ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
739
Подписчики
+124 часа
+57 дней
-430 дней
Архив постов
ठाकरे बंधूं गझनी झाले आहेत

सावधान लक्षात असू द्या... भूलथापांना बळी पडू नका भविष्य खराब करु नका
सावधान लक्षात असू द्या... भूलथापांना बळी पडू नका भविष्य खराब करु नका

mpsc च्या मुद्द्यावर पवारांच्या पिंट्याला पडळकरांनी झोडपलं

चाकण हिंजवडीला जागतिक हब बनवताय...देवाभाऊ महाराष्ट्र घडवताय....

एक्टर पीयूष मिश्रा ने नसरुद्दीन शाह को पूरी तरह से एक्सपोज कर दिया है। नसरुद्दीन शाह का एजेंडा है, देश के खिलाफ कोई आंदोलन हो, उसमें शामिल होने पहुंच जाता है।

अराजक पसरवू पाहणाऱ्या दीमागी नक्षलींना सर्वोच्च न्यायालायने थोबाडलं आहे !
अराजक पसरवू पाहणाऱ्या दीमागी नक्षलींना सर्वोच्च न्यायालायने थोबाडलं आहे !

कॅप्टन स्मित यांच्या असीम शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले पण जिहादी मानसिकतेला पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनी यावर मौन बा
कॅप्टन स्मित यांच्या असीम शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले पण जिहादी मानसिकतेला पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनी यावर मौन बाळगणे पसंत केले.

देवाभाऊंची भेट… त्याची आठवण GEN Z च्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महाराष्ट्राची GEN Z देवाभाऊंसोबत आहे!

सावधान रहा...सतर्क रहा...आपल्या घरच्यांचा विचार करा...यांच्या भूलथापांना बळी पडू नका...
सावधान रहा...सतर्क रहा...आपल्या घरच्यांचा विचार करा...यांच्या भूलथापांना बळी पडू नका...

दुटप्पी भूमिका अगदी व्यवस्थित पार पाडणारे महाभाग...
दुटप्पी भूमिका अगदी व्यवस्थित पार पाडणारे महाभाग...

ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा म्हणजे आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न आहे. ते गझनी झाले आहेत म्हणून वाट्टेल ते खोटे आरोप करत आहेत

डॉ स्मिता जाधव यांच्या माध्यमातून भाजपा मध्ये एक चांगली व्यक्ती समाविष्ट झाली आहे याचा आनंद आहे.

बंडखोरांशी निश्चित चर्चा करू

विधानपरिषदेसाठी भाजपाने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. मित्रपक्ष दोन जागा लढवतील आम्ही जाहीर केलेले सर्व उमेदवार विजयी होतील

नागपूर मध्ये भोसले घराण्याचा हाडपक्या गणेशाचे आगमन गेल्या २४९ वर्षांपासून होत आहे. सर्व विघ्ने दूर व्हावी हीच प्रार्थना आहे

झूठ के शिकार मत बनो...सच्चाई जानो और सतर्क रहो...

photo content

photo content

photo content