We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más758
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-930 días
Archivo de publicaciones
पुणे शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण | #DevendraFadnavis
कॅन्सर हॉस्पिटलसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे देवा भाऊंनी आभार मांडले
पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेल हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मयलाचा दगड ठरेल
PPP मॉडेल वर पहिले कॅन्सर हॉस्पिटलचे उदघाटन देवा भाऊंच्या हस्ते पार पडले
नक्षलवादाची काळी रात्र सरली...विकासाचा सूर्योदय होतोय...देवाभाऊंच्या नेतृत्वात स्वप्नांचा महामार्ग आकार घेतोय
महाराष्ट्र विशेष: 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026' सुरू, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी-
पोलीस दलासाठी आनंदाची बातमी, 5,459 कर्मचाऱ्यांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण-
अंधेरीत देशातील पहिले 'भविष्यसज्ज' पोस्ट ऑफिस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्योतिरादित्य शिदे यांच्या हस्ते उद्घाटन-
मराठवाडा सौरऊर्जेने उजळला, 93 हजार घरांवर 'सूर्यघर' प्रकल्प-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 'लोगो'चे भव्य अनावरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळा बोधचिन्हाचं प्रकाशन-
तापोळा-अहिर पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत कोकण-पश्चिम महाराष्ट्र 'कनेक्ट' होणार-
'एल निनो'चं संकट थोपवण्यासाठी 'जलयुक्त शिवार 2.0 ला' वेग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश-
काँग्रेस प्रायोजित चॅनेल्सची अफवा ठरली फुसकी. मोदीजींनी यांनी स्वतः समोर येत सांगितले परदेश प्रवासावर कोणताही कर नाही!
मोदीजींच्या संकल्पाला देवाभाऊंची विकासाची जोड. घरकुलासोबत आता सोलर वीजही मोफत, सर्वसामान्यांच्या आयुष्यात उजेडाची नवी पहाट
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Hon PM Narendra Modi Ji's interaction with the Indian community in The Hague, Netherlands
#TheHague #IndianCommunity #Netherlands
https://www.youtube.com/watch?v=HOA1S8TbV9g
https://www.facebook.com/100044197187974/videos/1781498233014941
https://x.com/Dev_Fadnavis/status/2055568468788007036?s=20
डबल इंजिन सरकारचा विकासवेग कायम. अवघ्या एका वर्षात ५ लाख घरकुलांचे लोकार्पण करत सर्वसामान्यांच्या स्वप्नांना मिळाला हक्काचा निवारा.
देशाच्या भल्यासाठी स्वतः योगदान देण्यासाठी मोदीजी देवाभाऊंसारखे कार्यकर्ते हे नेहमीच पुढे असतात याचंच प्रत्यंतर पुन्हा पुन्हा येत आहे !
डबल इंजिन सरकारचा विकासवेग कायम. अवघ्या एका वर्षात ५ लाख घरकुलांचे लोकार्पण करत सर्वसामान्यांच्या स्वप्नांना मिळाला हक्काचा निवारा.
देवेंद्र जी तो हमारे आत्मीय हैं और इनका जोश प्रसन्न देखो प्रसन्न चित्त और शांत मन से ये हर उलझन को सुलझा देते हैं।
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
