप करत आहेत
डॉ स्मिता जाधव यांच्या माध्यमातून भाजपा मध्ये एक चांगली व्यक्ती समाविष्ट झाली आहे याचा आनंद आहे.
विधानपरिषदेसाठी भाजपाने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. मित्रपक्ष दोन जागा लढवतील आम्ही जाहीर केलेले सर्व उमेदवार विजयी होतील
नागपूर मध्ये भोसले घराण्याचा हाडपक्या गणेशाचे आगमन गेल्या २४९ वर्षांपासून होत आहे. सर्व विघ्ने दूर व्हावी हीच प्रार्थना आहे
