uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
757
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
photo content

मोदी सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना विरोधकांची सत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांकडूनही पाठिंबा !
मोदी सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना विरोधकांची सत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांकडूनही पाठिंबा !

photo content

photo content

photo content

photo content

ज्या माउलीने औत चालवण्यासाठी स्वतःला औताला जुंपले तिला आज खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम देवाभाऊंनी केलंय !

रोहित पवारचे अन्नत्याग आंदोलन म्हणजे ऑस्कर लेव्हलची नौटंकी ! शेतकऱ्यांचे या सरंजामदारांना काही पडलेलं नाही !

हे देवाभाऊंचं सरकार आहे... दाऊदला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेसचं नाही! आता तर फक्त दाऊदच्या नांग्या ठेचल्या आहेत..आगे आगे देखो होता है क्या!

"मला पूर्ण विश्वास आहे की भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकासाची कामे विक्रमी वेगाने सुरू आहेत. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्व
"मला पूर्ण विश्वास आहे की भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकासाची कामे विक्रमी वेगाने सुरू आहेत. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी यापैकी ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झालेली असतील." - मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

देवाभाऊंनी केलेली कर्जमाफी ही खऱ्या गरजू शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे !

देवेंद्रजींचा संजय राऊतला टोला... बघा आपण पुण्य ठिकाणी आहोत त्यामुळे या ठिकाणी कुठलेही प्रदूषणकारी शब्द हे आपण वापरू नये...

मला आज एवढंच हव आहे की अल निननोच वर्ष आहे त्यामुळे भीमाशंकराचा आशीर्वाद मिळावा आणि पाण्याच डेफिसिट कमी व्हावं एवढीच भीमाशंकराला आज प्रार्थना आहे

"मला पूर्ण विश्वास आहे की भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकासाची कामे विक्रमी वेगाने सुरू आहेत. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी यापैकी ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झालेली असतील."

लातूरच्या कष्टकरी महिला शेतकऱ्याला मिळाला थेट स्वतःच्या पसंतीचा बैल!
लातूरच्या कष्टकरी महिला शेतकऱ्याला मिळाला थेट स्वतःच्या पसंतीचा बैल!

महिला सशक्तीकरणापासून सुशासनापर्यंत...विकसित भारताच्या पायाभरणीची मोदीजींची १२ वर्षांची वाटचाल..

*TREND ALERT: #12YearsOfYuvaShakti* *Date: 13 June 2026* *Time: 9:00 AM* Over the past twelve years, India’s Amrit Peedhi has experienced a profound transformation, moving from preparing for the future to actively building it under Prime Minister Modi. A massive focus on education and technical training through the Skill India Mission and Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana has successfully bridged the gap between raw talent and market employability, creating a global hub for innovation. This foundation has sparked a massive startup movement, supported by Startup India, turning young innovators from traditional job seekers into vital job creators. Platforms like the MY Bharat Portal and proactive initiatives like the Rozgar Mela further accelerate this transition into the formal economy. This immense confidence has also triggered a spectacular renaissance on the global sporting stage. Driven by the landmark Khelo India scheme, athletes are receiving elite training and sports science, leading to historic, record-breaking podium finishes at the Paris Paralympics. From laboratories and businesses to international sports arenas, this generation is stepping forward with the absolute ambition required to drive the nation toward Viksit Bharat. Let us highlight these milestones with *#12YearsOfYuvaShakti* and spread awareness about India's journey towards inclusion, dignity and empowerment over the past 12 years. Please find below the link to access tweets, graphics and videos here: https://drive.google.com/drive/folders/1Cp4lUb8JozwpcZMdN2XgIn6LBkwuYGbm?usp=drive_link

डबल इंजिन सरकार...म्हणून महाराष्ट्राची प्रगती वेगवान...काँग्रेसने दिली उपेक्षा... देवाभाऊंनी आणला विकासाचा वर्षाव...

देवाभाऊंचा शेवटचा इशारा गुंडागर्दी कराल तर सुधरा नाहीतर, पुढचा नंबर तुमचा आहे.